Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Political News |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

60,000 रुपयांच्या डाउन पेमेंटवर Tata Punch खरेदी केली तर किती असेल EMI?

भारतीय मार्केटमध्ये टाटा पंचची वेगळीच क्रेझ पाहायला मिळते. अशातच आज आपण या कारसाठी 60,000 रुपयांचे डाऊन पेमेंट केल्यास किती EMI भरावा लागेल त्याबद्दल जाणून घेणार आहोत.

  • By मयुर नवले
Updated On: Jul 03, 2025 | 06:15 AM
फोटो सौजन्य: Social Media

फोटो सौजन्य: Social Media

Follow Us
Close
Follow Us:

भारतीय मार्केटमध्ये अनेक ऑटो कंपन्या बेस्ट कार ऑफर करत असतात. यातही मार्केटमध्ये खूप कमी अशा कंपन्या आहेत, ज्यांच्या कार्सवर ग्राहक डोळे झाकून विश्वास ठेवत. टाटा मोटर्स ही त्यातीलच एक आघाडीची कंपनी. कंपनीने विविध सेगमेंटमध्ये कार विकल्या आहेत. आता कंपनीचे पूर्ण लक्ष इलेक्ट्रिक कार्सच्या उत्पादनावर आहे.

टाटाने देशात बेस्ट कार ऑफर केल्या आहेत, ज्या मार्केटमध्ये देखील लोकप्रिय ठरल्या आहेत. टाटा पंच ही त्यातीलच एक कार. भारतीय मार्केटमध्ये विकल्या जाणाऱ्या सर्वाधिक लोकप्रिय कारच्या यादीत टाटा पंचचा समावेश आहे. यासोबतच, या कारला बजेट-फ्रेंडली कार देखील म्हणता येऊ शकते. याचे कारण म्हणजे या कारची किंमत सात लाख रुपयांच्या आत आहे. त्याच वेळी, ही कार खरेदी करण्यासाठी एकाच वेळी पूर्ण पैसे भरणे आवश्यक नाही. ही कार लोनवर घेऊन देखील घरी आणता येऊ शकते. यासाठी, तुम्हाला दरमहा काही हजार रुपये ईएमआय म्हणून बँकेत जमा करावे लागतील.

2025 च्या सहामाहीत ‘ही’ कार ठरली सुपरहिट ! Elevate आणि Seltos ला सोडले मागे

किती असेल EMI?

टाटा पंचच्या पेट्रोल व्हेरिएंटची ऑन-रोड किंमत 6.66 लाख रुपये आहे. ही कार खरेदी करण्यासाठी तुम्हाला बँकेकडून 5.99 लाख रुपयांचे कर्ज मिळेल. कार लोनची रक्कम तुमचा क्रेडिट स्कोअर किती चांगला आहे यावर अवलंबून असते. या कर्जावर आकारल्या जाणाऱ्या व्याजदरानुसार, तुम्हाला दरमहा बँकेत जाऊन EMI स्वरूपात निश्चित रक्कम भरावी लागेल.

टाटा पंचचा हा पेट्रोल व्हेरिएंट खरेदी करण्यासाठी, 60000 रुपयांचे डाउन पेमेंट जमा करावे लागेल. जर बँक पंचच्या खरेदीवर 9.8 टक्के व्याज आकारत असेल आणि तुम्ही हे लोन चार वर्षांसाठी घेतले असेल, तर तुम्हाला दरमहा 15,326 रुपये EMI जमा करावे लागेल.

ऑनलाईन कॅब बुक करणाऱ्यांनो लक्ष द्या ! ‘या’ वेळी Ola Uber दुप्पट भाडं आकारणार, सरकारने दिली परवानगी

किती वर्षांसाठी EMI भरावे लागेल?

जर तुम्ही हे लोन 5 वर्षांसाठी घेतले तर 9.8 टक्के व्याजदराने, तुम्हाला दरमहा सुमारे 12,828 रुपये हप्ते म्हणून जमा करावे लागतील. देशातील वेगवेगळ्या राज्यांमध्ये टाटा पंचच्या किमतीत काही फरक जाणवू शकतो.

टाटा पंचवर उपलब्ध असलेल्या लोनची रक्कम देखील वेगळी असू शकते. जर कार लोनवरील व्याजदरात फरक असेल तर EMIच्या आकड्यांमध्येही फरक असू शकतो. कार लोन घेण्यापूर्वी सर्व व्हेरिएंटची माहिती घेणे महत्त्वाचे आहे.

Web Title: What will be the emi of tata punch after paying 60 thousand rupees down payment

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 03, 2025 | 06:15 AM

Topics:  

  • auto news
  • automobile
  • tata motors

संबंधित बातम्या

15 नोव्हेंबर 2025 लक्षात ठेवा! एक-दोन नव्हे तर ‘या’ 5 कार होणार लाँच
1

15 नोव्हेंबर 2025 लक्षात ठेवा! एक-दोन नव्हे तर ‘या’ 5 कार होणार लाँच

आईशर ट्रक्स अँड बसेसकडून Eicher Pro X Diesel रेंज लाँच, जाणून घ्या फीचर्स
2

आईशर ट्रक्स अँड बसेसकडून Eicher Pro X Diesel रेंज लाँच, जाणून घ्या फीचर्स

अपघात रोखण्यासाठी विभागांनी समन्वयाने काम करावे, सर्वोच्च न्यायालयाच्या रस्ता सुरक्षा समितीचे निर्देश
3

अपघात रोखण्यासाठी विभागांनी समन्वयाने काम करावे, सर्वोच्च न्यायालयाच्या रस्ता सुरक्षा समितीचे निर्देश

भारतीय क्रिकेटर Arshdeep Singh ने खरेदी केली नवीन Mercedes कार, किंमतच कोटींपासून सुरु
4

भारतीय क्रिकेटर Arshdeep Singh ने खरेदी केली नवीन Mercedes कार, किंमतच कोटींपासून सुरु

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.