• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Automobile »
  • Which Cars Price Decreased Because Of Gst 20

कार खरेदीदारांचे सुगीचे दिवस आले! GST 2.0 मुळे Maruti पासून Toyota पर्यंतच्या ‘या’ कार झाल्या स्वस्त

GST 2.0 मुळे देशातील कार खरेदीदारांना दिलासा मिळाला आहे. तसेच, कोणत्या लोकप्रिय कारवर किती रुपयांची सूट मिळत आहे. त्याबद्दल आपण जाणून घेऊयात.

  • By मयुर नवले
Updated On: Sep 22, 2025 | 05:36 PM
फोटो सौजन्य: iStock

फोटो सौजन्य: iStock

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

भारतामध्ये आजपासून नवीन GST दर लागू करण्यात आले आहे. यामुळे कार खरेदीसाठी आधीपेक्षा कमी किंमत मोजावी लागणार आहे. आता कार्सवर किती टक्के कर आकारला जाईल, कोणत्या कंपनीच्या कोणत्या कारवर किती सवलत मिळेल, याबाबतची माहिती आज आपण जाणून घेऊयात.

किंमत झाली कमी

देशभरात आजपासून लागू झालेल्या जीएसटीच्या नव्या दरांनंतर कार खरेदीसाठी लागणारा खर्च आधीपेक्षा कमी झाला आहे. आता कार्सवर 18 टक्के ते 40 टक्के इतका कर आकारला जाणार आहे. याशिवाय कार्सवर लावला जाणारा सेस देखील रद्द करण्यात आला आहे.

महिंद्राच्या कार्सवर मिळणारी सवलत

  • बोलेरो आणि निओ : ₹1.27 लाख सवलत
  • XUV 3XO (पेट्रोल व्हेरिएंट) : ₹1.40 लाख सवलत
  • XUV 3XO (डिझेल व्हेरिएंट) : ₹1.56 लाख सवलत
  • थार : ₹1.35 लाखपर्यंत सवलत
  • थार रॉक्स : ₹1.33 लाख सवलत
  • स्कॉर्पिओ क्लासिक : ₹1.01 लाख सवलत
  • स्कॉर्पिओ एन : ₹1.45 लाख सवलत
  • XUV 700 : ₹1.43 लाख सवलत
Studds कडून खास Superman Edition हेल्मेट लाँच, आता मिळणार डबल सुरक्षा

टाटा मोटर्सच्या कारवर सवलत

  • टियागो : ₹75,000 सवलत
  • टिगोर : ₹80,000 सवलत
  • अल्ट्रोज : ₹1.10 लाख सवलत
  • पंच : ₹85,000 पर्यंत सवलत
  • नेक्सॉन : ₹1.55 लाखपर्यंत सवलत
  • हॅरियर : ₹1.40 लाखपर्यंत सवलत
  • सफारी : ₹1.45 लाख सवलत
  • कर्व्ह : ₹65,000 सवलत
  • टोयोटाच्या कार्सवर सवलत
  • फॉर्च्युनर : ₹3.49 लाख सवलत
  • लिजेंडर : ₹3.34 लाख सवलत
  • हायलक्स : ₹2.52 लाख सवलत
  • वेलफायर : ₹2.78 लाख सवलत
  • कॅमरी : ₹1.01 लाख सवलत
  • इनोव्हा क्रिस्टा : ₹1.80 लाख सवलत
  • इनोव्हा हायक्रॉस : ₹1.15 लाख सवलत

किया मोटर्सच्या कार्सवर सवलत

  • सोनेट : ₹1.64 लाख सवलत
  • सारोस : ₹1.86 लाख सवलत
  • सेल्टॉस : ₹75,000 सवलत
  • कॅरेन्स : ₹48,000 सवलत
  • कॅरेन्स क्लाविस : ₹78,000 सवलत
  • कार्निव्हल : ₹4.48 लाख सवलत
GST कमी झाल्याने ‘ही’ एसयूव्ही झाली एकदमच स्वस्त, किंमत 1.55 लाख रुपयांनी झाली कमी

Skoda कार्सवर सवलत

  • कोडियाक : ₹3.30 लाख सवलत
  • कुशाक : ₹66,000 सवलत
  • स्लाव्हिया : ₹63,000 सवलत
    (स्कोडा गाड्यांवर जीएसटी सूटसोबत फेस्टिव्ह ऑफरही उपलब्ध आहेत.)

