Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

भारतात सर्वाधिक कोणते Scooters विकले जातात? किंमत 1 लाखांपेक्षा कमी

भारतात अनेक उत्तम स्कूटर आहेत, ज्यांना नेहमीच ग्राहकांकडून चांगला प्रतिसाद मिळत असतो. चला देशातील लोकप्रिय स्कूटरबद्दल जाणून घेऊयात.

  • By मयुर नवले
Updated On: Dec 11, 2025 | 06:15 AM
फोटो सौजन्य: Gemini

फोटो सौजन्य: Gemini

Follow Us
Close
Follow Us:
  • भारतातील लोकप्रिय स्कूटर
  • किंमत एक लाखांपेक्षा कमी
  • जाणून घ्या संपूर्ण यादी
जर तुमचा बजेट 1 लाख रुपयांपेक्षा कमी असेल आणि तुम्हाला एक उत्तम व किफायतशीर स्कूटर खरेदी करायचा असेल, तर भारतीय बाजारात अनेक चांगले पर्याय उपलब्ध आहेत. Honda Activa 125, Suzuki Access 125, TVS Jupiter 125, TVS Ntorq 125 आणि Honda Dio 125 हे स्कूटर्स सर्वाधिक लोकप्रिय आहेत. माइलेज, किंमत, परफॉर्मन्स आणि मेंटेनन्स या सर्व बाबतीत हे मॉडेल्स भारतीय ग्राहकांच्या अपेक्षा चांगल्या प्रकारे पूर्ण करतात. चला याबद्दल जाणून घेऊयात.

163 KM ची रेंज देणाऱ्या ‘या’ E Scooter समोर ग्राहक नतमस्तक! मागणी इतकी की 6 महिन्यात प्रोडक्शन दुप्पट

होंडा ॲक्टिव्हा 125 (Honda Activa 125)

Honda Activa 125 ही भारतीय बाजारातील सर्वात विश्वासार्ह स्कूटर मानली जातो. याचा बेस व्हेरिएंट सुमारे 89,000 (एक्स-शोरूम) रुपयांमध्ये मिळतो. हलक्या वजनामुळे ही स्कूटर चालवायला खूप सोपी आहे. स्मूथ राइड, कमी मेंटेनन्स आणि चांगल्या किमतीमुळे ही ऑफिस-कम्युटर्ससाठी उत्तम पर्याय आहे.

सुझुकी ॲक्सेस 125 (Suzuki Access 125)

Suzuki Access 125 आपल्या दमदार 124cc इंजिन आणि स्मूथ राइडसाठी लोकप्रिय आहे. 77,684 (एक्स-शोरूम) किंमतीत ही स्कूटर वेगवान एक्सेलरेशन, आरामदायी राइड आणि चांगल्या माइलेजचा उत्तम समतोल देते. हलक्या वजनामुळे ही स्कूटर शहरात चालवणे अधिक सोपे होते.

टीव्हीएस ज्युपिटर 125 (TVS Jupiter 125)

TVS Jupiter 125 ही त्यांच्यासाठी योग्य पर्याय आहे ज्यांना आरामदायी राइड, चांगली सीटिंग आणि किफायतशीर किंमत हवी आहे. जवळपास 75,600 रुपयांपासून सुरू होणारी ही स्कूटर खास फॅमिली यूजसाठी डिझाइन केलेला आहे आणि डेली कम्यूटसाठी परिपूर्ण आहे.

2026 चे नवीन वर्ष ‘या’ Electric SUVs साठी ओळखले जाणार, फटाफट होईल लाँच

टीव्हीएस एनटॉर्क 125 (TVS Ntorq 125)

TVS Ntorq 125 ही आपल्या स्पोर्टी लुक आणि पॉवरफुल परफॉर्मन्ससाठी ओळखला जातो. 80,900 किंमतीत मिळणाऱ्या या स्कूटरमध्ये 124.8cc इंजिन, फ्रंट डिस्क ब्रेक, मजबूत फ्रेम आणि प्रशस्त स्टोरेज स्पेस मिळते. स्पोर्टी राइड आवडणाऱ्यांसाठी हा उत्तम पर्याय आहे.

होंडा डिओ 125 (Honda Dio 125)

Honda Dio 125 आपल्या स्पोर्टी डिझाइन, हलक्या वजन आणि चांगल्या राइड क्वालिटीमुळे तरुणांमध्ये झपाट्याने लोकप्रिय होत आहे. 85,433 किंमतीत मिळणारी ही स्कूटर 123.92cc इंजिनसह चांगली पॉवर आणि सुमारे 47 kmpl माइलेज देते. वजन फक्त 105 kg असल्याने ही स्कूटर हँडलिंग करण्यासाठी खूपच सोपी ठरते.

Web Title: Which scooters are mosly sold in india under 1 lakh rupees

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 11, 2025 | 06:15 AM

Topics:  

  • automobile
  • scooter

संबंधित बातम्या

163 KM ची रेंज देणाऱ्या ‘या’ E Scooter समोर ग्राहक नतमस्तक! मागणी इतकी की 6 महिन्यात प्रोडक्शन दुप्पट
1

163 KM ची रेंज देणाऱ्या ‘या’ E Scooter समोर ग्राहक नतमस्तक! मागणी इतकी की 6 महिन्यात प्रोडक्शन दुप्पट

Royal Enfield Classic 350 ला धोबीपछाड देणारी ‘ही’ बाईक झाली स्वस्त, आता किंमत फक्त…
2

Royal Enfield Classic 350 ला धोबीपछाड देणारी ‘ही’ बाईक झाली स्वस्त, आता किंमत फक्त…

2026 चे नवीन वर्ष ‘या’ Electric SUVs साठी ओळखले जाणार, फटाफट होईल लाँच
3

2026 चे नवीन वर्ष ‘या’ Electric SUVs साठी ओळखले जाणार, फटाफट होईल लाँच

India Book of Records मध्‍ये Tata Sierra चा डंका! दिला असा मायलेज जो पाहून तुम्हीही आश्चर्यचकित व्हाल
4

India Book of Records मध्‍ये Tata Sierra चा डंका! दिला असा मायलेज जो पाहून तुम्हीही आश्चर्यचकित व्हाल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.