Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 27 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Yezdi Roadster चा जलवा! हटके डिझाइनसाठी पटकावला ‘बाईक डिझाइन ऑफ द इयर’ पुरस्कार

आपल्या क्लासिक आणि मॉडर्न डिझाइनसाठी ओळखल्या जाणाऱ्या Yezdi Roadster च्या बाईक ग्राहकांमध्ये विशेष लोकप्रिय आहेत. याच हटके डिझाइनसाठी कंपनीला 'बाईक डिझाइन ऑफ द इयर' पुरस्कार देण्यात आला आहे.

  • By मयुर नवले
Updated On: Mar 16, 2026 | 08:16 PM
Yezdi Roadster चा जलवा!

Yezdi Roadster चा जलवा!

Follow Us
Follow Us:
  • Yezdi Roadster च्या यशातील महत्वाचा टप्पा
  • कंपनीला मिळाला ‘बाईक डिझाइन ऑफ द इयर’ पुरस्कार
  • जाणून घ्या संपूर्ण माहिती
भारतीय मोटरसायकल बाजारात क्लासिक आणि मॉडर्न डिझाइनचा संगम असलेल्या Yezdi Roadster ला मोठा सन्मान मिळाला आहे. कारअँडबाइकच्या प्रतिष्ठित ऑटोमोटिव्ह पुरस्कार सोहळ्यात या मोटरसायकलला “Bike Design of the Year” हा मानाचा पुरस्कार देण्यात आला. या सन्मानामुळे रोडस्टरच्या वाढत्या यशात आणखी एक महत्त्वाचा टप्पा जोडला गेला आहे.

याआधीही या मोटरसायकलने यंदा Zee Media Auto Awards मध्ये “Best 350cc Motorcycle” हा पुरस्कार जिंकला होता. क्लासिक लेजेंड्सचे सह-संस्थापक Boman Irani यांनी प्रसिद्ध ऑटोमोटिव्ह डिझायनर आणि Strate School of Design India चे डीन Thomas Dalle यांच्या हस्ते हा पुरस्कार स्वीकारला.

फेब्रुवारीत Hatchback Cars ला ग्राहकांनी कसा दिला प्रतिसाद? ‘या’ कारच्या विक्रीत 25 टक्क्यांची घट

कंपनीच्या मते, रोडस्टरचे ‘Born Out of Line’ डिझाइन हे पारंपरिक मोटरसायकल स्टाइलपासून वेगळे आहे. लांब आणि लो-स्टान्स सिल्हूट, क्रूझरचा दमदार लूक आणि रोडस्टरची आरामदायी एर्गोनॉमिक्स यांचा उत्तम मेळ या बाईकमध्ये पाहायला मिळतो. रुंद रियर फेंडर आणि सेगमेंटमधील सर्वात रुंद रियर टायरपैकी एक असल्यामुळे या मोटरसायकलला दमदार स्टान्स मिळतो.

डिझाइनच्या दृष्टीने रोडस्टरमध्ये मॉड्युलर सीटिंगची सुविधा देण्यात आली आहे. त्यामुळे रायडर्स काही मिनिटांतच बाईकला सिंगल-सीट बॉबर स्टाइल किंवा ड्युअल-सीट टूरिंग कॉन्फिगरेशनमध्ये बदलू शकतात. मागील सीट काढल्यानंतरही कुठेही बोल्ट्स दिसत नाहीत, त्यामुळे मोटरसायकलला स्वच्छ आणि आकर्षक बॉबर लूक मिळतो.

या मोटरसायकलमध्ये 350cc लिक्विड-कूल्ड Alpha2 इंजिन देण्यात आले असून त्यासोबत 6-स्पीड गिअरबॉक्स आणि असिस्ट व स्लिपर क्लच देण्यात आला आहे. रायडरच्या सोयीसाठी योग्य सीट उंची, चांगले ग्राउंड क्लीअरन्स आणि आरामदायी रायडिंग पोझिशन दिली आहे.

काय रावडी लूक आहे राव! BMW ने लाँच केली नवीन बाईक, किंमत इतकी जास्त जी कारलाही लाजवेल

याशिवाय, रोडस्टरचे लोकप्रिय Shadow Black Edition पूर्णपणे ब्लॅक-आउट स्टाइलमध्ये सादर करण्यात आले आहे. या एडिशनमध्ये क्रोम किंवा सिल्व्हर फिनिशचा वापर टाळून आधुनिक ‘स्टेल्थ’ लूक देण्यात आला आहे.

क्लासिक लेजेंड्सचे सह-संस्थापक बोमन इराणी यांच्या मते, येझदी ब्रँडने 1970 च्या दशकापासून पारंपरिक मोटरसायकल डिझाइनला वेगळा दृष्टिकोन दिला आहे आणि रोडस्टर त्याच धाडसी विचारसरणीचे उदाहरण आहे.

सध्या ही मोटरसायकल भारतभरातील अधिकृत डीलरशिपवर 1.96 लाख रुपये (एक्स-शोरूम) या सुरुवातीच्या किमतीत उपलब्ध आहे.

Web Title: Yezdi roadster won bike design of the year

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 16, 2026 | 08:16 PM

Topics:  

  • auto news
  • automobile

संबंधित बातम्या

महिंद्रा बोलेरो भारताच्या पर्यटन क्षेत्राच्या बाजारात एवढी यशस्वी कशी ठरली? जाणून घ्या सविस्तरपणे
1

महिंद्रा बोलेरो भारताच्या पर्यटन क्षेत्राच्या बाजारात एवढी यशस्वी कशी ठरली? जाणून घ्या सविस्तरपणे

बजाज ऑटो दक्षिण भारतात उभारणार नवे प्लांट! तामिळनाडू आणि तेलंगणा पहिल्या नंबरवर!
2

बजाज ऑटो दक्षिण भारतात उभारणार नवे प्लांट! तामिळनाडू आणि तेलंगणा पहिल्या नंबरवर!

Tata Avinya: टाटाची सर्वात भारी इलेक्ट्रिक कार आता नव्या डिझाईनसह येणार!
3

Tata Avinya: टाटाची सर्वात भारी इलेक्ट्रिक कार आता नव्या डिझाईनसह येणार!

नव्या हायब्रिड सिस्टीमसह आणि हाय-टेक फीचर्ससह 2027 Hyundai Elantra चे अनावरण!
4

नव्या हायब्रिड सिस्टीमसह आणि हाय-टेक फीचर्ससह 2027 Hyundai Elantra चे अनावरण!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.