Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Thackeray Brothers Alliance |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pakistan International Airlines: कोण आहेत आरिफ हबीब? कंगाल पाकच्या सरकारी विमान कंपनीत ७५% खरेदी हिस्सा आणि गुजरातशी खास कनेक्शन

पाकिस्तान इंटरनॅशनल एअरलाइन्स दीर्घकाळ आर्थिक संकटाचा सामना करत असल्याने पाकिस्तान सरकारने सरकारी मालकीची विमान कंपनी विकली आहे. PIA मध्ये ७५ % खरेदी हक्क असलेले आरिफ हबीब आहेत कोण? त्यांचे गुजरातशी काय खास कनेक्शन आहे?

  • By Priti Hingane
Updated On: Dec 24, 2025 | 05:14 PM
Pakistan International Airlines: कोण आहेत आरिफ हबीब? कंगाल पाकच्या सरकारी विमान कंपनीत ७५% खरेदी हिस्सा आणि गुजरातशी खास कनेक्शन

Pakistan International Airlines: कोण आहेत आरिफ हबीब? कंगाल पाकच्या सरकारी विमान कंपनीत ७५% खरेदी हिस्सा आणि गुजरातशी खास कनेक्शन

Follow Us
Close
Follow Us:
  • पाक सरकारने पाकिस्तान इंटरनॅशनल एअरलाइन्स विकली
  • आरिफ हबीब यांनी  ७५% खरेदी हिस्सा नावावर करून घेतला
  • गुजरातमधील बंटवा येथे काही काळ होते वास्तव्यास
 

Pakistan International Airlines: पाकिस्तानची सरकारी मालकीची विमान कंपनी पीआयए विकली गेली आहे. बिझनेस टायकून आरिफ हबीबच्या ग्रुपने पीआयएमधील बहुसंख्य हिस्सा १३५ अब्ज पाकिस्तानी रुपयांना विकत घेतला आहे. एकेकाळी या पाकिस्तानी विमान कंपनीचे जागतिक वर्चस्व होते, परंतु सरकारी दुर्लक्ष आणि व्यवस्थापनाच्या निष्काळजीपणामुळे तिचे नुकसान वाढत गेले, ज्यामुळे शेवटी ती विक्रीला आली. ही विमान कंपनी खरेदी करणारे आरिफ हबीब हे देशातील सर्वात श्रीमंत लोकांपैकी एक आहेत आणि त्यांचे भारताशी खोलवरचे संबंध आहेत.

दीर्घकाळ आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या पाकिस्तानमधील भयानक परिस्थितीचा अंदाज घेत सरकारने सरकारी मालकीची विमान कंपनीही विकली. इस्लामाबादमध्ये झालेल्या बोली समारंभात उद्योगपती आरिफ हबीब यांनी पीआयए १३५ अब्ज पाकिस्तानी रुपयांना खरेदी केले. पाकिस्तान इंटरनॅशनल एअरलाइन्समधील ७५% हिस्सा विकत घेतला. अहवालांनुसार, उर्वरित २५% हिस्सा खरेदी करण्यासाठी त्यांच्याकडे आता ९० दिवसांचा कालावधी असेल. गुंतवणूकदारांना पुढील पाच वर्षांत ८० अब्ज रुपये गुंतवावे लागतील.

हेही वाचा: Pakistan Economic Crisis: अरेरे.. शेवटी पाकला विकावी लागली राष्ट्रीय विमान कंपनी! बोली रकमेतून सावरणार पाकची अर्थव्यवस्था?

आरिफ हबीब कोण आहे?

आरिफ हबीब हे पाकिस्तानी उद्योगपती आहेत आणि त्यांचा देशातील सर्वात श्रीमंतांच्या यादीत (पाकिस्तान रिचेस्ट लिस्ट) समावेश आहे. आरिफ हबीब ग्रुपचे संस्थापक आणि सीईओ यांनी ग्रुपचा व्यवसाय अनेक क्षेत्रांमध्ये विस्तारला आहे. १९५३ मध्ये जन्मलेले आरिफ हबीब यांनी दहावी पूर्ण केल्यानंतर १९७० मध्ये ब्रोकरेज व्यवसायात प्रवेश केला आणि व्यावसायिक प्रवास सुरू केल्यापासून त्यांनी कधीही मागे वळून पाहिले नाही.

