Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 14 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Amazon News : महाराष्ट्रात अमेझॉन बाजाराची तिप्पट झेप; पुणे ठरले प्रमुख शहर, ग्रेट इंडियन फेस्टिव्हल २०२६ ची ऐतिहासिक सुरुवात

Amazon News : ॲमेझॉन ग्रेट इंडियन फेस्टिव्हल २०२६ ने पहिल्या दोन दिवसांत ४४० दशलक्षांहून अधिक भेटींची नोंद केली आहे. महाराष्ट्रात ॲमेझॉन बाजारच्या ऑर्डर्समध्ये वर्षागणिक जवळपास तिप्पट वाढ झाली असून, पुणे हे प्रमुख वेगाने वाढणाऱ्या शहरांपैकी एक ठरले आहे.

  • By Chaitanya Pisal
Updated On: Oct 14, 2026 | 06:20 PM
फोटो सौजन्य सोशल मीडिया

फोटो सौजन्य सोशल मीडिया

Follow Us
Follow Us:
  • पहिल्या दोन दिवसांत ४४० दशलक्ष भेटी; प्रीमियम उत्पादनांनाही मोठी मागणी
  • महाराष्ट्रात ॲमेझॉन बाजारची तिप्पट वाढ; पुणे आघाडीच्या शहरांमध्ये
  • ३ कोटींहून अधिक उत्पादनांची निवड; ग्राहकांसाठी आकर्षक सवलती
Amazon News : सणासुदीच्या खरेदीला ग्राहकांकडून मोठा प्रतिसाद मिळत असून, ॲमेझॉन ग्रेट इंडियन फेस्टिव्हल २०२६ ने सुरुवातीलाच विक्रम नोंदवला आहे. पहिल्या दोन दिवसांत ४४० दशलक्षांहून अधिक भेटी मिळवत या फेस्टिव्हलने Amazon.in च्या इतिहासातील आतापर्यंतचा उच्चांक गाठला आहे.

विशेष म्हणजे, महाराष्ट्रात ॲमेझॉन बाजारच्या ऑर्डर्समध्ये वर्षागणिक जवळपास तिप्पट वाढ झाली आहे. पुणे, मुंबई, नागपूर, नाशिक आणि औरंगाबादसारख्या शहरांमध्ये परवडणाऱ्या उत्पादनांच्या खरेदीला मोठी पसंती मिळत आहे.

पहिल्या दोन दिवसांत ४४० दशलक्ष भेटी; प्रीमियम उत्पादनांनाही मोठी मागणी

ॲमेझॉन ग्रेट इंडियन फेस्टिव्हल २०२६ ला ग्राहकांचा विक्रमी प्रतिसाद मिळाला आहे. पहिल्या दोन दिवसांत ४४० दशलक्षांहून अधिक भेटींची नोंद झाली असून, नवीन ग्राहकांच्या संख्येतही जवळपास १०० टक्के वाढ झाली आहे. यंदाच्या खरेदीमध्ये प्रीमियम उत्पादनांकडे ग्राहकांचा कल वाढल्याचे दिसत आहे.

इलेक्ट्रॉनिक्स, फॅशन आणि घरगुती वापराच्या वस्तूंसह विविध श्रेणींमध्ये ग्राहक मोठ्या प्रमाणावर खरेदी करत आहेत. प्रीमियम उत्पादनांसोबतच कमी किमतीतील वस्तूंनाही मोठी मागणी असल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे.

Mangal Prabhat Lodha: बेरोजगार तरुणांसाठी मोठी बातमी! रोजगाराच्या संधी वाढवण्यासाठी वनस्टेप फाउंडेशन आणि NSDC सोबत सामंजस्य करार

महाराष्ट्रात ॲमेझॉन बाजारची तिप्पट वाढ; पुणे आघाडीच्या शहरांमध्ये

महाराष्ट्रात ॲमेझॉन बाजारच्या ऑर्डर्समध्ये वर्षागणिक जवळपास तीनपट वाढ झाली आहे. विशेष म्हणजे, पुणे हे महाराष्ट्रातील सर्वाधिक वेगाने वाढणाऱ्या शहरांपैकी एक ठरले आहे. ॲमेझॉन बाजारवर पहिल्यांदाच खरेदी करणाऱ्या नवीन ग्राहकांची सर्वाधिक संख्या पुण्यात नोंदवण्यात आली आहे.

