Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Yamaha ची ही बाईक एकाच झटक्यात हजारो रुपयांनी स्वस्त, जाणून घ्या नवीन किंमत

यामाहा मोटर या वर्षी ७० वा वर्धापन दिन साजरा करत आहे. या निमित्ताने, कंपनी भारतात त्यांच्या अत्यंत लोकप्रिय बाईक, R15 च्या किमतीवर हजारो रुपयांची सूट देत आहे. या सवलतीमुळे ग्राहकांना अंदाजे ₹५,००० चा फायदा होईल.

  • By श्वेता झगडे
Updated On: Jan 06, 2026 | 05:53 PM
Yamaha ची ही बाईक एकाच झटक्यात हजारो रुपयांनी स्वस्त

Yamaha ची ही बाईक एकाच झटक्यात हजारो रुपयांनी स्वस्त

Follow Us
Close
Follow Us:

यामाहा मोटर्सच्‍या ७०व्‍या वर्धापन दिन साजरीकरणाला इंडिया यामाहा मोटरने यामाहा R15 सिरीजवर 5000 स्‍पेशल किंमत बचतीला सादर केले आहे, जी ५ जानेवारीपासून लागू असेल. आपल्‍या वर्धापन दिन उपक्रमाचा भाग म्‍हणून यामाहा R15 सिरीजची किंमत आता  1,50,700 (एक्‍स-शोरूम, दिल्‍ली) सुरू होते, ज्‍यासह मोटरसायकलप्रेमींसाठी आपल्‍या प्रख्‍यात स्‍पोर्ट मोटरसायकल्‍स अधिक सहजसाध्य करण्‍याप्रती यामाहाची कटिबद्धता अधिक दृढ झाली आहे.

लॉंच झाल्‍यापासून यामाहा R15 भारतातील एण्‍ट्री-लेव्‍हल परफॉर्मन्‍स मोटरसायकल विभागाला आकार देण्‍यामध्‍ये साह्यभूत राहिली आहे, जेथे या मोटरसायकलला रेस-केंद्रित डिझाइन, अत्‍याधुनिक तंत्रज्ञान आणि दैनंदिन राइडक्षमतेसाठी अनेक मान्‍यता व देशातील तरूणांकडून चांगली स्‍वीकृती मिळाली आहे. भारतात एक दशलक्षहून अधिक युनिट्स उत्‍पादित करण्‍यासह R15 महत्त्वपूर्ण उत्‍पादन ठरली आहे, ज्‍यामधूनयामाहाची प्रबळ उत्‍पादन क्षमता आणि भारतातील मोटरसायकलिंग संस्‍कृतीसोबत सखोल नाते दिसून येते.

Simple Energy : भारतातील पहिली ई-स्कूटर लाँच, ४०० किमी रेंज देणारी ‘ही’ स्कूटर ठरू शकते गेमचेंजर

यामाहाचे प्रगत १५५सीसी लिक्विड-कूल्‍ड, फ्यूएल-इंजेक्‍टेड इंजिनची शक्‍ती, तसेच ब्रँडचे प्रोप्रायटरी DiASil सिलिंडर तंत्रज्ञान आणि प्रतिष्ठित डेल्‍टाबॉक्‍स फ्रेम असलेल्‍या R15 ने कार्यक्षमता व हाताळणीमध्‍ये मापदंड स्‍थापित करणे सुरू ठेवले आहे. ही मोटरसायकल विभागातील अग्रणी कार्यक्षमता देते, तसेच या मोटरसायकलमध्‍ये अनेक प्रगत वैशिष्‍ट्ये आहेत, जसे ट्रॅक्‍शन कंट्रोल सिस्‍टम, असिस्‍ट अँड स्लिपर क्‍लच, निवडक व्‍हेरिएण्‍ट्समध्‍ये क्विक शिफ्टर, अपसाइड-डाऊन फ्रण्‍ट फोर्क्‍स आणि लिंक्‍ड-टाइप मोनोक्रॉस सस्‍पेंशन. ट्रॅक-प्रेरित डिझाइन आणि अद्वितीय रेसिंग डीएनएसह यामाहा R15 सिरीज भारतातील सर्वात महत्त्वाकांक्षी व कार्यक्षमता-केंद्रित मोटरसायकल आहे.

R15 ही एक अनोखी बाईक आहे, जी स्टायलिश आणि स्पोर्टी लूक देते आणि सहज उपलब्ध आहे. यांत्रिकदृष्ट्या, तिचे 155cc लिक्विड-कूल्ड इंजिन शक्तिशाली आणि इंधन-कार्यक्षम आहे. तिचे आरामदायी आसन आणि उत्कृष्ट हाताळणी यामुळे ती एका लहान स्पोर्ट्सबाईकसारखी वाटते. R15 V4 मध्ये USD फोर्क्स आणि अनेक इलेक्ट्रॉनिक घटक आहेत. R15 S हा एक अधिक परवडणारा पर्याय आहे, ज्यामध्ये जुने डिझाइन आणि कमी तंत्रज्ञान आहे. दुसऱ्या बातमीत, यामाहाने भारतात R2 साठी पेटंट दाखल केले आहे, ज्यामुळे R15 ची मोठी आवृत्ती भारतात येण्याची आशा निर्माण झाली आहे.

Model Price (INR)
Yamaha R15 S Rs 1,50,700
Yamaha R15 V4 Rs 1,66,200
Yamaha R15 M Rs 1,81,100

जिला कमी समजलं तिनेच विक्रीत मारली बाजी! ‘या’ कंपनीने डिसेंबर 2025 मध्ये केली 15,372 युनिट्सची विक्री

 

Web Title: Yamaha r15 series special price savings of rs 5000 anniversary initiative news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 06, 2026 | 05:52 PM

Topics:  

  • Yamaha

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.