सध्या, आरिफ हबीब ग्रुपचे कामकाज वित्तीय सेवा, रसायने, सिमेंट, स्टील, रिअल इस्टेट आणि ऊर्जा यांसारख्या क्षेत्रात आहे. त्यांच्या ग्रुपच्या प्रमुख कंपन्यांमध्ये फातिमा फर्टिलायझर, आयेशा स्टील मिल्स आणि जावेद कॉर्पोरेशन यांचा समावेश आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली, हा ग्रुप पाकिस्तानच्या सर्वात वेगाने वाढणाऱ्या बहु-क्षेत्रीय व्यवसाय गटांपैकी एक बनला आहे.

हेही वाचा: Sukanya Samriddhi Yojana : मुलींचं भविष्य सुरक्षित करण्यासाठी केंद्र सरकारची नवी योजना! 21 वर्षानंतर मिळणार इतकी रक्कम? 

 गुतरातशी आरिफ हबीबचे खासं कनेक्शन 

पाकिस्तानची सरकारी मालकीची एअरलाइन पीआयए विकत घेणारे पाकिस्तानी मॅग्नेट आरिफ हबीब यांचेही भारताशी खोल संबंध आहेत. ब्लूमबर्गच्या वृत्तानुसार, आरिफ हबीबचे पालक चहाच्या व्यवसायात गुंतले होते आणि १९४८ मध्ये ते गुजरातमधील बंटवा येथून नव्याने स्थापन झालेल्या पाकिस्तानात स्थलांतरित झाले. कराची येथे जन्मलेले आरिफ हबीब यांचे कुटुंब पाकिस्तानात आले तेव्हा त्यांची आर्थिक परिस्थिती कठीण होती. आरिफ हबीब यांनी सांगितले की, १९७० मध्ये त्यांच्या मोठ्या भावाने स्टॉक एक्सचेंजमध्ये ट्रेडिंग लायसन्स खरेदी केला आणि वयाच्या १७ व्या वर्षी त्यांनी दहावीत शिक्षण सोडले आणि आरिफच्या भावासोबत ब्रोकरेज व्यवसायात सामील झाले.

Web Title: Arif habib the new owner of pakistan international airlines and his gujarati connection

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 24, 2025 | 05:14 PM

Topics:  

  • Airlines
  • financial crisis
  • Gujrat
  • pakistan

संबंधित बातम्या

IndiGo Airline Crisis: इंडिगो संकटानंतर मोठा निर्णय! सरकारकडून ‘या’ नव्या एअरलाइन्सना परवानगी
1

IndiGo Airline Crisis: इंडिगो संकटानंतर मोठा निर्णय! सरकारकडून ‘या’ नव्या एअरलाइन्सना परवानगी

Pakistan Economic Crisis: अरेरे.. शेवटी पाकला विकावी लागली राष्ट्रीय विमान कंपनी! बोली रकमेतून सावरणार पाकची अर्थव्यवस्था?
2

Pakistan Economic Crisis: अरेरे.. शेवटी पाकला विकावी लागली राष्ट्रीय विमान कंपनी! बोली रकमेतून सावरणार पाकची अर्थव्यवस्था?

आधी संरक्षण करार, आता सर्वोच्च सन्मान… पाकिस्तान आणि सौदीमध्ये नेमकं काय शिजतंय? पडद्यामागचा ‘खरा खेळ’ काय?
3

आधी संरक्षण करार, आता सर्वोच्च सन्मान… पाकिस्तान आणि सौदीमध्ये नेमकं काय शिजतंय? पडद्यामागचा ‘खरा खेळ’ काय?

China Exposed: ड्रॅगनचा ‘रक्ताळलेला’ अजेंडा! चीनमध्ये ‘Uyghur Muslims’वर ‘Genocide Emergency’; मुस्लिम नरकयातनेत
4

China Exposed: ड्रॅगनचा ‘रक्ताळलेला’ अजेंडा! चीनमध्ये ‘Uyghur Muslims’वर ‘Genocide Emergency’; मुस्लिम नरकयातनेत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.