Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 14 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Volkswagen  India: १० लाखांपेक्षा कमी किमतीत येतेय फोक्सवॅगनची नवीन कॉम्पॅक्ट SUV! पाहा काय असतील फीचर्स

फॉक्सवॅगन कंपनी भारतीय ऑटोमोबाईल बाजारात एका मोठ्या आणि महत्त्वाकांक्षी प्रोजेक्टसह धमाकेदार पुनरागमनाची तयारी करत आहे. बजेट सेगमेंटमधील या आगामी रहस्यमय गाडीमुळे प्रस्थापित कंपन्यांच्या लोकप्रिय कार्सना थेट आव्हान मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

  • By Atharva Rajopadhye
Updated On: Aug 14, 2026 | 10:06 PM
Volkswagen  India: १० लाखांपेक्षा कमी किमतीत येतेय फोक्सवॅगनची नवीन कॉम्पॅक्ट SUV! पाहा काय असतील फीचर्स
Follow Us
Follow Us:
  • फॉक्सवॅगन कंपनी भारतात लवकरच नवीन सब-चार-मीटर बजेट कॉम्पॅक्ट एसयूव्ही कार लाँच करण्याची तयारी करत आहे.
  • स्कोडा कायलाकच्या प्लॅटफॉर्मवर आधारित या आगामी कारमध्ये आधुनिक फीचर्स आणि शक्तिशाली टर्बो इंजिन मिळणार आहे.
  • अंदाजे ८ ते १३ लाख रुपयांच्या दरम्यान किंमत असणारी ही कार टाटा आणि मारुतीच्या गाड्यांना आव्हान देईल.

फॉक्सवॅगन भारतामध्ये एक नवीन सब-चार-मीटर कॉम्पॅक्ट SUV सादर करण्याच्या तयारीत असून, हा प्रकल्प कंपनीसाठी भारतातील सर्वाधिक विक्री देणारा ठरू शकतो. या प्रकल्पाला जागतिक स्तरावर मंजुरी मिळाली असून, यासाठी सुमारे २५ दशलक्ष युरो (अंदाजे ₹२७५ कोटी) खर्च अपेक्षित आहे. स्कोडा कायलाक च्या प्लॅटफॉर्मवर आधारित असणारी ही SUV कंपनीची सब-४ मीटर सेगमेंटमध्ये पुनर्वापसी दर्शवेल आणि ती फॉक्सवॅगनच्या पोर्टफोलिओमध्ये टायगुनच्या खाली स्थानापन्न केली जाईल.

वाढती मागणी आणि बाजारातील संधी

भारतातील पॅसेंजर व्हेइकल मार्केटमध्ये सब-४ मीटर कॉम्पॅक्ट SUV ची मागणी प्रचंड वेगाने वाढत आहे. आर्थिक वर्ष २०२७ च्या पहिल्या तिमाहीत ३.८ ते ४.० मीटर लांबीच्या SUV सेगमेंटमध्ये ३,९७,६०९ युनिट्सची विक्री झाली, जी गेल्या वर्षाच्या तुलनेत २४ टक्क्यांनी जास्त आहे. या सेगमेंटमध्ये सध्या टाटा पंच, मारुती फ्रॉन्क्स आणि टाटा नेक्सॉन यांचा दबदबा आहे. फॉक्सवॅगनला भारतात केवळ टायगुन आणि व्हर्टस वर अवलंबून राहता येत नसल्यामुळे, सुमारे ₹८ लाखांच्या बजेटमधील ही नवीन SUV कंपनीला एका मोठ्या ग्राहकवर्गाशी जोडण्यास मदत करेल.

