Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

नवा गडी नवं राज्य! अदानी समूहाला मिळाला टेलिकॉमचा परवाना

पीटीआयने दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणाशी संबंधित दोन अधिकृत सुत्रांनी सांगितले की, अदानी डेटा नेटवर्क्सला यूएल (एएस) प्राप्त झाला आहे. सोमवारी हा परवाना अदानी समूहाला देण्यात आल्याचे अहवालात म्हटले आहे. मात्र, अदानी समूहाकडून याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.

  • By Sunil Chavan
Updated On: Oct 12, 2022 | 06:11 PM
नवा गडी नवं राज्य! अदानी समूहाला मिळाला टेलिकॉमचा परवाना
Follow Us
Close
Follow Us:

नवी दिल्ली – आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती अशी ओळख असलेले गौतम अदानी यांच्या अदानी समूहातील अदानी डेटा नेटवर्कला अ‍ॅक्सेस सेवांसाठी युनिफाइड परवाना मिळाला आहे. म्हणजेच आता ही कंपनी देशातील सर्व दूरसंचार सेवा पुरवण्यास सक्षम झाली आहे. देशात अलीकडेच झालेल्या ५G स्पेक्ट्रम लिलावात स्पेक्ट्रम खरेदी केल्यानंतर अदानी समूहाने दूरसंचार क्षेत्रात प्रवेश केला होता.

पीटीआयने दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणाशी संबंधित दोन अधिकृत सुत्रांनी सांगितले की, अदानी डेटा नेटवर्क्सला यूएल (एएस) प्राप्त झाला आहे. सोमवारी हा परवाना अदानी समूहाला देण्यात आल्याचे अहवालात म्हटले आहे. मात्र, अदानी समूहाकडून याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. अदानी समूहाने टेलिकॉम क्षेत्रात प्रवेश करताना सांगितले की, त्यांच्या डेटा केंद्रांसह त्यांच्या सुपर अ‌ॅप्ससाठी एअरवेव्ह वापरण्याची योजना करत आहेत. वीज वितरणापासून विमानतळ आणि बंदरांपर्यंत ते गॅसच्या किरकोळ विक्रीला समर्थन देणार आहे.

Web Title: Adani group gets telecom license enabling company to provide all telecom services

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 12, 2022 | 06:11 PM

Topics:  

  • Adani Group
  • latest news
  • Marathi News
  • telecom services

संबंधित बातम्या

Ratnagiri News : चिपळूण नागरीतर्फे नवरात्रोत्सवनिमित्त ‘नवदुर्गा सुयश ठेव’ योजनेला मिळाला उत्स्फूर्त प्रतिसाद
1

Ratnagiri News : चिपळूण नागरीतर्फे नवरात्रोत्सवनिमित्त ‘नवदुर्गा सुयश ठेव’ योजनेला मिळाला उत्स्फूर्त प्रतिसाद

Latur : नागरी सुविधा मिळत नसल्याने परिसरातील संतप्त नागरिक केला रस्ता रोको
2

Latur : नागरी सुविधा मिळत नसल्याने परिसरातील संतप्त नागरिक केला रस्ता रोको

‘अभिजात मराठी’ ओटीटी प्लॅटफॉर्मचा लोकार्पण सोहळा संपन्न
3

‘अभिजात मराठी’ ओटीटी प्लॅटफॉर्मचा लोकार्पण सोहळा संपन्न

Uday Samant : 2026 पासून रत्नागिरीतून विमानसेवा सुरू! डॉ. उदय सामंत यांची मोठी घोषणा
4

Uday Samant : 2026 पासून रत्नागिरीतून विमानसेवा सुरू! डॉ. उदय सामंत यांची मोठी घोषणा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.