मुंबई, नागपूर, नाशिक आणि औरंगाबादमध्येही खरेदीचा वेग वाढला आहे. पुण्यात होम अँड किचन, महिला फॅशन आणि इलेक्ट्रॉनिक्स या श्रेणींमधील उत्पादनांना विशेष मागणी असल्याचे कंपनीने म्हटले आहे. महाराष्ट्रात नवीन ग्राहकांच्या संख्येतही दीडपट वाढ नोंदवण्यात आली आहे.

Stock Market Today : गुंतवणूकदारांना मोठा धक्का! शेअर बाजार गडगडला; सेन्सेक्स २५१ अंकांनी घसरला, निफ्टी २२,७०० च्या खाली

३ कोटींहून अधिक उत्पादनांची निवड; ग्राहकांसाठी आकर्षक सवलती

ॲमेझॉन बाजारवर ५०० रुपयांपेक्षा कमी किमतीतील तीन कोटींहून अधिक उत्पादनांची उपलब्धता आहे. सणासुदीच्या खरेदीसाठी फॅशन, ब्युटी, होम आणि किचन उत्पादनांवर ७० टक्क्यांपर्यंत सूट दिली जात आहे. काही उत्पादनांच्या किमती ३९ रुपयांपासून सुरू होत असून, ९९ रुपयांपेक्षा कमी किमतीतील पाच लाखांहून अधिक उत्पादनांवर मोफत डिलिव्हरीची सुविधा आहे.

नवीन ग्राहकांना पहिल्या ऑर्डरवर १५० रुपयांपर्यंत कॅशबॅक मिळू शकतो. तसेच एसबीआय क्रेडिट आणि डेबिट कार्ड व्यवहारांवर १० टक्के त्वरित सवलतीची ऑफर आहे. महाराष्ट्रातील २ लाख २० हजारांहून अधिक विक्रेत्यांना कंपनीच्या वितरण व्यवस्थेचा आधार मिळत आहे.

Web Title: Amazon news amazons market presence in maharashtra triples pune emerges as a key city historic start to the great indian festival 2026cp

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 14, 2026 | 06:19 PM

Topics:  

  • Amazon Great Indian Festival
  • marathi new
  • Online Sale

संबंधित बातम्या

Amazon Sale 2026: महागडा iPhone खरेदी करण्याची हीच खरी संधी! ॲमेझॉन सेलमध्ये मिळतंय जबरदस्त डिस्काऊंट अन् ऑफर्स
1

Amazon Sale 2026: महागडा iPhone खरेदी करण्याची हीच खरी संधी! ॲमेझॉन सेलमध्ये मिळतंय जबरदस्त डिस्काऊंट अन् ऑफर्स

Amazon Great Indian Festival 2026 चा धमाका! दर मिनिटाला विकले गेले शेकडो आयफोन अन् कुर्ते; पाहा खरेदीचे भन्नाट ट्रेंड्स
2

Amazon Great Indian Festival 2026 चा धमाका! दर मिनिटाला विकले गेले शेकडो आयफोन अन् कुर्ते; पाहा खरेदीचे भन्नाट ट्रेंड्स

Hormuz Crisis:तेलाच्या मार्गावर पुन्हा हल्ला; Hormuzजवळ जहाजाला आग, 11 भारतीय जखमी
3

Hormuz Crisis:तेलाच्या मार्गावर पुन्हा हल्ला; Hormuzजवळ जहाजाला आग, 11 भारतीय जखमी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.