Skoda Auto फॉक्सवॅगन इंडियामध्ये मोठे बदल! पियूष अरोरा यांच्याकडे सोपवली ‘ही’ अतिरिक्त मोठी जबाबदारी

इंजिन, परफॉर्मन्स आणि नवीन ऑटोमॅटिक गिअरबॉक्स

नवीन फॉक्सवॅगन SUV चे अभियांत्रिकी आणि पॉवरट्रेन स्कोडा कायलाकसारखेच असणार आहे. यामध्ये १.०-लिटर TSI ३-सिलिंडर टर्बो पेट्रोल इंजिन दिले जाईल, जे मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक गिअरबॉक्स पर्यायांसह येईल. महत्त्वाचा बदल म्हणजे या बाइकमध्ये सुरुवातीपासूनच ६-स्पीड ऐवजी टॉर्क कन्व्हर्टर ८-स्पीड ऑटोमॅटिक गिअरबॉक्स मिळण्याची शक्यता आहे, जो नंतर स्कोडा कायलाकमध्येही अपडेट केला जाऊ शकतो.

मुंबई पोर्ट अथॉरिटीकडून स्कोडा ऑटो फोक्सवॅगन इंडियाला ‘टॉप ऑटोमोबाईल एक्सपोर्टर’चा सन्मान; २०२५-२६ मध्ये ४० हजारांहून अधिक वाहनांच

रचना आणि अंदाजित किंमत

ब्राझीलच्या बाजारात उपलब्ध असलेली फॉक्सवॅगन टेरा या भारतीय मॉडेलच्या डिझाइनचा आधार असू शकते, परंतु भारतीय रस्त्यांनुसार आणि ग्राहकांच्या गरजांनुसार यात काही विशेष बदल केले जातील. स्थानिक पातळीवर निर्मिती होणार असल्याने फॉक्सवॅगन या कारची एक्स-शोरूम किंमत ₹८ लाख ते ₹१३ लाख दरम्यान ठेवू शकते. ही नवीन SUV बाजारात आल्यावर थेट टाटा पंच, मारुती फ्रॉन्क्स, टाटा नेक्सॉन, ह्युंदाई व्हेन्यू, महिंद्रा XUV 3XO, किआ सोनेट आणि स्कोडा कायलाक यांसारख्या गाड्यांना जोरदार टक्कर देईल.

Web Title: Volkswagen compact suv india launch under 10 lakh auto news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 14, 2026 | 10:06 PM

Topics:  

  • automobile
  • Bikes
  • cars
  • Volkswagen

संबंधित बातम्या

Royal Enfield: नवीन फीचर्ससह लाँच झाली ‘Royal Enfield Continental GT 650′; ३.५८ लाखांपासून किंमत सुरू
1

Royal Enfield: नवीन फीचर्ससह लाँच झाली ‘Royal Enfield Continental GT 650′; ३.५८ लाखांपासून किंमत सुरू

Upcoming New Car Models: येत्या सप्टेंबरपर्यंत लाँच होणार ६ भन्नाट कार मॉडेल्स! पाहा काय असेल खास
2

Upcoming New Car Models: येत्या सप्टेंबरपर्यंत लाँच होणार ६ भन्नाट कार मॉडेल्स! पाहा काय असेल खास

Royal Enfield: रॉयल एनफिल्ड हिमालयन ४४० लाँच तारीख आली समोर! ४ सप्टेंबर २०२६ रोजी होणार भारतात लाँचिंग
3

Royal Enfield: रॉयल एनफिल्ड हिमालयन ४४० लाँच तारीख आली समोर! ४ सप्टेंबर २०२६ रोजी होणार भारतात लाँचिंग

Studds Helmets: स्टड्सतर्फे भारतात ‘नार्डो ग्रे’ लिमिटेड एडिशन हेलमेट लाँच! स्वातंत्र्यदिनानिमित्त फक्त १९४७ युनिट्स उपलब्ध
4

Studds Helmets: स्टड्सतर्फे भारतात ‘नार्डो ग्रे’ लिमिटेड एडिशन हेलमेट लाँच! स्वातंत्र्यदिनानिमित्त फक्त १९४७ युनिट्स उपलब्ध

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.