Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 5 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

8th Pay Commission : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! खात्यात जमा होणार 14 लाख रुपये; पाहा पगाराचं संपूर्ण कॅलक्युलेशन

8th Pay Commission : केंद्रीय आणि राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी ८व्या वेतन आयोगाबाबत एक अत्यंत मोठी बातमी समोर येत आहे. नवीन वेतन आयोग लागू झाल्यानंतर कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात आणि महागाई भत्त्यात मोठी वाढ होणार आहे.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Sep 05, 2026 | 03:37 PM
(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:
  • सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी!
  • खात्यात जमा होणार 14 लाख रुपये
  • पाहा पगाराचे संपूर्ण कॅल्क्युलेशन
8th Pay Commission : केंद्र आणि राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत मोठी बातमी समोर येत आहे. ८ व्या वेतन आयोगाबाबत महत्त्वाची अपडेट आली आहे. नवीन वेतन आयोग लागू झाल्यानंतर कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात आणि महागाई भत्ता म्हणजे DA मध्ये वाढ होणार आहे. त्यात काही श्रेणीतील कर्मचाऱ्यांच्या खात्यात किंवा थकबाकीरुपाने तब्बल 14 लाख रुपयांपर्यंतची रक्कम जमा होण्याचा अंदाज वर्तवला जात आहे. नेमकं कसं आणि काय असणार कॅलक्युलेशन सविस्तर समजून घेऊयात. ( 8th Pay Commission ) 

काय सांगता…1 शेअरवर 46 Bonus Share फ्री! ‘या’ कंपनीची मोठी घोषणा, Record Date आधीच शेअर्स खरेदीची धूम

केंद्रीय सरकारी कर्मचारी आणि पेन्शधारकांसाठी ८ वेतन आयोग महत्त्वाचा ठरणार आहे. सध्या आयोगाच्या बैठकी सुरु आहे. येती बैठक चेन्नाईमध्ये असल्याची माहिती समोर येत आहे. त्यानंतर देशातल्या इतर शहरांमध्येही टप्प्याटप्प्याने बैठका घेतल्या जाणार आहेत. या सगळ्या बैठका पूर्ण झाल्यानंतर संपूर्ण प्रक्रियेच्या पुर्ततेनंतर अंतिम अहवाल कंद्राकडे सादर केला जाणार आहे. त्यानंतर कंद्रीय मंत्रिमंडळाच्या मंजुरीनंतर ८ वा वेतन आयोग लागू होण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.

लेव्हल ७ च्या कर्मचाऱ्यांना मिळणार 14 लाखांहून अधिक एरियर?

एका अंदाजिक गणनेनुसार, जर अंमलबजावणीला 20 महिन्यांचा उशीर झाला तर लेव्हल ७ च्या कर्मचाऱ्यांना मोठी एरियर रक्कम मिळू शकते. ७ व्या वेतन आयोगानुसार ४४९०० बेसिक पे असलेल्या कर्मचाऱ्यांसाठी 2.57 फिटमेंट फॅक्टर गृहीत धरल्याने ८ व्या वेतन आयोगातील अंदाजित बेसिक पे ही 1,15393 होऊ शकतो. म्हणजे इतका लाभ मिळू शकतो. या कॅलक्युलेशनमध्ये महिन्याचा फरक हा सुमारे 70,493 होतो. 20 महिन्यांसाठी हा फरक कॅलक्युलेशन केल्यास 70,493*20=14,09,860 म्हणजेच 14,09,860 इतका एरियर मिळण्याची शक्यता आहे.

मग इतर कर्मचाऱ्यांना किती मिळणार एरियर?

याच्या अंदाजित गणनेनुसार, 20 महिन्याच्या काळाचा विचार केला तर लेव्हल ६ च्या कर्मचाऱ्यांना सुमारे ११.११ लाख तर लेव्हल ५ च्या कर्मचाऱ्यांना ९.१३ लाख इतकं तर लेव्हल ४ च्या कर्मचाऱ्यांना ८ लाखपर्यंत एरियर मिळण्याची शक्यता आहे. मात्र हे आकडे सध्या अंदाजावरील कॅलक्युलेशनवर आधारीत आहेत.

Sugar Price Mystery : दर कोसळले, 67 ची साखर 50 वर… तरीही सर्वसामान्यांना महागच खरेदी का करावी लागतेय? हा आहे बाजारातील खरा खेळ

Web Title: 8th pay commission salary hike and fitment factor calculation details

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 05, 2026 | 03:37 PM

Topics:  

  • 8th pay commission
  • Central Governement

संबंधित बातम्या

8th Pay Commission : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! वार्षिक पगारवाढ दुप्पट होणार? किती पगार वाढणार?
1

8th Pay Commission : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! वार्षिक पगारवाढ दुप्पट होणार? किती पगार वाढणार?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.