Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 14 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Adani US Case Dismissal : गौतम अदानींवरील लाखचोरीचे फौजदारी गुन्हे अमेरिका करणार रद्द? ‘त्या’ अब्जो डॉलरच्या डीलने फीरवली गेम

Adani US Case Dismissal : अमेरिकेने अदानींवरील लाखचोरीचे गुन्हे मागे घेण्यासाठी तयारी दर्शवली आहे. अदानी यांच्या एका ऑफरमुळे त्यांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यात आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: May 15, 2026 | 03:19 PM
Adani US Case Dismissal

Adani US Case Dismissal

Follow Us
Follow Us:
  • गौतम अदानींवरील लाखचोरीचे फौजदारी गुन्हे अमेरिका करणार रद्द?
  • ‘त्या’ अब्जो डॉलरच्या डीलने फीरवली पूर्ण गेम
  • जाणून घ्या काय आहे डील?
Adani US Case Dismissal : वॉशिंग्टन : एक मोठी बातमी समोर येत आहे. भारतातील अदानी समूहाचे प्रमुख अदानी यांना मोठा दिलासा मिळाला आहे. अदानींविरोधातील लाखचोरी आणि फसवणुकीचा खटा अमेरिका अधिकृतपणे  मागे घेण्याच्या तयारीत आहे. यामुळे भारत आणि अमेरिकेतील कॉर्पोरेट जगताता खळबळ उडाली आहे. अमेरिकेचे न्याय विभाग लवकरच या संदर्भातील गुन्हे रद्द करण्याची घोषणा करु शकतो.

Adani Group Stocks: अदानींचा धमाका! 2026 मध्ये आतापर्यंत 50 % चा जबरदस्त रिटर्न, काय आहे तेजीचं गुपित?

अब्ज डॉलर्सची ऑफ अन् खटला रद्द?

न्यूयॉर्क टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, गौतम अदानी यांनी त्यांच्यावरील खटले रद्द करण्यासाठी वकील रॉबर्ट गुफ्रा यांनी महत्त्वाची कामगिरी केली आहे. गुफ्रा हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प  यांचे वैयक्तिक वकील आहेत. वॉशिंग्टनमध्ये न्याय विभागाच्या अधिकाऱ्यांसोबतच्या बैठकीत त्यांनी एक अत्यंत महत्त्वपूर्ण आणि कादेशीर प्रस्ताव मांडला होता.

या प्रस्तावानुसार, अदानींवर लाखचोरीचे गुन्हे मागे घेतल्यास, अदानी समूह अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेत सुमारे १० अब्ज डॉलरची म्हणजे जवळपास ८०,००० कोटी रुपये गुंतवणार आहेत. यामुळे अमेरिकेत नव्या रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. ही ऑफर ट्रम्प यांच्या अमेरिका फर्स्ट धोरणाला अनुसरुन आहे. सध्या या सर्वत्र चर्चा रंगली आहे.

खटला रद्द पण…

मिळालेल्या माहितीनुसार, अदानींवरील फौजदारी गुन्हे मागे घेतले जात असले, तर अमेरिकेच्या सिक्युरिटीज अँड एक्ससेंच कमिशनन(SEC) ने दाखल केलेला सिव्हिल फ्रॉडचा खटला रद्द करण्यासाठी तडजोड करावी लागली आहे. कोर्टाच्या कागपत्रांनुसार, अदानी ६ दशलक्ष डॉलर आणि त्यांचे पुतणे सागर अदानी १२ दशलक्ष डॉलर असा एकूण १८ दशलक्ष डॉलरचा दंड भरणार आहेत. हा दंड भरताना त्यांनी कोणतेही आरोप मान्य केलेल नाहीत.

काय आहेत आरोप?

नोव्हेंबर २०२४ मध्ये अमेरिकेने अदानी आणि त्यांच्या सहकाऱ्यांवर भारतात सौर उर्जा कॉट्रॅक्ट मिळवण्यासाठी २५० दशलक्ष डॉलरची लाच दिल्याचा, तसेच आंतरराष्ट्रीय गुंतवणूकदारांची दिशाभूल केल्याचा गंभीर आरोप केला होता. मात्र, अदानी यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले आङेत. सध्या अमेरिकेतील कायदेशीर वाद मिटल्यामुळे अदानी समूहाला बाजारातून निधी उभारणे, व्यवसायाचा विस्तार करणे सोपे जाईल असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

Business War: 14 हजार कोटींचा व्यवहार अन् दिग्गजांची तक्रार! दोन बड्या उद्योगपतींमधील वाद आता कोर्टाच्या उंबरठ्यावर

Web Title: Adani us case dismissal us to drop criminal fraud case against indias gautam adani

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 15, 2026 | 03:19 PM

Topics:  

  • America
  • Gautam Adani

संबंधित बातम्या

Cyber Warfare: ट्रम्प प्रशासनाचा राष्ट्रीय सुरक्षा आदेश जारी; परदेशी हॅकर्सचे सर्व्हर उडवण्याचे खाजगी कंपन्यांना अधिकार
1

Cyber Warfare: ट्रम्प प्रशासनाचा राष्ट्रीय सुरक्षा आदेश जारी; परदेशी हॅकर्सचे सर्व्हर उडवण्याचे खाजगी कंपन्यांना अधिकार

CENTCOM: सैनिक ‘USS Abraham Lincoln’ वरून समुद्रात उड्या मारून का करत आहेत आत्महत्या? पेंटागॉनने उघड केले सत्य
2

CENTCOM: सैनिक ‘USS Abraham Lincoln’ वरून समुद्रात उड्या मारून का करत आहेत आत्महत्या? पेंटागॉनने उघड केले सत्य

Arjun Aravind: ‘ChatGPT वर शोधल्या ‘हत्या करण्याच्या पद्धती’ अमेरिकेत 17 वर्षांच्या भारतीय मुलाने आई आणि भावाला संपवले
3

Arjun Aravind: ‘ChatGPT वर शोधल्या ‘हत्या करण्याच्या पद्धती’ अमेरिकेत 17 वर्षांच्या भारतीय मुलाने आई आणि भावाला संपवले

Golden Dome: अमेरिकेभोवती उभारणार 185 अब्ज डॉलर्सची अभेद्य सुरक्षेची भिंत; उद्योजक आणि गुंतवणूकदारांची मोठी मोर्चेबांधणी
4

Golden Dome: अमेरिकेभोवती उभारणार 185 अब्ज डॉलर्सची अभेद्य सुरक्षेची भिंत; उद्योजक आणि गुंतवणूकदारांची मोठी मोर्चेबांधणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.