Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 17 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

कार चालवताना तिसरा गिअर कधी वापराल? जाणून घ्या योग्य पद्धत, स्पीड आणि महत्वाच्या टिप्स

कार चालवताना अनेकदा योग्य गिअरचा वापर करणे. मात्र, अनेकदा कार ड्रायवरला प्रश्न पडतो की तिसरा गिअर कधी वापरावा? चला जाणून घेऊयात.

  • By मयुर नवले
Updated On: Apr 10, 2026 | 06:15 AM
फोटो सौजन्य: iStock

फोटो सौजन्य: iStock

Follow Us
Follow Us:

कार चालवताना योग्य गियरचा वापर करणे अत्यंत महत्त्वाचे असते. यामुळे केवळ ड्रायव्हिंग स्मूद होत नाही, तर इंजिनची कार्यक्षमता, आयुष्य आणि मायलेजही सुधारते. अनेक चालकांना तिसरा गियर नेमका कधी टाकावा हे स्पष्ट नसते, त्यामुळे गाडी झटके देते किंवा इंजिनवर अनावश्यक ताण येतो.

सामान्यतः तिसरा गियर 20 ते 30 किमी/ताशी या वेगामध्ये वापरणे योग्य मानले जाते. जर तुम्ही दुसऱ्या गियरमध्ये गाडी चालवत असाल आणि वेग हळूहळू वाढून सुमारे 25 किमी/ताशी झाला, तर त्या वेळी तिसरा गियर टाकणे योग्य ठरते.

जर कमी वेगातच तिसरा गिअर टाकला, तर इंजिनवर जास्त लोड येतो आणि गाडी हिचकोले देऊ शकते. उलट, खूप वेळ दुसऱ्या गियरमध्ये गाडी चालवली, तर इंजिनचा आवाज वाढतो आणि इंधनाचा वापरही जास्त होतो.

Mercedes च्या ‘या’ कारमध्ये आढळली खराबी! एका झटक्यात हजारो गाड्या बोलावल्या परत

गिअर कसा बदलावा?

गिअर बदलताना क्लचचा योग्य वापर करणे खूप गरजेचे आहे. तिसरा गियर टाकताना प्रथम क्लच पूर्णपणे दाबा, नंतर हळूच गियर बदला आणि क्लच हळूहळू सोडा. त्याचवेळी अॅक्सिलरेटरही संतुलित पद्धतीने दाबा, जेणेकरून गाडी झटके न देता पुढे जाईल. क्लच पटकन सोडल्यास गाडी झटका देऊ शकते. तसेच, ड्रायव्हिंग करताना इंजिनच्या आवाजाकडे लक्ष देणेही महत्त्वाचे आहे. जर आवाज जास्त येत असेल, तर गियर बदलण्याची वेळ झाली आहे.

Volkswagen Taigun Facelift सादर झाली होsss…’या’ बदलांमुळे कार मार्केट गाजवणार?

परिस्थितीनुसार गिअर बदल

रस्त्याच्या आणि परिस्थितीनुसार गियर बदलण्याची वेळ वेगळी असू शकते. चढावावर गाडी चालवत असताना तिसरा गियर थोडा उशिरा टाकावा, कारण तेथे अधिक ताकदीची गरज असते. गाडीत प्रवासी जास्त असतील किंवा वजन अधिक असेल, तरीही गियर बदलताना थोडा वेळ घेणे योग्य ठरते.

रिकाम्या रस्त्यावर गाडी चालवत असताना गियर लवकर बदलू शकतो. याशिवाय पेट्रोल आणि डिझेल गाड्यांमध्येही फरक असतो. डिझेल इंजिनमध्ये टॉर्क जास्त असल्याने गियर लवकर बदलता येतो, तर पेट्रोल कारमध्ये थोडा अधिक रेव करावा लागतो.

Web Title: When to use third gear while driving car

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 10, 2026 | 06:15 AM

Topics:  

  • automobile
  • car care tips

संबंधित बातम्या

सप्टेंबर 2026 मध्ये सर्वाधिक विकल्या गेलेल्या टॉप 10 सेडान कार; मारुती डिझायरचा दबदबा कायम!
1

सप्टेंबर 2026 मध्ये सर्वाधिक विकल्या गेलेल्या टॉप 10 सेडान कार; मारुती डिझायरचा दबदबा कायम!

BMW F 450 RR स्पोर्ट्सबाइकचा ग्लोबल डेब्यू; भारतात लवकरच होणार लाँच! जाणून घ्या अधिक माहिती
2

BMW F 450 RR स्पोर्ट्सबाइकचा ग्लोबल डेब्यू; भारतात लवकरच होणार लाँच! जाणून घ्या अधिक माहिती

रॉयल एनफिल्ड हिमालयन 750 लवकरच येणार! आतापर्यंत आपल्याला काय माहितीय या बाईक बद्दल! जाणून घ्या
3

रॉयल एनफिल्ड हिमालयन 750 लवकरच येणार! आतापर्यंत आपल्याला काय माहितीय या बाईक बद्दल! जाणून घ्या

मिनी कूपर ऑक्सफर्ड एडिशन भारतात लाँच! किंमत 55.50 लाख रुपये, 201 एचपी इंजिनसह खास ब्रिटिश लूक
4

मिनी कूपर ऑक्सफर्ड एडिशन भारतात लाँच! किंमत 55.50 लाख रुपये, 201 एचपी इंजिनसह खास ब्रिटिश लूक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.