Hyundai कार्सवर सवलत

  • i10 निओस : ₹74,000 सवलत
  • ऑरा : ₹78,000 पर्यंत सवलत
  • एक्सटर : ₹89,000 सवलत
  • i20 : ₹98,000 सवलत
  • व्हेन्यू : ₹1.23 लाख सवलत
  • वरना : ₹60,000 सवलत
  • क्रेटा : ₹72,000 सवलत
  • अल्काझार : ₹75,000 सवलत
  • ट्युसॉन : ₹2.40 लाख सवलत

Maruti Suzuki कार्सवर सवलत

  • ऑल्टो K10 : ₹1.07 लाख सवलत
  • एस-प्रेसो : ₹1.30 लाख सवलत
  • सेलेरियो : ₹94,000 पर्यंत सवलत
  • वॅगनआर : ₹79,000 पर्यंत सवलत
  • इग्निस : ₹71,000 सवलत
  • स्विफ्ट : ₹84,000 पर्यंत सवलत
  • बलेनो : ₹86,000 पर्यंत सवलत
  • डिजायर : ₹88,000 पर्यंत सवलत
  • फ्रॉन्क्स : ₹1.12 लाख सवलत
  • ब्रेझा : ₹1.12 लाख सवलत
  • ग्रँड विटारा : ₹1.07 लाख सवलत
  • जिम्नी : ₹52,000 सवलत
  • एर्टिगा : ₹46,000 सवलत
  • XL6 : ₹52,000 सवलत
  • इन्विक्टो : ₹62,000 सवलत

Web Title: Which cars price decreased because of gst 20

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Sep 22, 2025 | 05:35 PM

Topics:  

  • automobile
  • GST
  • New Gst Rates

संबंधित बातम्या

Maruti Suzuki च्या ‘या’ 7 सीटर कारला ग्राहकांनी लांबूनच केला राम राम! फक्त 197 युनिट्सची झाली विक्री
1

Maruti Suzuki च्या ‘या’ 7 सीटर कारला ग्राहकांनी लांबूनच केला राम राम! फक्त 197 युनिट्सची झाली विक्री

मुंबईकरांचा प्रवास होणार संगीतमय! ‘या’ रस्त्यावर कार चालवताना ऐकू येईल मधुर संगीत
2

मुंबईकरांचा प्रवास होणार संगीतमय! ‘या’ रस्त्यावर कार चालवताना ऐकू येईल मधुर संगीत

अरे बापरे! भारतात चप्पल घालून कार चालवल्याने आता पोलीस मामा फाइन मारणार? काय आहे नियम? जाणून घ्या
3

अरे बापरे! भारतात चप्पल घालून कार चालवल्याने आता पोलीस मामा फाइन मारणार? काय आहे नियम? जाणून घ्या

Tata Punch EV चा Facelift व्हर्जन लवकरच लाँच होण्याच्या तयारीत, जाणून घ्या अपेक्षित किंमत
4

Tata Punch EV चा Facelift व्हर्जन लवकरच लाँच होण्याच्या तयारीत, जाणून घ्या अपेक्षित किंमत

ताज्या बातम्या

पुढे वाचा
ENG vs WI, T20 World Cup : वानखेडेवर मोठा उलटफेर! वेस्ट इंडिजने इंग्लंडला 30 धावांनी चारली धूळ 

ENG vs WI, T20 World Cup : वानखेडेवर मोठा उलटफेर! वेस्ट इंडिजने इंग्लंडला 30 धावांनी चारली धूळ 

Feb 11, 2026 | 10:58 PM
रीलस्टार प्रथमेश कदमच्या मृत्यूचे कारण आले समोर! खुद्द आईनेच व्हिडीओ शेअर करत दिली माहिती

रीलस्टार प्रथमेश कदमच्या मृत्यूचे कारण आले समोर! खुद्द आईनेच व्हिडीओ शेअर करत दिली माहिती

Feb 11, 2026 | 09:48 PM
बाॅलिवूडमध्ये धमक्यांचे सत्र सुरुच! सलमान खानचा मेहुणा Aayush Sharma याला बिश्नोई टोळीकडून धमकीचा ईमेल

बाॅलिवूडमध्ये धमक्यांचे सत्र सुरुच! सलमान खानचा मेहुणा Aayush Sharma याला बिश्नोई टोळीकडून धमकीचा ईमेल

