• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Business »
  • 98 Of Businesses In India Are Adopting Ai

भारतातील ९८% व्यवसाय करत आहेत AIचा अवलंब; कुशल टॅलेंट सापडणे आव्‍हानात्‍मक

भारतातील ५४ टक्‍के रिक्रूटर्स म्‍हणतात की, फक्‍त अर्धे किंवा अर्ध्‍याहून कमी रोजगारासाठी केलेले अर्ज आवश्‍यक पात्रतांची पूर्तता करतात. एआय-समर्थित टूल्‍स हायरिंग प्रक्रिया जलद व सोपी करू शकतात.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Feb 27, 2025 | 05:02 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

दोन वर्षांमध्‍ये जनरेटिव्‍ह एआय चर्चेच्‍या विषयावरून व्‍यवसायासाठी आवश्‍यक बनले आहे, जेथे भारतभरातील प्रमुख जनरेटिव्‍ह एआयच्‍या क्षमतेचा अवलंब करत आहेत. जगातील सर्वात मोठे प्रोफेशनल नेटवर्क लिंक्‍डइन (LinkedIn)ने केलेल्‍या नवीन संशोधनानुसार, भारतातील ९८ टक्‍के व्‍यवसाय प्रमुख म्‍हणतात की, २०२५ मध्‍ये ते त्‍यांच्‍या कंपन्‍यांना जलदपणे एआयचा अवलंब करण्‍यास मदत करण्‍याला धोरणात्‍मक प्राधान्‍य देत आहेत. पण, योग्‍य कौशल्‍ये असलेल्‍या टॅलेंटचा शोध घेणे अजूनही आव्‍हानात्‍मक आहे.

‘या’ शेअर्सने दिला जबरदस्त परतावा, दोन वर्षांत एका लाखाचे झाले दहा लाख

भारतातील ५ पैकी जवळपास ३ रिक्रूटर्सना एआय व मानवी कौशल्‍याचे योग्‍य संयोजन शोधणे आव्‍हानात्‍मक आहे. लिंक्‍डइन संशोधनामधून निदर्शनास येते की, भारतातील ६४ टक्‍के एचआर प्रोफेशनल्‍स सांगतात की त्‍यांना मिळालेल्‍या अर्जांपैकी फक्‍त अर्धे किंवा अर्ध्‍याहून कमी रोजगारासाठी केलेले अर्ज सर्व आवश्‍यक व प्राधान्‍य पात्रतांची पूर्तता करतात. योग्‍य टेक्निकल (६१ टक्‍के) व सॉफ्ट स्किल्‍स (५७ टक्‍के) असलेले उमेदवार शोधणे त्‍यांच्‍यासाठी सर्वात मोठे हायरिंग आव्‍हान आहे. भारतात सापडणे आव्‍हानात्‍मक असलेल्‍या कौशल्‍यांमध्‍ये टेक्निकल/आयटी कौशल्‍यांचा समावेश आहे, जसे सॉफ्टवेअर डेव्‍हलपमेंट, इंजीनिअरिंग (४४ टक्‍के), एआय कौशल्‍ये (३४ टक्‍के) आणि कौशल्‍ये, जसे कम्‍युनिकेशन व समस्‍या निवारण (३३ टक्‍के).

कंपन्‍या २०२५ मध्‍ये ‘निवडक हायरिंग’ला प्राधान्‍य देत आहेत. भारतातील एचआर प्रोफेशनल्‍स म्‍हणतात की, त्‍यांना पदासाठी योग्‍य नसलेल्‍या उमेदवारांकडून (४१ टक्‍के) अनेक अर्ज (४७ टक्‍के) मिळतात आणि २०२५८ मध्‍ये अधिक बारकाईने हायरिंग करत आहेत. भारतातील अर्ध्‍याहून अधिक एचआर प्रोफेशनल्‍स म्‍हणतात की ते रोजगारासाठी आवश्‍यक पात्रतांपैकी ८० टक्‍के किंवा त्‍याहून अधिक पात्रतांची पूर्तता करणाऱ्या उमेदवारांशी संपर्क साधण्‍याचा (५५ टक्‍के) त्‍यांना हायर करण्‍याचा (५४ टक्‍के) विचार करतील.

