Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • Marathi News |
  • Gold Rate |
  • IND vs NZ |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Vinfast VF6 आणि VF7 ची झाली क्रॅश टेस्ट ! जाणून घ्या किती सुरक्षित आहेत ‘या’ कार

भारतीय ऑटो बाजरात विनफास्ट कंपनीने Vinfast VF6 आणि VF7 या दोन इलेक्ट्रिक ऑफर करते. नुकतेच या दोन्ही कारची Crash Test झाली. चला याबद्दल जाणून घेऊयात.

  • By मयुर नवले
Updated On: Jan 21, 2026 | 04:34 PM
फोटो सौजन्य: Pinterest

फोटो सौजन्य: Pinterest

Follow Us
Close
Follow Us:
  • भारतात इलेक्ट्रिक कारला चांगली मागणी
  • मार्केटमध्ये Vinfast VF6 आणि VF7 ला चांगली मागणी
  • नुकतेच झाला क्रॅश टेस्ट, जाणून घ्या निकाल
इलेक्ट्रिक वाहनांना मिळणारी मागणी पाहता अनेक विदेशी ऑटो कंपन्या भारतीय मार्केटमध्ये आपले पहिले पाऊल ठेवत आहे. अशा अनेक कंपन्या आहेत, ज्यांनी भारतात दमदार इलेक्ट्रिक कार ऑफर केल्या आहेत. अशीच एक ऑटो कंपनी म्हणजे VinFast.

व्हिएतनामची ऑटो कंपनी विनफास्टने देखील भारतात त्यांच्या दोन इलेक्ट्रिक कार ऑफर केल्या आहेत. VinFast VF6 आणि VF7 कंपनीकडून ऑफर केली जाते. या दोन्ही कार्सची नुकतीच BNCAP ने क्रॅश टेस्ट केली. चला जाणून घेऊयात, या दोन्ही इलेक्ट्रिक SUV किती सुरक्षित आहेत?

किती आहेत सुरक्षित?

BNCAP कडून करण्यात आलेल्या क्रॅश टेस्टनंतर जाहीर झालेल्या अहवालानुसार या दोन्ही SUV ना सुरक्षेसाठी पूर्ण 5 स्टार रेटिंग देण्यात आली आहे. प्रौढ प्रवासी तसेच मुलांच्या सुरक्षेसाठीही या दोन्ही SUV ला पूर्ण गुण मिळाले आहेत.

Tata Sierra खरेदी करण्याआधी ‘हे’ गुपित तुम्हाला ठाऊक हवंच! चुकीचा निर्णय ठरू शकतो महागात

प्रौढांसाठी किती सुरक्षित?

भारत NCAP कडून करण्यात आलेल्या क्रॅश टेस्टमध्ये VF6 SUV ला फ्रंटल टेस्टमध्ये 11.13 तर साइड मूवेबल टेस्टमध्ये 16 गुण मिळाले आहेत. यामुळे या SUV ला एकूण 32 पैकी 27.13 गुण प्राप्त झाले आहेत.

तर VF7 SUV ला फ्रंटल टेस्टमध्ये 12.54 आणि साइड मूवेबल टेस्टमध्ये 16 गुण मिळाले आहेत. त्यामुळे या SUV ला एकूण 32 पैकी 28.54 गुण मिळाले आहेत.

मुलांसाठी किती सुरक्षित?

याच टेस्टमध्ये मुलांच्या सुरक्षेचाही आढावा घेण्यात आला आहे. उपलब्ध माहितीनुसार VF6 ला डायनॅमिक स्कोअरमध्ये 22.41, CRS इन्स्टॉलेशनमध्ये 12 आणि VAS टेस्टमध्ये 10 गुण मिळाले आहेत. त्यामुळे मुलांच्या सुरक्षेसाठी या SUVला 49 पैकी 44.41 गुण मिळाले आहेत.

तुमच्यासाठी Tata Punch Facelift किती सुरक्षित? Bharat NCAP च्या क्रॅश टेस्टमध्ये किती मिळाली सेफ्टी रेटिंग?

तर VF7 ला डायनॅमिक स्कोअरमध्ये 23.25, CRS इन्स्टॉलेशनमध्ये 12 आणि VAS टेस्टमध्ये 10 गुण मिळाले असून, मुलांच्या सुरक्षेसाठी या SUVला 49 पैकी 45.25 गुण देण्यात आले आहेत.

2025 मध्ये टेस्ट आणि निकाल थेट 2026 मध्ये!

भारत NCAP कडून देण्यात आलेल्या माहितीनुसार या दोन्ही SUVच्या क्रॅश टेस्ट नोव्हेंबर 2025 मध्ये करण्यात आल्या होत्या. त्यानंतर आता या टेस्टचे निकाल अधिकृतपणे जाहीर करण्यात आले आहेत.

 

Web Title: Vinfast vf6 and vf7 got 5 star rating in crash test of bharat ncaap

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 21, 2026 | 04:34 PM

Topics:  

  • auto news
  • automobile
  • electric car

संबंधित बातम्या

Tata Sierra खरेदी करण्याआधी ‘हे’ गुपित तुम्हाला ठाऊक हवंच! चुकीचा निर्णय ठरू शकतो महागात
1

Tata Sierra खरेदी करण्याआधी ‘हे’ गुपित तुम्हाला ठाऊक हवंच! चुकीचा निर्णय ठरू शकतो महागात

तुमच्यासाठी Tata Punch Facelift किती सुरक्षित? Bharat NCAP च्या क्रॅश टेस्टमध्ये किती मिळाली सेफ्टी रेटिंग?
2

तुमच्यासाठी Tata Punch Facelift किती सुरक्षित? Bharat NCAP च्या क्रॅश टेस्टमध्ये किती मिळाली सेफ्टी रेटिंग?

Tata Motors कडून 17 नेक्स्ट-जनरेशन ट्रक्स लाँच, इलेक्ट्रिक ट्रकचा देखील समावेश
3

Tata Motors कडून 17 नेक्स्ट-जनरेशन ट्रक्स लाँच, इलेक्ट्रिक ट्रकचा देखील समावेश

Fortuner पेक्षाही महाग! भारतात Ducati ची नवीन बाईक लाँच, फक्त 1 हजार युनिट्सची होणार विक्री
4

Fortuner पेक्षाही महाग! भारतात Ducati ची नवीन बाईक लाँच, फक्त 1 हजार युनिट्सची होणार विक्री

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.