• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Marathi News
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Automobile »
  • Nissan Motors Sales In India In December 2025 15372 Cars Sold

जिला कमी समजलं तिनेच विक्रीत मारली बाजी! ‘या’ कंपनीने डिसेंबर 2025 मध्ये केली 15,372 युनिट्सची विक्री

निसान मोटर्स नेहमीच मार्केटमध्ये दमदार कार्स ऑफर करत आली आहे. नुकतेच कंपनीने त्यांचा डिसेंबर 2025 मधील सेल्स रिपोर्ट प्रदर्शित केला आहे. चला याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात.

  • By मयुर नवले
Updated On: Jan 06, 2026 | 06:15 AM
फोटो सौजन्य: Gemini

फोटो सौजन्य: Gemini

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • निसानच्या कार्सना भारतात चांगली मागणी
  • डिसेंबर 2025 मध्ये 15,372 युनिट्सची विक्री
  • जाणून घ्या कंपनीचा फ्युचर प्लॅन
Nissan मोटर इंडिया प्रा. लि. (NMIPL) ने 2025 कॅलेंडर वर्षाचा दमदार शेवट करत डिसेंबर महिन्यात विक्रमी निर्यात कामगिरी नोंदवली आहे. कंपनीने डिसेंबर 2025 मध्ये 13,470 युनिट्सची निर्यात केली असून, ही गेल्या 10 वर्षांतील सर्वाधिक मासिक निर्यात ठरली आहे.

देशांतर्गत होलसेल विक्री 1,902 युनिट्स इतकी राहिली असून, डिसेंबरमधील एकूण एकत्रित विक्री 15,372 युनिट्स झाली आहे. या कामगिरीमुळे निसानच्या ‘मेड-इन-इंडिया’ निर्यात-केंद्रित धोरणाची प्रभावी अंमलबजावणी अधोरेखित झाली आहे.

ED चा YouTuber Anurag Dwivedi ला दणका! आधी मर्सिडीज आणि आता Land Rover ,BMW Car जप्त

कंपनी काय म्हणते?

निसान मोटर इंडिया चे व्यवस्थापकीय संचालक सौरभ वत्सा यांनी सांगितले की, “2025 हे वर्ष निसान मोटर इंडियासाठी स्थैर्य आणि धोरणात्मक प्रगतीचे ठरले. देशांतर्गत विक्री आणि डिसेंबरमधील विक्रमी निर्यातीत न्यू निसान मॅग्नाइटने महत्त्वाची भूमिका बजावली. याशिवाय, निसान टेकटॉन C-SUV आणि निसान ग्रॅव्हाइटच्या डिझाइन व नावाचे अनावरण करून कंपनीने पुढील टप्प्याची स्पष्ट दिशा निश्चित केली आहे.”

निसानचे आगामी लाँच प्लॅन

निसानने भारतासाठी आगामी उत्पादन योजना जाहीर केल्या आहेत.

  • 21 जानेवारी 2026: GRAVITE 7-सीटर B-MPV चे लाँचिंग
  • 4 फेब्रुवारी 2026: Nissan Tekton 5-सीटर C-SUV चे जागतिक अनावरण
  • 2027: 7-सीटर C-SUV चे लाँचिंग
ही सर्व वाहने भारतामध्येच उत्पादनात आणली जाणार असून, Tekton आणि 7-सीटर C-SUV निवडक जागतिक बाजारपेठांमध्ये निर्यात केली जाणार आहेत.

HSRP नंबर प्लेटसाठी चार वेळा मुदतवाढ; मात्र अद्याप 27 लाख वाहने…, आरटीओ काय करणार?

डीलर नेटवर्कचा विस्तार

निसान आपले डीलरशिप आणि आफ्टरसेल्स नेटवर्क वेगाने वाढवत आहे. कंपनीचे FY 2027 अखेरपर्यंत 250 शोरूम्स उभारण्याचे उद्दिष्ट आहे. अलीकडेच हिमाचल प्रदेशातील कांग्रा आणि पंजाबमधील होशियारपूर येथे अत्याधुनिक 3S (Sales, Service, Spares) सुविधा सुरू करण्यात आल्या आहेत.

