Maharashtra Minority Certificate Rules : राज्यातील शैक्षणिक संस्थांमध्ये प्रवेशासाठी अल्पसंख्याक दाखल्याची सक्ती करू नये, असे आदेश अल्पसंख्याक विकास विभागाने दिले आहेत. वैध पुराव्यांची यादी वाचा.
FMGE June 2026 Result Declared: नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशन्सने (NBEMS) एफएमजीई (FMGE) जून २०२६ परीक्षेचा निकाल जाहीर केला आहे. एकूण ३७,४४८ उमेदवारांपैकी ५,०८६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
जीवन प्रमाणपत्र सादर करण्याची अंतिम मुदत जवळ आली आहे. जर तुम्ही 30 नोव्हेंबरपर्यंत जीवन प्रमाणपत्र सादर केले नाही तर तुमची पेंशन बंद होऊ शकते. पूर्ण तपशीलसाठी वाचा ही बातमी..
सध्या महसूल सप्ताह सुरू आहे. नागरिकांना सुलभता होईल, असे उपक्रम तहसील कार्यालयामार्फत राबविले जात आहेत. पोंभूर्णाचे तहसीलदार मोहनीश शेलवटकर यांनी दाखले क्यूआर कोड उपक्रम ही विशेष सुविधा सुरू केली आहे.