दरवर्षी जून-जुलै महिन्यात उन्हाळी सुट्टी संपल्यानंतर प्रवासी संख्येत वाढ होऊन महसूल उद्दिष्ट साध्य होते. मात्र, यावर्षी दोन्ही महिन्यांतच अपेक्षित उत्पन्न मिळाले नाही. परिणामी, ऑगस्टमध्ये ही नकारात्मक प्रवृत्ती सुरू आहे.
गेल्या काही वर्षांपासून डिफेन्स कंपन्यांच्या स्टॉकच्या किमतीत भलीमोठी वाढ झाली आहे. Hindustan Aeronautics Ltd ही त्यातीलच एक कंपनी, जिच्या शेअरमध्ये गेल्या 5 वर्षात मोठी वाढ झाली आहे.
अमेरिका सध्या गंभीर आर्थिक संकटाचा सामना करत आहे. सरकारी कर्मचाऱ्यांना पगार देण्यासाठी युएस सरकारकडे पुरेसा पैसा नाही. सरकारी कार्यालये बंद होण्याची स्थिती निर्माण झाली आहे.
दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या (डीएमआरसी) विरुद्धच्या आर्बिट्रल अॅवार्डला पेटंट बेकायदेशीरतेचा सामना करावा लागला, असे उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने म्हटले होते. हा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने कायम ठेवला आहे.
गेल्या काही दिवसांपासून आर्थिक विवंचनेत (Financial Crisis) असलेल्या 30 वर्षीय तरुणाने राहत्या घरीच गळफास (Suicide News) लावून आत्महत्या केली. ही घटना शहरातील बसस्थानक परिसरात रविवारी (दि.15) उघडकीस आली.
आर्थिक विपन्नावस्थेला (Financial Crisis) कंटाळून एका व्यक्तीने आपल्या घराबाहेर थेट किडनी, लिव्हर फॉर सेल' असा बोर्डच लावल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. केरळच्या मनाकौडमध्ये एका घराबाहेर असलेला बोर्ड पाहून त्या रस्त्याने…
गेल्या काही दिवसांपासून पाकिस्तानची आर्थिक स्थिती (Pakistan Economical Crisis) अत्यंत खालावल्याची माहिती समोर येत आहे. भारतात 5 रुपयांना मिळणारे पार्लेजी बिस्किट पाकिस्तानात 50 रुपयांना विकले जात आहे. पाकिस्तानात महागाई (Pakistan…
आर्थिक संकटाच्या काळातून (Pakistan Crisis) जात असलेल्या पाकिस्तानमध्ये विमाने आणि हेलिकॉप्टरसाठी जेट इंधनाचा मोठा तुटवडा (Pakistan Fuel Crisis) निर्माण झाला असून, त्यामुळे विमानांचे उड्डाण थांबवावे लागले आहे.
चहा पावडर घेऊन आलेले कंटेनर अद्यापही बंदरात अडकून पडले असल्याची माहिती पाकिस्तानी माध्यमांनीच दिलेली आहे. हे केंटेनर डिसेंबर 2022 पासून या ठिकाणी थांबलेले आहेत. एका दुकानदाराने सांगितले की 900 रुपयांच्या…
आर्थिक संकटामुळं पाकिस्तान सध्या दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर पोहचलेला आहे. पाकिस्तानचे (Pakistan Crisis) मित्र राष्ट्र असणारे चीन, सौदी अरब आणि दुबई या तिन्ही देशांनी आता शहबाज सरकारला खैरात देणार नसल्याचं स्पष्ट केलेलं…
भोपाळच्या एका कंत्राटदाराने पत्नी आणि मुलांसह विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. सध्या त्यांचे कुटुंबीय रुग्णालयात दाखल आहेत. सर्वांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे सांगण्यात येत आहे. पोलिसांनी तपास सुरू केला आहे.…
पाकिस्तानात दैनंदिन वस्तूंच्या किमतीत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना घर चालवणे कठीण झाले आहे. गेल्या काही दिवसात केवळ कांद्याचे भाव 500 टक्क्यांनी वाढले आहेत.
यंदा पावसाने पहाडात कहर केल्यामुळे शेतकऱ्यांच्या खरीप पिकांचे अतोनात नुकसान झाले. मेळघाटाला दुष्काळग्रस्त जाहीर करण्याची मागणी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Deputy Chief Minister Devendra Fadnavis) यांची भेट घेऊन करणार आहे. पुरामध्ये…
आर्थिक संकटाचा सामना (Facing the financial crisis ) करणाऱ्या श्रीलंकेत आता आणीबाणीची घोषणा (Sri Lanka now declares a state of emergency) करण्यात आली आहे. त्यामुळं नागरिकांचा उद्रेक (Outbreaks of civilians)…
श्रीलंका आर्थिक संकटात (Financial Crisis) सापडला आहे, ज्यामुळे जीवनावश्यक वस्तूंच्या किमती प्रचंड वाढल्या आहेत. त्यामुळे हे नागरिक देश सोडत आहेत. मंगळवारी स्थानिक मच्छिमारांनी (Fishermen) श्रीलंकेहून बोटीने आलेल्या काही नागरिकांना अरिचलमुनई…
श्रीलंकेची 'मैत्रीण' बनलेली कौशांबीची 'बहू'... कथा पूर्ण फिल्मी आहे, पण स्वार्थही त्यात दिसून येतो. उत्तर प्रदेशातील एक मुलगा दक्षिण आफ्रिकेतील जॉर्डनला पोहोचला. त्याचवेळी श्रीलंकेतील एक मुलगीही कॉम्प्युटर कोचिंगसाठी पोहोचते. दोघांच्या…
संसाराचा गाडा हाकण्यासाठी महिलांनी हा मार्ग अवलंबला आहे. हैराण करणारी गोष्ट अशी आहे की, यात काही अविवाहित महिलांचाही समावेश आहे. याच्या मोबदल्यात त्यांना ३ ते ४ लाख रुपये आणि वैद्यकीय…
महाराष्ट्रात कोरोना संकट व लॉकडाऊनमुळे आर्थिक स्थिती अत्यंत दयनीय झाली आहे.(Maharashtra in big financial crisis) देशाची आर्थिक राजधानी मुंबई महाराष्ट्राची राजधानी असतांना या राज्याची स्थिती हालाकीची व्हावी हा भागच मती…