Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 30 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Important Business Certificates : तुमचा व्यवसाय आहे? मग ‘हे’ 2 सर्टिफिकेट्स नक्की सोबत ठेवा; गरजेच्या वेळी लगेच मिळणार Loan

Important Business Certificates : कोणताही लहान किंवा मोठा व्यवसाय यशस्वीरीत्या चालवण्यासाठी आणि संकटकाळात आर्थिक मदत मिळवण्यासाठी २ प्रमुख प्रमाणपत्रे असणे अत्यंत आवश्यक आहे. यामध्ये नेमक्या कोणत्या सर्टिफिकेट्स आहेत ज्यामुळे तुम्हाला फायदा होईल?

  • By Ankita Karangutkar
Updated On: Sep 30, 2026 | 06:30 PM
तुमचा व्यवसाय आहे? मग 'हे' 2 सर्टिफिकेट्स नक्की सोबत ठेवा ( सौजन्य - सोशल मीडिया )

तुमचा व्यवसाय आहे? मग 'हे' 2 सर्टिफिकेट्स नक्की सोबत ठेवा ( सौजन्य - सोशल मीडिया )

Follow Us
Follow Us:
  • गरजेच्या वेळी लगेच मिळणार बँक लोन!
  • तुमचा व्यवसाय आहे?
  • मग ‘हे’ 2 सर्टिफिकेट्स नक्की सोबत ठेवा
Important Business Certificates : जर तुम्ही नवीन व्यवसाय सुरू करण्याचा किंवा तुमचा सध्याचा व्यवसाय वाढवण्याचा विचार करत असाल, तर सुरुवातीला काही सरकारी योजना उपयुक्त ठरू शकतात. प्रत्येक व्यावसायिकाने आपला व्यवसाय सुरू करण्यासाठी दोन सर्टिफिकेट्स मिळवली पाहिजेत आणि ती आपल्या सोबत ठेवली पाहिजेत. जर ती सर्टिफिकेट्स असतील तर तुम्हाला तुमच्या व्यवसायासाठी कर्ज मिळणं सोपं जातं. नेमकी कोणती सर्टिफिकेट्स आहेत ज्यामुळे तुम्हाला लाभ मिळू शकतो आणि तुम्हाला फायदेशीर ठरतील? ( Important Business Certificates )

अर्थमंत्र्यांसोबतच्या बैठकीत असं झालं तरी काय? 2 ऑक्टोबरचा No UPI Day रद्द! व्यापाऱ्यांनी घेतला मोठा निर्णय

स्टार्टअप इंडिया आणि MSME उद्यम नोंदणी या दोन्ही नोंदण्या खूप फायदेशीर ठरू शकतात. याचा सर्वात मोठा फायदा हा आहे की, याच्या माध्यमातून व्यावसायिक भविष्यातील सरकारी सुविधा आणि योजनांसाठी पात्र ठरू शकतात. एकदा व्यवसायाचे प्राथमिक मॉडेल तयार झाल्यावर, जर तुम्हाला तुमचा व्यवसाय वाढवण्यासाठी पैशांची गरज भासल्यास, तुम्ही विविध सरकारी योजनांअंतर्गत कर्ज किंवा निधीच्या पर्यायांचा शोध घेऊ शकता.

व्यवसाय सुरू केल्यानंतर लगेच रजिस्ट्रेशन करा

Startup India : जर तुमचा व्यवसाय स्टार्टअप गटात येत असेल, तर तुम्ही स्टार्टअप इंडिया अंतर्गत तुमच्या व्यवसायाला मान्यता मिळवण्याचा पर्याय समोर ठेवू शकता. पण यामुळे सुरुवातीच्या वर्षांमध्ये संपूर्ण इनकम टॅक्सवर सूट मिळते.

MSME म्हणजे उद्यम रजिस्ट्रेशन : जर तुम्हाला लहान किंवा मध्यम आकाराचा व्यवसाय सुरू करायचा असेल, तर तुम्ही उद्यम नोंदणी करू शकता. यामुळे वीज बिल आणि पेटंट शुल्कावर सूट मिळते.

या नोंदण्या तुमच्या व्यवसायाच्या मान्यतेसाठी आणि सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी फायदेशीर ठरू शकतात. पण या नोंदण्यांसाठी पात्रता आणि फायदे वेगवेगळे असू शकतात, त्यामुळे अर्ज करण्यापूर्वी तुमच्या कंपनी आणि व्यवसायाच्या पात्रतेबाबतचे सरकारी नियम नक्की तपासा.

₹१० लाख पर्यंतच्या निधीसाठी काय करावे?

जर तुम्ही तुमचा व्यवसाय आधीच सुरू केला असेल आणि तुम्हाला तुमच्या व्यवसायाच्या विस्तारासाठी ₹१० लाख पर्यंतची आवश्यकता असेल, तर तुम्ही प्रधानमंत्री मुद्रा योजने PMMY अंतर्गत व्यवसाय कर्जासाठी अर्ज करू शकता. मुद्रा कर्ज योजनेअंतर्गत, पात्र लहान व्यवसायांना व्यवसाय-संबंधित गरजांसाठी कर्ज दिले जाते. पण कर्जाच्या वेगवेगळ्या श्रेणी आणि निर्धारित मर्यादा आहेत. हे कर्ज आहे, अनुदान नाही, आणि म्हणूनच, ते व्याजासह परत करावे लागेल. तुम्ही ऑनलाइन अर्ज करू शकता, परंतु कर्ज मंजुरी ही बँक आणि संबंधित संस्थेद्वारे होणाऱ्या पडताळणी आणि पात्रतेवर अवलंबून असते.

Inflation Rate : ही Diwali खिशावर भारी! पेट्रोलपासून कांद्यांपर्यंत सोन्यापासून स्मार्टफोनपर्यंत… अरे देवा सगळंच महागणार?

Web Title: 2 must have certificates for business owners to get easy bank loans marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 30, 2026 | 06:30 PM

Topics:  

  • Government Certificate
  • Small Business

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.