Feb 11, 2026 | 09:41 PM
Politics News: “…तर हिंसाचार आणि बॉम्बस्फोटांचे राज्य”; निर्मला सीतारमण यांची बंगाल सरकारवर टीका

Politics News: “…तर हिंसाचार आणि बॉम्बस्फोटांचे राज्य”; निर्मला सीतारमण यांची बंगाल सरकारवर टीका

Feb 11, 2026 | 09:39 PM
Mumbai Monorail News: मे महिन्यापासून मोनो ट्रॅकवर धावणार! नवीन रेकच्या संचालनासाठी हालचालींना वेग; ‘सेफ्टी ऑडिट’ची प्रतीक्षा

Mumbai Monorail News: मे महिन्यापासून मोनो ट्रॅकवर धावणार! नवीन रेकच्या संचालनासाठी हालचालींना वेग; ‘सेफ्टी ऑडिट’ची प्रतीक्षा

Feb 11, 2026 | 09:16 PM
Satara Zilla Parishad: सातारा नगरपरिषद विषय समित्यांच्या निवडी जाहीर, पाहा संपूर्ण यादी

Satara Zilla Parishad: सातारा नगरपरिषद विषय समित्यांच्या निवडी जाहीर, पाहा संपूर्ण यादी

Feb 11, 2026 | 09:07 PM
ENG vs WI, T20 World Cup 2026 : रदरफोर्डसमोर इंग्लंडचे गोलंदाज हतबल! वेस्ट इंडिजचे इंग्लिश संघासमोर 197 धावांचे लक्ष्य 

ENG vs WI, T20 World Cup 2026 : रदरफोर्डसमोर इंग्लंडचे गोलंदाज हतबल! वेस्ट इंडिजचे इंग्लिश संघासमोर 197 धावांचे लक्ष्य 

Feb 11, 2026 | 08:47 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Jalgaon News : पोलीस भरतीच्या मैदानी चाचणीला आजपासून सुरुवात

Jalgaon News : पोलीस भरतीच्या मैदानी चाचणीला आजपासून सुरुवात

Feb 11, 2026 | 07:56 PM
Latur :  जिल्हा परिषदेवर महायुतीची सत्ता स्थापन होणार आमदार संजय बनसोडे यांचे मोठे विधान

Latur : जिल्हा परिषदेवर महायुतीची सत्ता स्थापन होणार आमदार संजय बनसोडे यांचे मोठे विधान

Feb 11, 2026 | 07:19 PM
Devendra Kothe : ‘सोलापूरचा डीएनए भाजपचा’; राजकीय ताकद झाली अधिक बळकट

Devendra Kothe : ‘सोलापूरचा डीएनए भाजपचा’; राजकीय ताकद झाली अधिक बळकट

Feb 11, 2026 | 07:06 PM
Sangli : सांगली जिल्हा परिषदेचा अध्यक्ष महायुतीचाच होणार – चंद्रकांत पाटील 

Sangli : सांगली जिल्हा परिषदेचा अध्यक्ष महायुतीचाच होणार – चंद्रकांत पाटील 

Feb 11, 2026 | 05:42 PM
Ahilyanagar : अहिल्यानगरमध्ये दिव्यांग बोर्ड कर्मचाऱ्यांचा संप; दिव्यांग बांधव त्रस्त

Ahilyanagar : अहिल्यानगरमध्ये दिव्यांग बोर्ड कर्मचाऱ्यांचा संप; दिव्यांग बांधव त्रस्त

Feb 11, 2026 | 05:38 PM
Bhiwandi : मोबाईल दुकानातील चोरी प्रकरणी दोन चोरट्यांना अटक ;23 लाखांचा मुद्देमाल जप्त

Bhiwandi : मोबाईल दुकानातील चोरी प्रकरणी दोन चोरट्यांना अटक ;23 लाखांचा मुद्देमाल जप्त

Feb 11, 2026 | 05:34 PM
Panvel : पनवेलमध्ये चंद्रकांत पाटलांच्या हस्ते झाले पिल्लई विद्यापीठाचे उद्घाटन

Panvel : पनवेलमध्ये चंद्रकांत पाटलांच्या हस्ते झाले पिल्लई विद्यापीठाचे उद्घाटन

Feb 11, 2026 | 03:02 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.