Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 25 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • Ashadhi Ekadashi |
  • Maharastra |
  • IND VS ZIM
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ashadhi Ekadashi : विठ्ठलभक्तीला स्वच्छतेची जोड; सुमीत ग्रूपचा पंढरपुरात स्तुत्य उपक्रम,चंद्रभागेच्या तिरी नियमित स्वच्छता

आषाढी वारीनिमित्त पंढरपूर स्वच्छ ठेवण्यासाठी 'सुमीत ग्रुप'ने CSR उपक्रमांतर्गत स्वच्छता मोहीम राबवली. सलग दोन आठवडे चालणाऱ्या या मोहिमेसाठी सुमारे १,००० कर्मचाऱ्यांची विशेष टीम तैनात करण्यात आली आहे.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Jul 25, 2026 | 05:54 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Follow Us:
  • सुमीत ग्रुपने सुमारे १,००० स्वच्छता कर्मचाऱ्यांची विशेष टीम तैनात केली आहे.
  • भाविकांमध्ये कचरा व्यवस्थापनाबाबत जनजागृती करण्याचे कार्यही ही टीम करत आहे.
  • स्वच्छ, सुरक्षित आणि सन्मानजनक व्हावा, हाच आमचा प्रामाणिक प्रयत्न आहे.”
आषाढी वारीनिमित्त पंढरपुरात दाखल होणाऱ्या लाखो भाविकांच्या सोयीसाठी आणि तीर्थक्षेत्र पंढरपूर शहर स्वच्छ व आरोग्यदायी ठेवण्याच्या उद्देशाने ‘सुमीत ग्रुप एंटरप्रायझेस’ यांनी आपल्या ‘कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी’ (CSR) उपक्रमांतर्गत व्यापक स्वच्छता अभियान राबवले आहे. वारी पंढरपुरात दाखल होण्याच्या आठवडाभर आधी सुरू झालेला हा उपक्रम, आषाढी एकादशीनंतर वारकरी परतल्यानंतरही आणखी आठवडाभर अखंड सुरू राहणार आहे. सलग दोन आठवडे चालणाऱ्या या स्वच्छता मोहिमेसाठी सुमीत ग्रुपने सुमारे १,००० स्वच्छता कर्मचाऱ्यांची विशेष टीम तैनात केली आहे.

Sanjay Raut on Dharmendra Pradhan: आता नवीन शिक्षणमंत्री कोण होणार? संजय राऊत यांनी थेट नावच सांगितलं…

मंदिरापासून ते चंद्रभागा घाटापर्यंत स्वच्छता

या पथकाद्वारे श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर परिसर, मंदिराकडे जाणारे सर्व मुख्य रस्ते, सुमारे १०० एकर क्षेत्र तसेच पवित्र चंद्रभागा नदीच्या घाटांची नियमित स्वच्छता केली जात आहे. केवळ कचरा संकलनच नव्हे, तर कचऱ्याचे योग्य वर्गीकरण, विल्हेवाट आणि भाविकांमध्ये कचरा व्यवस्थापनाबाबत जनजागृती करण्याचे कार्यही ही टीम करत आहे.

उपमुख्यमंत्र्यांकडून कौतुक

आषाढी वारीच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी पंढरपूर दौऱ्यावर आलेले राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या स्वच्छता अभियानाची पाहणी केली. भाविकांसाठी स्वच्छ वातावरण निर्माण केल्याबद्दल त्यांनी स्वच्छता कर्मचाऱ्यांचे कौतुक करत सुमीत ग्रुपच्या योगदानाचे अभिनंदन केले.

धमेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याने लढा थांबणार नाही, पंतप्रधानांनी माफी मागेपर्यंत…; हर्षवर्धन सपकाळांचा इशारा

“पवित्र भूमीची सेवा हीच खरी भक्ती”

सुमीत ग्रुपचे कार्यकारी अध्यक्ष सुमीत साळुंके यांनी व्यक्त केले की, “पंढरपूर हे कोट्यवधी भाविकांचे श्रद्धास्थान आहे. या पवित्र भूमीची सेवा करण्याची संधी मिळणे हा आमचा अभिमान आहे. प्रत्येक वारकऱ्याचा प्रवास स्वच्छ, सुरक्षित आणि सन्मानजनक व्हावा, हाच आमचा प्रामाणिक प्रयत्न आहे.”

Web Title: Ashadhi ekadashi sumit groups praiseworthy initiative in pandharpur

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 25, 2026 | 05:54 PM

Topics:  

  • aashadhi ekadashi
  • pandharpur
  • Pandharpur News

संबंधित बातम्या

Ahilyanagar : आषाढीनिमित्त अहिल्यानगरच्या संत बुवाजी बुवा मंदिरात भक्तांची गर्दी
1

Ahilyanagar : आषाढीनिमित्त अहिल्यानगरच्या संत बुवाजी बुवा मंदिरात भक्तांची गर्दी

ठाणे जिल्ह्यात न्यू कळवा हायस्कूलमध्ये व्यसनमुक्ती दिंडीद्वारे जनजागृती; नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य जिल्हा ठाणे उपक्रम
2

ठाणे जिल्ह्यात न्यू कळवा हायस्कूलमध्ये व्यसनमुक्ती दिंडीद्वारे जनजागृती; नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य जिल्हा ठाणे उपक्रम

Ashadhi Ekadashi : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सपत्नीक विठुरायाची शासकीय महापूजा; पंढरपुरात विठुरायाचा जयघोष
3

Ashadhi Ekadashi : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सपत्नीक विठुरायाची शासकीय महापूजा; पंढरपुरात विठुरायाचा जयघोष

बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल…! आषाढी एकादशीनिमित्त नातेवाईक आणि प्रियजनांना पाठवा मराठमोळ्या भक्तिमय शुभेच्छा
4

बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल…! आषाढी एकादशीनिमित्त नातेवाईक आणि प्रियजनांना पाठवा मराठमोळ्या भक्तिमय शुभेच्छा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.