लिंक्‍डइनच्‍या टॅलेंट अँड लर्निंग सोल्‍यूशन्‍सच्‍या भारतातील कंट्री हेड रूची आनंद (Ruchee Anand, India Country Head, Talent & Learning Solutions, LinkedIn) म्‍हणाल्‍या, “एआय आमच्‍या हायर करण्‍याच्‍या आणि टॅलेंटला निपुण करण्‍याच्‍या पद्धतींना नवीन आकार देत आहेत, पण एआयचा अवलंब करणे पुरेसे नाही, तर व्‍यवसायासाठी ते कामी येणे देखील महत्त्वाचे आहे. अनेकदा, कंपन्‍या त्‍यांच्‍या संपूर्ण क्षमतेचा वापर करण्‍यासाठी योग्‍य टॅलेंट नसताना देखील एआय टूल्‍समध्‍ये संसाधनांचा उपयोग करतात, ज्‍यामुळे गेम-चेंजिंग संधी चुकते. या चक्राला मोडण्‍यासाठी व्‍यवसायांनी स्किल्‍स-फर्स्‍ट मानसिकतेसह हायरिंगचा विचार केला पाहिजे, कारण एआय टूल नाविन्‍यता, मानवी कौशल्‍ये जसे सर्जनशीलता, कम्‍युनिकेशन व सहयोग यांना अनलॉक करेल, ज्‍यामुळे कंपन्‍यांना परिवर्तनामध्‍ये अग्रस्‍थानी राहण्‍यास मदत होईल.”

प्रमुख त्‍यांच्‍या कर्मचारीवर्गाचे अपस्किलिंग करण्‍यावर अधिक भर देत आहेत. भारतातील १० पैकी ८ हून अधिक (८४ टक्‍के) एचआर प्रोफेशनल्‍स म्‍हणतात की नियोक्‍त्‍यांनी २०२५ साठी नवीन कौशल्‍ये निर्माण करण्‍याला प्राधान्‍य दिले पाहिजे, जेथे एआय (८४ टक्‍के) आणि आवश्‍यक सॉफ्ट स्किल्‍स जसे कम्‍युनिकेशन व सहयोग (८२ टक्‍के) यामध्‍ये अपस्किल करण्‍यावर अधिक लक्ष केंद्रित केले पाहिजे. भारतातील सर्वेक्षण करण्‍यात आलेल्‍या सर्व (१०० टक्‍के) एलअँडडी प्रोफेशनल्‍सनी या भावनेप्रती सहमती दाखवली आहे, तसेच त्‍यांनी मान्‍य केले की सॉफ्ट स्किल्‍स (जसे सर्जनशीलता, जिज्ञासूपणा व कम्‍युनिकेशन) टेक्निकल कौशल्‍याइतकेच महत्त्वपूर्ण बनत आहेत. भारतातील जवळपास अर्धे (४८ टक्‍के) प्रमुख म्‍हणतात की, एआय प्रशिक्षणासाठी अध्‍ययन व विकासामध्‍ये गुंतवणूक करणे अवलंबतेला चालना देण्‍यासाठी महत्त्वाचे असेल.

लिंक्‍डइन रिक्रूटर्सना त्‍यांच्‍या सर्वात प्रभावी कामावर अधिक वेळ व्‍यतित करण्‍यास मदत करण्‍यासाठी नवीन एआय-समर्थित टूल्‍स लाँच करत आहे.  कंपन्‍या जबाबदार आर्थिक लँडस्‍केपचा सामना करत असताना लिंक्‍डइन रिक्रूटर्सना त्‍यांच्‍या रोजगाराकरिता सर्वात धोरणात्‍मक, कर्मचारी-केंद्रित कामांवर लक्ष केंद्रित करण्‍यास मदत करण्‍यासाठी नवीन एआय-समर्थित टूल्‍स लाँच करत आहे:

‘या’ लार्ज कॅप स्टॉकने गाठली नवीन उंची, एका महिन्यात २०% वाढ, मार्केट कॅप देखील वाढला

भारतातील ५ पैकी जवळपास २ (३७ टक्‍के) एचआर प्रोफेशनल्‍स दररोज १ ते ३ तास रोजगारासाठी केलेल्‍या अर्जांची तपासणी करतात आणि ५ पैकी ३ हून अधिक (६४ टक्‍के) एचआर प्रोफेशनल्‍सचा विश्‍वास आहे की, एआय-समर्थित टूल्‍स हायरिंग प्रक्रिया जलद व सोपी करू शकतात. लिंक्‍डइनचे नवीन हायरिंग असिस्‍टण्‍ट (LinkedIn’s new Hiring Assistant) रिक्रूटर्सना सतत करावे लागणारे, वेळखाऊ काम सोपे करण्‍यासाठी डिझाइन करण्‍यात आले आहे, ज्‍यामुळे ते त्‍यांच्‍या सर्वात प्रभावी कामावर अधिक वेळ व्‍यतित करू शकतील, जसे हायरिंग मॅनेजर्सना सल्‍ला देणे, उमेदवारांशी कनेक्‍ट होणे आणि उमेदवारांना अपवादात्‍मक अनुभव देणे. “मला पात्र उमेदवारांची जलद होणारी निवड प्रक्रिया उत्तम वाटते आणि विश्‍वास आहे की, लिंक्‍डइनचे हायरिंग असिस्‍टण्‍ट टीमच्‍या उत्‍पादकतेमध्ये अधिक सुधारणा करत राहिल,” असे आयबीएमचे ग्‍लोबल टॅलेंट अॅट्रॅक्‍शन लीडर सचिन बोर्डे (Sachin Borde, Global Talent Attraction Leader, IBM) म्‍हणाले.