निर्यातीत सातत्यपूर्ण वाढ

2025 मध्ये निसानने भारतातून 1.2 दशलक्ष वाहनांची एकूण निर्यात पूर्ण केली आहे. न्यू निसान मॅग्नाइट ही कार सध्या 65 पेक्षा अधिक देशांमध्ये निर्यात होत असून, कंपनीच्या ‘वन कार, वन वर्ल्ड’ धोरणाचे यशस्वी उदाहरण ठरत आहे.

निसान मॅग्नाइटची कामगिरी

2020 मध्ये लाँच झालेल्या निसान मॅग्नाइटने 2025 मध्ये 2 लाख विक्रीचा टप्पा पार केला आहे. GNCAP 5-स्टार सुरक्षा रेटिंग, 40 पेक्षा अधिक स्टँडर्ड सेफ्टी फीचर्स आणि उद्योगातील पहिली 10 वर्षांची वॉरंटी यामुळे मॅग्नाइट भारतीय तसेच जागतिक ग्राहकांमध्ये लोकप्रिय ठरली आहे.

Web Title: Nissan motors sales in india in december 2025 15372 cars sold

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Jan 06, 2026 | 06:15 AM

Topics:  

  • automobile
  • nissan
  • record sales

संबंधित बातम्या

भारतीय रस्ते झाले ‘Kia’ मय! अवघ्या 7 वर्षात ‘या’ Car ने कंपनीला केले मालामाल, विकले गेले लाखभर युनिट्स
1

भारतीय रस्ते झाले ‘Kia’ मय! अवघ्या 7 वर्षात ‘या’ Car ने कंपनीला केले मालामाल, विकले गेले लाखभर युनिट्स

EV वाहनचालकांसाठी महत्वाची बातमी! राज्यातील ‘या’ महामार्गावर व्होल्वो आणि चार्जझोनकडून अल्ट्रा-फास्ट चार्जरचे उद्घाटन
2

EV वाहनचालकांसाठी महत्वाची बातमी! राज्यातील ‘या’ महामार्गावर व्होल्वो आणि चार्जझोनकडून अल्ट्रा-फास्ट चार्जरचे उद्घाटन

16 लाखांची Maruti e Vitara वर 13 लाखांचं लोन, कसा असेल EMI चा हिशोब? जाणून घ्या
3

16 लाखांची Maruti e Vitara वर 13 लाखांचं लोन, कसा असेल EMI चा हिशोब? जाणून घ्या

डिझाइन अफाट आणि रेंज सुसाट! Mahindra Udo ई-ऑटो लाँच, किंमत वाचाल तर आजच बुक कराल
4

डिझाइन अफाट आणि रेंज सुसाट! Mahindra Udo ई-ऑटो लाँच, किंमत वाचाल तर आजच बुक कराल

ताज्या बातम्या

पुढे वाचा
‘या’ Electric Car वर तुटून पडलेत ग्राहक! मागणी इतकी जास्त की कंपनीला बनवावी लागली वेगळी प्रोडक्शन लाइन

‘या’ Electric Car वर तुटून पडलेत ग्राहक! मागणी इतकी जास्त की कंपनीला बनवावी लागली वेगळी प्रोडक्शन लाइन

Feb 20, 2026 | 06:15 AM
वारंवार होणारा सर्दी खोकला शरीरासाठी ठरेल घातक! Tuberculosis झाल्यानंतर दिसून येतात ‘ही’ गंभीर लक्षणे

वारंवार होणारा सर्दी खोकला शरीरासाठी ठरेल घातक! Tuberculosis झाल्यानंतर दिसून येतात ‘ही’ गंभीर लक्षणे

Feb 20, 2026 | 05:30 AM
Suryadatta National Award 2026 : युवा दूत दारासिंग खुराना यांना करण्यात आले सन्मानित!

