Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

India-Argentina Trade: संकटात ‘हा’ देश ठरला खरा मित्र; भारतासाठी वाढवला LPG गॅस पुरवठा

मध्य पूर्वेतील सुरू असलेल्या संघर्षामुळे निर्माण झालेल्या तुटवड्याच्या पार्श्वभूमीवर अर्जेंटिनाने भारताला आपला एलपीजी पुरवठा वाढवला आहे. अर्जेंटिनाने २०२६ च्या पहिल्या तीन महिन्यांत भारताला ५०,००० टन एलपीजी पाठवला.

  • By Priti Hingane
Updated On: Mar 24, 2026 | 11:07 AM
India-Argentina Trade: संकटात 'हा' देश ठरला खरा मित्र; भारतासाठी वाढवला LPG गॅस पुरवठा

India-Argentina Trade: संकटात 'हा' देश ठरला खरा मित्र; भारतासाठी वाढवला LPG गॅस पुरवठा

Follow Us
Close
Follow Us:
  • अर्जेंटिनाकडून भारताला मोठा दिलासा
  • अर्जेंटिना भारताच्या LPG बाजारात वाढवतोय हिस्सा
  • अर्जेंटिनाकडून भारताला ५०,००० टन गॅस पुरवठा
 

India-Argentina Trade: मध्य पूर्वेतील सुरू असलेल्या संघर्षामुळे निर्माण झालेल्या तुटवड्याच्या पार्श्वभूमीवर अर्जेंटिनाने भारताला आपला एलपीजी पुरवठा वाढवला आहे. अर्जेंटिनाने २०२६ च्या पहिल्या तीन महिन्यांत भारताला ५०,००० टन एलपीजी पाठवला, जो २०२५ मध्ये पुरवलेल्या २२,००० टनांपेक्षा दुप्पट आहे. युद्ध सुरू होण्यापूर्वी बाहिया ब्लान्का बंदरातून अंदाजे ३९,००० एलपीजी टन पाठविण्यात आला होता. ५ मार्च रोजी आणखी ११,००० टनांचा माल पाठविण्यात आला.

हे देखील वाचा: India GDP Growth: मध्यपूर्वेतील संघर्षाच्या पार्श्वभूमीवर मूडीजचा आतापर्यंतचा सर्वात मोठा इशारा; भारताचा जीडीपी ४ % ने घटणार?

सरकारी आकडेवारीनुसार, जानेवारी २०२६ मध्ये अर्जेंटिनाचे नैसर्गिक वायूवर चालणारे एलपीजी उत्पादन २५९,००० टन होते. वार्षिक उत्पादन २०२४ मधील २.६ दशलक्ष टनांवरून २०२५ मध्ये २.६३ दशलक्ष टनांपर्यंत वाढले. विशेष म्हणजे, २०२४ पूर्वी भारताला अर्जेंटिनाकडून एलपीजीची कोणतीही निर्यात झाली नव्हती. अर्जेंटिनाकडून बाजारातील हिस्सा वाढवण्याची तयारी करत असल्याचेही दिसून येत आहे. मिळालेल्या अहवालानुसार, हा दक्षिण अमेरिकन देश आता भारताच्या एलपीजी बाजारात आपला हिस्सा वाढवण्याची तयारी करत आहे.

अर्जेंटिना २०२६ मध्ये आपल्या बाहिया ब्लान्का येथील प्रक्रिया प्रकल्पात एक नवीन नैसर्गिक वायू द्रव अंशांकन युनिट कार्यान्वित करण्याची योजना आखत आहे, त्यामुळे प्रक्रिया केलेले उत्पादन वाढेल आणि निर्यात बाजारासाठी अतिरिक्त साठा तयार होईल. अर्जेंटिना दक्षिण अमेरिकेत भारतासाठी एक प्रमुख आर्थिक भागीदार म्हणून उदयास येत आहे. जानेवारी ते नोव्हेंबर २०२५ दरम्यान द्विपक्षीय व्यापार ३६.७७% ने वाढून ६.३४ अब्ज डॉलरवर पोहोचला. भारत हा अर्जेंटिनाचा पाचवा सर्वांत मोठा व्यापारी भागीदार आणि निर्यातीचे ठिकाण आहे.

हे देखील वाचा: LPG Gas Cylinder: गॅस सिलिंडरबाबत सरकारचा महत्त्वाचा निर्णय; आता फक्त ‘इतकाच’ गॅस मिळणार, दरांमध्येही एक महत्त्वपूर्ण बदल जाहीर

अर्जेटिना भारताला खाद्यतेलाचा, विशेषतः सोयाबीन तेलाचा, एक प्रमुख पुरवठादार आहे. इतर प्रमुख आयातीमध्ये सूर्यफूल तेल, प्रक्रिया केलेले चामडे, धान्य, अवशिष्ट रसायने आणि कडधान्ये यांचा समावेश आहे. भारतात निर्माण झालेल्या LPG तुटवड्यामुळे भारत- अर्जेटिना व्यापाराला वेग आल्याचे दिसून येत आहे. ज्यामुळे दोन्ही देशातील व्यापार संबंध अधिक मजबूत होत आहेत.

Web Title: Argentina proves to be a true friend increases lpg gas supply for india

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 24, 2026 | 10:03 AM

Topics:  

  • Arjentina
  • Iran-Israel War
  • LPG
  • Oil Crisis

संबंधित बातम्या

ADB Warning : भारतासाठी धोक्याची घंटा! महागाईचा भडका उडणार, GDP वाढीला ‘ब्रेक’ लागणार ब्रेक?
1

ADB Warning : भारतासाठी धोक्याची घंटा! महागाईचा भडका उडणार, GDP वाढीला ‘ब्रेक’ लागणार ब्रेक?

Israel Secret Mission : इराणसाठी धोक्याची घंटा! इस्रायलने सीमेजवळच उभारला मृत्यूचा सापळा, अमेरिकेचाही पाठिंबा?
2

Israel Secret Mission : इराणसाठी धोक्याची घंटा! इस्रायलने सीमेजवळच उभारला मृत्यूचा सापळा, अमेरिकेचाही पाठिंबा?

Alert ! सरकारने लागू केला LPG साठी नवा नियम ! त्वरित करा ‘हे’ काम नाहीतर Gas Connection होणार बंद
3

Alert ! सरकारने लागू केला LPG साठी नवा नियम ! त्वरित करा ‘हे’ काम नाहीतर Gas Connection होणार बंद

LPG Prices: सिलेंडरसाठी फक्त 150 रुपये! तेलाच्या संकटातही ‘या’ देशांमध्ये LPG सर्वात स्वस्त; कारण वाचून व्हाल थक्क
4

LPG Prices: सिलेंडरसाठी फक्त 150 रुपये! तेलाच्या संकटातही ‘या’ देशांमध्ये LPG सर्वात स्वस्त; कारण वाचून व्हाल थक्क

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.