Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

इंटरनॅशनल ट्रिपचे प्लॅनिंग करताय का? Travel Insurance ठरेल तुमचा साथीदार, कसे कराल अप्लाय

इंटरनॅशनल ट्रीपला जाण्याची तुम्ही तयार करत असाल तर इन्शुरन्सबाबत तुम्ही जाणून घ्यायलाच पाहिजे. याकडे बऱ्याचदा दुर्लक्ष केले जाते. मात्र हे इन्शुरन्स करणे अत्यंत गरजेचे आहे. कसे ते जाणून घ्या

  • By दिपाली नाफडे
Updated On: Jun 25, 2025 | 02:18 PM
इंटरनॅशनल ट्रॅव्हलिंगदरम्यान इन्शुरन्स का महत्त्वाचा (फोटो सौजन्य - iStock)

इंटरनॅशनल ट्रॅव्हलिंगदरम्यान इन्शुरन्स का महत्त्वाचा (फोटो सौजन्य - iStock)

Follow Us
Close
Follow Us:

तुमच्या खास इंटरनॅशनल ट्रिपसाठी तयारी करत असाल तर डोळ्यांना न दिसणारी, पण अत्यंत आवश्यक असलेली एक गोष्ट घ्यायला विसरू नका, ते म्हणजे इंटरनॅशनल ट्रॅव्हल इन्श्युरन्स. पासपोर्ट आणि विमानाचे तिकीट सोबत असणे गरजेचे आहेच, पण ट्रॅव्हल इन्श्युरन्सकडे बरेचदा दुर्लक्ष होण्याची शक्यता असते. पण समजा तुमचे बॅगेज पॅरिसमध्ये गहाळ झाले, दुबईला जाणाऱ्या कनेक्टिंग विमानाला विलंब झाला किंवा तुम्हाला बालीमध्ये आपत्कालीन वैद्यकीय सुविधेची गरज लागली तर?

इंटरनॅशनल ट्रॅव्हल इन्श्युरन्स प्लॅन या नावावरून लक्षात आले असेलच की या अंतर्गत तुमच्या भारताबाहेरील प्रवासाला इन्शुरन्स संरक्षणाचे कवच प्राप्त होते. युजर त्यांच्या प्रवासाच्या कालावधीसाठी हे प्लॅन्स निवडू शकतात. यामुळे त्यांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना किंवा मित्रमंडळींना अनपेक्षित वैद्यकीय खर्च, प्रवासात होणारा विलंब किंवा कॅन्सलेशन्स, बॅगेज हरवणे किंवा चोरी होणे यांसारख्या आर्थिक जोखमींपासून संरक्षण मिळू शकते. तुम्हाला इंटरनॅशनल ट्रॅव्हल इन्शुरन्सची आवश्यकता का आहे? जाणून घ्या 

इन्शुरन्स किती महत्त्वाचे 

भारतीय प्रवासी आज जगभरात प्रवास करत आहेत. विमान आणि हॉटेलचे बुकिंग तर केले जातेच, पण अनेक जण आजही इन्शुरन्सशिवाय प्रवास करतात किंवा अतिशय मर्यादित कव्हरेज असलेल्या प्लॅनवर समाधान मानतात. आंतरराष्ट्रीय प्रवासासाठी संपूर्ण संरक्षण देणाऱ्या कॉम्प्रिहेन्सिव्ह इन्श्युरन्स प्लॅनमध्ये खालील घटक असणे अपेक्षित आहे :