Suryadatta National Award 2026 : युवा दूत दारासिंग खुराना यांना करण्यात आले सन्मानित!

Feb 20, 2026 | 04:15 AM
तुमच्याकडे Eletric Vehicle आहे? मग ‘ही’ बातमी नक्की वाचा; उन्हाळ्यात कशी घ्यायची काळजी?

तुमच्याकडे Eletric Vehicle आहे? मग ‘ही’ बातमी नक्की वाचा; उन्हाळ्यात कशी घ्यायची काळजी?

Feb 20, 2026 | 02:35 AM
माळेगाव कारखान्याच्या संचालकपदी सुनेत्रा पवार; अध्यक्षपदाच्या निवडीवरही शिक्कामोर्तब होणार?

माळेगाव कारखान्याच्या संचालकपदी सुनेत्रा पवार; अध्यक्षपदाच्या निवडीवरही शिक्कामोर्तब होणार?

Feb 20, 2026 | 12:30 AM
शरद पवार पुन्हा जाणार राज्यसभेत? काँग्रेसच्या मोठ्या नेत्याने केले चित्र स्पष्ट, ‘या विषयावर तेव्हाच बोलू जेव्हा…’

शरद पवार पुन्हा जाणार राज्यसभेत? काँग्रेसच्या मोठ्या नेत्याने केले चित्र स्पष्ट, ‘या विषयावर तेव्हाच बोलू जेव्हा…’

Feb 19, 2026 | 11:46 PM
ट्रेनीपासून सुरूवात, २३ वर्षांची नोकरी आणि आता राजीनामा…मिसेस मुख्यमंत्र्यांच्या पत्नीने केले शेअर

ट्रेनीपासून सुरूवात, २३ वर्षांची नोकरी आणि आता राजीनामा…मिसेस मुख्यमंत्र्यांच्या पत्नीने केले शेअर

Feb 19, 2026 | 11:24 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Sangli News : वाचन चळवळी बरोबर छत्रपतींचे विचार रुजवण्याचा प्रयत्न

Sangli News : वाचन चळवळी बरोबर छत्रपतींचे विचार रुजवण्याचा प्रयत्न

Feb 19, 2026 | 07:59 PM
Nalasopara : आता लोकलमध्ये चढण्यासाठी लावावी लागणार रांग; रेल्वे प्रशासनाचा मोठा निर्णय

Nalasopara : आता लोकलमध्ये चढण्यासाठी लावावी लागणार रांग; रेल्वे प्रशासनाचा मोठा निर्णय

Feb 19, 2026 | 07:48 PM
Pimpri Chinchwad :  लहान वस्तूंवर साकारल्या शिवरायांच्या सूक्ष्म मनोहारी प्रतिमा

Pimpri Chinchwad : लहान वस्तूंवर साकारल्या शिवरायांच्या सूक्ष्म मनोहारी प्रतिमा

Feb 19, 2026 | 07:45 PM
राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाची घाई कोणाला? सुनेत्रावहिनींच्या हाती सगळ्या चाव्या?

राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाची घाई कोणाला? सुनेत्रावहिनींच्या हाती सगळ्या चाव्या?

Feb 19, 2026 | 07:40 PM
Solapur News : संबंधित अधिकाऱ्याला निलंबित करण्याची शिवभक्तांची मागणी

Solapur News : संबंधित अधिकाऱ्याला निलंबित करण्याची शिवभक्तांची मागणी

Feb 19, 2026 | 07:26 PM
Dhule Crime News : लग्नात दोन गटात तुफान राडा; ३ जणांची निर्घृण हत्या

Dhule Crime News : लग्नात दोन गटात तुफान राडा; ३ जणांची निर्घृण हत्या

Feb 19, 2026 | 07:22 PM
Rohit Pawar चे नवे आरोप, कुठला नेता अडकणार?

Rohit Pawar चे नवे आरोप, कुठला नेता अडकणार?

Feb 19, 2026 | 03:27 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.