भारतातील १० पैकी ७ (७१ टक्‍के) एचआर प्रोफेशनल्‍स खास डिझाइन केलेली लर्निंग संसाधने उपलब्‍ध होण्‍यामध्‍ये अडथळा येत असल्‍याचे सांगतात. लिंकडइन लर्निंगचे नवीन एआय-समर्थित कोचिंग वैशिष्‍ट्य लर्नर्सना मजकूर किंवा आवाजाचा उपयोग करत परस्‍परसंवादी, वास्‍तविक विश्‍वातील स्थितींच्‍या माध्‍यमातून सॉफ्ट स्किल्‍स अवगत करण्‍यास मदत करते. हे वैशिष्‍ट्य त्‍यांना कामगिरीचे पुनरावलोकन व अभिप्रायाबाबत चर्चा अशा कामाच्‍या ठिकाणी केलेल्‍या जाणाऱ्या संवादांमध्‍ये आत्‍मविश्‍वास मिळवण्‍यास मदत करते आणि लर्नर्सना प्रत्‍येक सराव सत्राच्‍या शेवटी कृतीशील, वैयक्तिकृत अभिप्राय मिळतो. येथे (here) अधिक माहिती वाचा.

Web Title: 98 of businesses in india are adopting ai

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Feb 27, 2025 | 05:02 PM

Topics:  

  • ai
  • Business News

संबंधित बातम्या

गुंतवणूक होणार अधिक सुरक्षित! बजाज ब्रोकिंग आणि NSDL मध्ये ऐतिहासिक भागीदारी; गुंतवणूकदारांसाठी आणणार नवे फीचर्स
1

गुंतवणूक होणार अधिक सुरक्षित! बजाज ब्रोकिंग आणि NSDL मध्ये ऐतिहासिक भागीदारी; गुंतवणूकदारांसाठी आणणार नवे फीचर्स

Indian Railways News: विनातिकीट प्रवाशांना रेल्वेचा दणका! ९ महिन्यांत वसूल केला ‘इतक्या’ कोटींचा दंड
2

Indian Railways News: विनातिकीट प्रवाशांना रेल्वेचा दणका! ९ महिन्यांत वसूल केला ‘इतक्या’ कोटींचा दंड

BCCL IPO: गुंतवणूकदारांनो पैसा तयार ठेवा! ‘या’ दिवशी उघडणार सरकारी कंपनी BCCL चा IPO, तुमच्यासाठी ‘ही’ सुवर्णसंधी
3

BCCL IPO: गुंतवणूकदारांनो पैसा तयार ठेवा! ‘या’ दिवशी उघडणार सरकारी कंपनी BCCL चा IPO, तुमच्यासाठी ‘ही’ सुवर्णसंधी

PIB Fact Check: सरकार खरंच 1 किलो सोनं मोफत देतंय का? दाव्याचे सत्य सर्वांसमोर
4

PIB Fact Check: सरकार खरंच 1 किलो सोनं मोफत देतंय का? दाव्याचे सत्य सर्वांसमोर

ताज्या बातम्या

पुढे वाचा
China On Venezuela: व्हेनेझुएलातील अमेरिकन एन्ट्रीने शी जिनपिंग धास्तावले; ‘ऑईल ते सॅटेलाईट’ चीनचा अब्जावधींचा गेम धोक्यात

China On Venezuela: व्हेनेझुएलातील अमेरिकन एन्ट्रीने शी जिनपिंग धास्तावले; ‘ऑईल ते सॅटेलाईट’ चीनचा अब्जावधींचा गेम धोक्यात

Jan 07, 2026 | 09:43 AM
Pune Crime: पुण्यात 17 वर्षीय मुलाचं अपहरण करून निर्घृण हत्या; इन्स्टाग्रामवरून सापळा, दगड-कोयत्याने वार करत…

Pune Crime: पुण्यात 17 वर्षीय मुलाचं अपहरण करून निर्घृण हत्या; इन्स्टाग्रामवरून सापळा, दगड-कोयत्याने वार करत…