  • परदेशात ओढवलेली वैद्यकीय आपत्कालीन परिस्थिती: अचानक आजारपण असो किंवा अपघात, युजरना जगभरात कॅशलेस हॉस्पिटलायझेशन आणि उपचाराची सुविधा मिळू शकते
  • प्रवासातील अडथळे : फ्लाइट उशीराने येऊ शकतात, कॅन्सल होऊ शकतात किंवा मार्ग बदलू शकतो. अशा वेळी हॉटेलमध्ये थांबण्याचा खर्च किंवा पुन्हा बुक केलेल्या विमानाचा खर्च इन्श्युरन्समध्ये कव्हर होतो
  • बॅगेज किंवा पासपोर्ट हरवणे : विमानतळावर सामान हरवले तर ट्रॅव्हल इन्शुरन्समुळे तुमचा आर्थिक तोटा भरून निघतो आणि प्रवास सुरळीत सुरू ठेवता येतो

जगातील सर्वात शक्तीशाली देश अमेरिकेवर मंदीची टांगती तलवार, भयानक संकेत देत आहेत Economic Indicators

कशा प्रकारे गरज भासते?

अचानक उद्भवलेल्या परिस्थितीमुळे प्रवासात अडथळा निर्माण होणे, कुटुंबातील इमर्जन्सी किंवा प्रवासात अचानक बदल झाला, तरी इन्श्युरन्स असेल तर आर्थिक संरक्षण प्राप्त होते.

फोनपे वर सोप्या आणि सुलभ पद्धतीने ट्रॅव्हल इन्श्युरन्स प्राप्त करा. फोनपे ने ट्रॅव्हल इन्श्युरन्स खरेदी प्रक्रिया अगदी सोपी केली आहे, जेणेकरून ट्रॅव्हलर्सना एजंट, पेपरवर्क आणि छुप्या शुल्काची काळजी करावी लागणार नाही. 

कोणत्या गोष्टी होतात कव्हर

  • परवडणारा प्रीमियम : फक्त रुपये 23 प्रति दिवसापासून उपलब्ध असून युजरना खिसा फार हलका न करता उत्तम कव्हरेज मिळते
  • वैद्यकीय + प्रवासाचे कव्हरेज : हॉस्पिटलायझेशन, प्रवासात होणारा विलंब, कॅन्सलेशन्स यांसह अनेक गोष्टींसाठी संरक्षण मिळते, मानसिक शांतता लाभते
  • बॅगेज आणि पासपोर्ट गहाळ होण्यामुळे होणाऱ्या नुकसानापासून संरक्षण : पूर्ण ट्रिपवर विरजण घालणाऱ्या घटकांपासून संरक्षण प्राप्त होते
  • इन्स्टंट पॉलिसी इश्यू : युजरना फोनपे ॲपवरून काही मिनिटांतच ट्रॅव्हल इन्शुरन्स पॉलिसी मिळते
  • विमाकर्त्यांकडून 24×7 ग्लोबल क्लेम सपोर्ट : प्रवासात व्यक्ती कुठेही असली तरी विमा कंपनीकडून 24X7 मदत उपलब्ध असते
  • फ्लेक्झिबल कॅन्सलेशन : प्रवासाच्या एक दिवस आधीपर्यंत कोणतेही शुल्क न आकारता पॉलिसी कॅन्सल करता येते – कोणतेही प्रश्न विचारले जात नाहीत.

यावर्षातील सर्वात मोठा IPO, यामागे आहे HDFC Bank चा हात? गुंतवणूक करणे फायद्याचे की तोट्याचे

काय आहेत खास वैशिष्ट्य

ट्रॅव्हलर्स कायम कनेक्टेड राहावेत, याची खात्री करण्यासाठी फोनपे ट्रव्हल इन्श्युरन्स व्यतिरिक्त मेट्रिक्स सेल्युलर इंटरनॅशनल सर्व्हिसेस लिमिटेडसोबत भागीदारी केली आहे. या भागीदारीमुळे, फोनपे प्लॅटफॉर्मवरून खरेदी केलेल्या प्रत्येक इन्श्युरन्स पॉलिसीसोबत कॉम्प्लिमेंटरी मेट्रिक्स eSIM मिळते, ज्यात 500MBचा इंटरनॅशनल डेटा समावेश असतो आणि यासाठी कोणतीही अतिरिक्त किंमत आकारण्यात येत नाही.

