Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Sankashti Chaturthi |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

भारतात सर्वात स्वस्त EV एका झटक्यात होईल तुमची, फक्त इतकाच असेल EMI

MG Motors ने देशात अनेक उत्तम कार ऑफर केल्या आहेत. MG Comet EV ही तर देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार आहे. मात्र, या कारसाठी तुम्हाला किती EMI भरावा लागू शकतो? त्याबद्दल आपण जाणून घेऊयात.

  • By मयुर नवले
Updated On: Sep 11, 2025 | 06:15 AM
फोटो सौजन्य; X.com

फोटो सौजन्य; X.com

Follow Us
Close
Follow Us:

भारतीय मार्केटमध्ये इलेक्ट्रिक वाहनांना चांगली मागणी मिळत आहे. ग्राहकांची हीच मागणी ध्यानात ठेवत अनेक ऑटो कंपन्या देशात दमदार रेंज देणाऱ्या इलेक्ट्रिक कार ऑफर करत आहे. मात्र, बहुतांश इलेक्ट्रिक कार या थोड्या महाग असल्याने ग्राहक वाहन खरेदी करताना विचार करत असतात. हीच बाब लक्षात घेत, MG मोटर्सने देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार आणली. ही कार म्हणजे MG Comet EV.

भारतीय मार्केटमध्ये, एमजी मोटर्सने अनेक सेगमेंटमध्ये कार ऑफर केल्या आहेत. जर तुम्ही कंपनीने ऑफर केलेल्या सर्वात स्वस्त ईव्ही, MG Comet EV चा बेस व्हेरिएंट खरेदी करण्याचा विचार करत असाल आणि 1 लाख रुपयांचे डाउनपेमेंट केल्यानंतर कार घरी आणू इच्छित असाल, तर तुम्हाला दरमहा किती EMI भरावा लागेल त्याबद्दल आज आपण जाणून घेऊयात.

किंमत किती?

एमजीच्या (MG) कॉमेट ईव्ही (Comet EV) चा बेस व्हेरिएंट म्हणून Executive ऑफर केला जातो. या कारच्या बेस व्हेरिएंटची एक्स-शोरूम किंमत 7.49 लाख रुपये आहे. जर ही कार दिल्लीत खरेदी केली, तर आरटीओसाठी कुठलाही चार्ज द्यावा लागणार नाही. मात्र, सुमारे 32 हजार रुपये इन्शुरन्स द्यावे लागतील. त्यामुळे MG Comet EV Executive ची ऑन-रोड किंमत अंदाजे 7.82 लाख रुपये इतकी पडते.

एक लाखाच्या डाउन पेमेंट नंतर किती असेल EMI?

जर आपण या कारचा बेस व्हेरिएंट Executive खरेदी करत असाल, तर बँकेकडून एक्स-शोरूम किंमतीवरच फायनान्स मिळेल. अशा वेळी 1 लाख रुपये डाउन पेमेंट केल्यानंतर तुम्हाला जवळपास 6.82 लाख रुपयांचे बँकेकडून कर्ज घ्यावे लागतील. बँक जर तुम्हाला 9% व्याजदराने 7 वर्षांसाठी 6.82 लाख रुपये देते, तर तुम्हाला दर महिन्याला 10,974 रुपये EMI पुढील सात वर्षे भरावे लागेल.

कार किती महागात पडेल?

जर तुम्ही 9% व्याजदराने 7 वर्षांसाठी 6.82 लाख रुपयांचे कार लोन घेतले, तर तुम्हाला दर महिन्याला 10,974 रुपयांचा EMI द्यावा लागेल. अशा पद्धतीने 7 वर्षांत तुम्ही MG Comet EV साठी जवळपास 2.39 लाख रुपये व्याज म्हणून भराल. त्यामुळे कारची एकूण किंमत अंदाजे 10.21 लाख रुपये इतकी होईल.

Web Title: What will the emi of mg comet ev after 1 lakh rupees down payment

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 11, 2025 | 06:15 AM

Topics:  

  • automobile
  • electric car
  • MG

संबंधित बातम्या

Nissan Motor India कडून ग्राहकांना GST कपातीचा पूर्ण लाभ मिळणार, वाहनांच्या किमतीत मोठ्या प्रमाणात घट
1

Nissan Motor India कडून ग्राहकांना GST कपातीचा पूर्ण लाभ मिळणार, वाहनांच्या किमतीत मोठ्या प्रमाणात घट

तगडा लूक, तगडी किंमत! Suzuki Hayabusa चा स्पेशल एडिशन ग्लोबल लेव्हलवर सादर
2

तगडा लूक, तगडी किंमत! Suzuki Hayabusa चा स्पेशल एडिशन ग्लोबल लेव्हलवर सादर

लवकरच ‘या’ 5 Mid Size SUVs लाँच होण्याच्या तयारीत, MG Hector, Seltos सारख्या कारला मिळणार टक्कर
3

लवकरच ‘या’ 5 Mid Size SUVs लाँच होण्याच्या तयारीत, MG Hector, Seltos सारख्या कारला मिळणार टक्कर

मुंबईत नवीन इलेक्ट्रिक कार Volvo EX30 सादर, सप्टेंबर 2025 च्या अखेरीस होणार लाँच
4

मुंबईत नवीन इलेक्ट्रिक कार Volvo EX30 सादर, सप्टेंबर 2025 च्या अखेरीस होणार लाँच

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.