Jan 07, 2026 | 09:30 AM
रात्रीच्या जेवणाला बनवा आगरी कोळी स्टाईल ‘कोळंबी पुलाव’, सुगंधित-झणझणीत चव जी सर्वांनाच करेल खुश

रात्रीच्या जेवणाला बनवा आगरी कोळी स्टाईल ‘कोळंबी पुलाव’, सुगंधित-झणझणीत चव जी सर्वांनाच करेल खुश

Jan 07, 2026 | 09:28 AM
याच साठी केला होता अट्ट्हास…; डोनाल्ड ट्रम्पचा व्हेनेझुएलाच्या हृदयावर घाला, जगात खळबळ

याच साठी केला होता अट्ट्हास…; डोनाल्ड ट्रम्पचा व्हेनेझुएलाच्या हृदयावर घाला, जगात खळबळ

Jan 07, 2026 | 09:24 AM
World War: ‘शस्त्रे सोडली होती, पण आता पुन्हा उचलेन’ Maduro अटकेनंतर आता या’ देशाच्या राष्ट्राध्यक्षांचाही ट्रम्पला युद्धाचा इशारा

World War: ‘शस्त्रे सोडली होती, पण आता पुन्हा उचलेन’ Maduro अटकेनंतर आता या’ देशाच्या राष्ट्राध्यक्षांचाही ट्रम्पला युद्धाचा इशारा

Jan 07, 2026 | 09:20 AM
US-India Relation: अमेरिका-भारत संबंधात वाढणार आणखी तणाव! भारतावर आर्थिक कुरघोडीची तयारी?

US-India Relation: अमेरिका-भारत संबंधात वाढणार आणखी तणाव! भारतावर आर्थिक कुरघोडीची तयारी?

Jan 07, 2026 | 09:13 AM
Maharashtra Breaking News Today: डोनाल्ड ट्रम्पचा व्हेनेझुएलाच्या हृदयावर घाला, जगात खळबळ

LIVE
Maharashtra Breaking News Today: डोनाल्ड ट्रम्पचा व्हेनेझुएलाच्या हृदयावर घाला, जगात खळबळ

Jan 07, 2026 | 09:11 AM

व्हिडिओ

पुढे बघा
Khopoli:  मंगेश काळोखे हत्याकांडातील आरोपी सुधाकर घारे भरत भगतचा जामीन अर्ज फेटाळला

Khopoli: मंगेश काळोखे हत्याकांडातील आरोपी सुधाकर घारे भरत भगतचा जामीन अर्ज फेटाळला

Jan 06, 2026 | 08:20 PM
Jalna News  : जालन्यात काँग्रेसमध्ये बंडाळी; तिकीट न मिळाल्याने वाजेद खान नाराज

Jalna News : जालन्यात काँग्रेसमध्ये बंडाळी; तिकीट न मिळाल्याने वाजेद खान नाराज

Jan 06, 2026 | 08:15 PM
Chiplun : साडे तीन फुटाचा सरडा पाहण्यासाठी चिपळूणमध्ये नागरिकांची गर्दी

Chiplun : साडे तीन फुटाचा सरडा पाहण्यासाठी चिपळूणमध्ये नागरिकांची गर्दी

Jan 06, 2026 | 07:48 PM
Sushilkumar Shinde : शहराच्या पाणीपुरवठा प्रकल्पाच्या विलंबाला सत्ताधारी जबाबदार

Sushilkumar Shinde : शहराच्या पाणीपुरवठा प्रकल्पाच्या विलंबाला सत्ताधारी जबाबदार

Jan 06, 2026 | 07:11 PM
Satej Patil On Ravindra Chavan : काँग्रेस विधानपरिषद गटनेते आमदार सतेज पाटील यांचा भाजपला टोला

Satej Patil On Ravindra Chavan : काँग्रेस विधानपरिषद गटनेते आमदार सतेज पाटील यांचा भाजपला टोला

Jan 06, 2026 | 07:06 PM
Ravindra Chavan : हिंदू मताचे विभाजन होणार नाही, विकासाच्या मुद्द्यावर लढतोय

Ravindra Chavan : हिंदू मताचे विभाजन होणार नाही, विकासाच्या मुद्द्यावर लढतोय

Jan 06, 2026 | 06:58 PM
Thane : मीटर गटारापलीकडे जाऊन नागरिकांना सुविधा दिल्या – मयूर पाटील

Thane : मीटर गटारापलीकडे जाऊन नागरिकांना सुविधा दिल्या – मयूर पाटील

Jan 06, 2026 | 03:51 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.