Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Thackeray Brothers Alliance |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

रिव्हर्स प्रोजेक्ट अंतर्गत Volvo Car India कडून अरावली पर्वतरांगांमध्ये 20,000 हून अधिक वृक्षारोपण

सध्या अरावली पर्वतरांगा वाचवण्यासाठी अनेक जण पुढाकार घेताना दिसत आहे. अशातच रिव्हर्स प्रोजेक्ट अंतर्गत Volvo Car India कडून अरावली पर्वतरांगांमध्ये 20,000 हून अधिक वृक्षारोपण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

  • By मयुर नवले
Updated On: Dec 25, 2025 | 10:10 PM
Volvo Car India कडून अरावली पर्वतरांगांमध्ये 20,000 हून अधिक वृक्षारोपण

Volvo Car India कडून अरावली पर्वतरांगांमध्ये 20,000 हून अधिक वृक्षारोपण

Follow Us
Close
Follow Us:
  • व्होल्वोकडून महत्वाचा निर्णय
  • रिव्हर्स प्रोजेक्ट अंतर्गत अरावली पर्वतरांगांमध्ये वृक्षारोपण करण्याचा निर्णय
  • 20,000 हून अधिक वृक्षरोपण होणार
Volvo Car India ने आपल्या Reverse Project अंतर्गत नव्या वृक्षारोपण उपक्रमाची घोषणा केली आहे. कंपनीकडून गुरुग्राम–फरीदाबाद महामार्गावरील मातृ वन परिसरात अरावली पर्वतरांगांमध्ये 20 एकर क्षेत्रात 20,000 हून अधिक स्थानिक वृक्षांची लागवड करण्यात येणार आहे.

हा उपक्रम FY25-26 साठी Volvo Car India च्या CSR (Corporate Social Responsibility) अंतर्गत राबवला जात असून, SankalpTaru Foundation यांच्या नेतृत्वाखाली आणि हरियाणा वन विभागाच्या सहकार्याने ‘Community Barren Land Transformation Project’ चा भाग म्हणून साकारला जात आहे.

Year Ender 2025: या वर्षातील टॉप 5 Budget Friendly Bikes, किंमत कमी आणि मायलेजची हमी

मागील वर्षी घनदाट जंगलात रूपांतर

गेल्या वर्षी Reverse Project अंतर्गत Volvo Car India ने गाझियाबादमधील एका शहरी कचराभूमीचे रूपांतर 35,000 हून अधिक झाडे लावून हिरव्या जंगलात केले होते. यावर्षी हा उपक्रम पुढे नेत गुरुग्राममधील अरावली भागात स्थानिक व हवामान-सहनशील प्रजातींची लागवड करण्यात येणार आहे.

या उपक्रमात सहभागी होणाऱ्या प्रत्येक व्यक्तीस 2 ते 3 geo-tagged रोपे त्यांच्या वतीने लावली जाणार आहेत. या उपक्रमात सहभागी होण्यासाठी इच्छुक नागरिक https://reverseproject.volvocarindia.com/ या वेबसाइटवर नोंदणी करू शकतात.

अरावली पर्वतरांगांचे संवर्धन अत्यावश्यक

अरावली पर्वतरांग दिल्ली-एनसीआर परिसराला वाळवंटीकरण आणि वाढत्या प्रदूषणापासून संरक्षण देणारी नैसर्गिक ढाल मानली जाते. मात्र, खाणकाम, नागरीकरण आणि पर्यावरणीय ऱ्हासामुळे या भागातील मोठ्या प्रमाणावर जमीन खराब झाली आहे. मातृ वन परिसर अर्ध-कोरड्या भूभागाचा असून, मृदा क्षरण, कमी वनस्पती आणि पाण्याची कमतरता ही आव्हाने आहेत.

Mahindra XUV 7XO चा अजून एक टिझर प्रदर्शित, आता मिळाली ‘या’ नवीन फीचर्सची माहिती

वैज्ञानिक पद्धतीने आखलेल्या वृक्षारोपणाद्वारे या परिसराचे रूपांतर स्वयंपूर्ण, जैवविविधतेने समृद्ध जंगलात करण्याचा या प्रकल्पाचा उद्देश आहे. यामुळे हवा शुद्ध होणे, जैवविविधता वाढणे तसेच माती व जलसंधारण सुधारण्यास मदत होणार आहे.

भारतातील Volvo Cars

स्वीडनची लक्झरी कार निर्माता कंपनी Volvo ने 2007 मध्ये भारतात प्रवेश केला. सध्या कंपनीकडे देशभरात 25 डीलरशिप्स असून अहमदाबाद, बेंगळुरू, चेन्नई, दिल्ली-एनसीआर, मुंबई, पुणे, कोलकाता, हैदराबाद, जयपूर, कोची, सुरत, विशाखापट्टणम आदी शहरांमध्ये Volvo Cars उपलब्ध आहेत.

Web Title: Volvo car india plants over 20000 trees in aravalli range under reverse project

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 25, 2025 | 10:10 PM

Topics:  

  • auto news
  • automobile

संबंधित बातम्या

Year Ender 2025: या वर्षातील टॉप 5 Budget Friendly Bikes, किंमत कमी आणि मायलेजची हमी
1

Year Ender 2025: या वर्षातील टॉप 5 Budget Friendly Bikes, किंमत कमी आणि मायलेजची हमी

नवीन वर्षात कार मालकांना अच्छे दिन? CNG चे भाव ‘इतक्या’ रुपयांनी स्वस्त होण्याची शक्यता
2

नवीन वर्षात कार मालकांना अच्छे दिन? CNG चे भाव ‘इतक्या’ रुपयांनी स्वस्त होण्याची शक्यता

Mahindra XUV 7XO चा अजून एक टिझर प्रदर्शित, आता मिळाली ‘या’ नवीन फीचर्सची माहिती
3

Mahindra XUV 7XO चा अजून एक टिझर प्रदर्शित, आता मिळाली ‘या’ नवीन फीचर्सची माहिती

Nissan च्या पाठोपाठ 2026 मध्ये ‘या’ कंपनीच्या कार देखील महाग होण्याची शक्यता
4

Nissan च्या पाठोपाठ 2026 मध्ये ‘या’ कंपनीच्या कार देखील महाग होण्याची शक्यता

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.