eSIM पण मिळणार

आता प्रवाशांना स्थानिक सिम कार्ड शोधण्यासाठी धावपळ करण्याची गरज नाही आणि महागडे रोमिंग चार्जेसही लागणार नाहीत. फोनपे वर आंतरराष्ट्रीय ट्रॅव्हल इन्शुरन्स घेतल्यानंतर, eSIM सेटअपची लिंक थेट ईमेल इनबॉक्समध्ये येते. विमानतळावर उतरताच वापर सुरू करता येऊ शकतो. यामुळे एकाच वेळी युजरना इन्श्युरन्सही मिळतो आणि eSIM मिळते.

बोनस टीप : युजरना स्मार्टफोनमध्ये eSIM फंक्शनॅलिटी असणे आवश्यक आहे. प्रत्येक पॉलिसीवर एकच eSIM देण्यात येते. अधिक डेटा हवा असल्यास, युजर मेट्रिक्स सेल्युलर इंटरनॅशनल सर्व्हिसेस लि.च्या वेबसाइटवर जाऊन टॉप-अप करू शकतात.

फक्त 5 सोप्या स्टेप्स

  1. फोनपे ॲप उघडा आणि इन्श्युरन्स विभागात जा.
  2. ‘ट्रॅव्हल इन्श्युरन्स > इंटरनॅशनल प्लॅन्स’ निवडा.
  3. तुमच्या ट्रिपचा तपशील भरा – प्रवासाचे ठिकाण, तारखा आणि प्रवाशांची संख्या.
  4. ॲपवर उपलब्ध असलेल्या आघाडीच्या विमा कंपन्यांच्या पॉलिसींची तुलना करा.
  5. प्लॅन निवडा, सुरक्षित माध्यमातून पेमेंट करा आणि काही क्षणांत तुमची पॉलिसी मिळवा. खरेदी प्रक्रिया पूर्ण होताच eSIM लिंक तुमच्या रजिस्टर केलेल्या ईमेलवर पाठविण्यात येईल.

Web Title: Are you planning an international trip travel insurance will be your companion how to apply

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 25, 2025 | 02:18 PM

Topics:  

  • Business News
  • Insurance
  • Insurance Claim
  • travel tips

संबंधित बातम्या

भारतीय पर्यटकांसाठी आनंदाची बातमी! आता 30 देशांमध्ये मिळणार व्हिसा फ्री एंट्री! जाणून घ्या संपूर्ण लिस्ट
1

भारतीय पर्यटकांसाठी आनंदाची बातमी! आता 30 देशांमध्ये मिळणार व्हिसा फ्री एंट्री! जाणून घ्या संपूर्ण लिस्ट

Online Gaming Bill: ऑनलाइन सट्टेबाजीवर केंद्र सरकारचा मोठा प्रहार! ‘या’ नवीन कायद्यामुळे खेळाडू आणि सेलिब्रेटींनाही बसेल चाप
2

Online Gaming Bill: ऑनलाइन सट्टेबाजीवर केंद्र सरकारचा मोठा प्रहार! ‘या’ नवीन कायद्यामुळे खेळाडू आणि सेलिब्रेटींनाही बसेल चाप

400% नफा आणि 200% महसूल…Labubu Doll च्या कंपनीला लॉटरी, 6 महिन्यात पैशांचा पाऊस
3

400% नफा आणि 200% महसूल…Labubu Doll च्या कंपनीला लॉटरी, 6 महिन्यात पैशांचा पाऊस

नफ्यात तुफान वाढ, शेअरहोल्डर्सना मोठी भेट! रू. 24 चा शेअर मिळणार रू50 चा लाभांश
4

नफ्यात तुफान वाढ, शेअरहोल्डर्सना मोठी भेट! रू. 24 चा शेअर मिळणार रू50 चा लाभांश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.