Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

FD धारकांसाठी Good News! ‘या’ बँकेत पैसे ठेवल्यास मिळणार तब्बल 8.5 टक्क्यांपर्यंत रिटर्न; पाहा नवीन व्याजदर

FD धारकांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. बँकेने मुदत ठेव म्हणजेच Fixed Deposit - FD व्याजदरात वाढ करण्यात आली आहे. या बँकेने व्याजदरात तब्बल 8.5 टक्क्यांपर्यंत वाढ केली आहे.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Jun 26, 2026 | 01:59 PM
(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:
  • कोणत्या बँका FD वर जास्त व्याजदर देतात?
  • व्याजदरांमध्ये SFBआघाडीवर
  • तुमच्या ठेवीवर किती रिटर्न मिळणार?
सेवानिवृत्तीनंतर नागरिक त्यांच्या ठेवींच्या सुरक्षिततेबद्दल आणि पेन्शन व्यतिरिक्त मासिक उत्पन्नाच्या उपलब्धतेबद्दल नेहमीच चिंता असते. या वयात, ते अशा योजना शोधतात ज्या जोखीममुक्त आहेत आणि कालांतराने गॅरेंटेड रिटर्न दितील. त्यामुळे, जे सेवानिवृत्त आहेत किंवा सेवानिवृत्तीच्या वयाच्या जवळ पोहोचले आहेत, त्यांच्यासाठी निश्चित उत्पन्न योजनांमध्ये गुंतवणूक करणे हा एक उत्तम पर्याय आहे, जो उत्पन्नाचा एक अतिरिक्त आणि स्थिर स्रोत मानला जातो. आता सर्वात मोठा प्रश्न हा आहे की कोणत्या बँका एफडीवर जास्त व्याजदर देतात? कोणत्या असतील आपल्यासाठी गुंतवणूकीला फायदेशीर समजून घेऊयात.

Market Fall: भारतात Share Market बंद पण South Korea मार्केटमध्ये हाहाःकार! ट्रेडिंग थांबवण्याची आली वेळ

व्याजदरांमध्ये SFBआघाडीवर

Paisabazaar.co नुसार, सर्वाधिक व्याजदरांसह SFBचे या विभागात वर्चस्व आहे, तर खासगी सेक्टर बँक आणि पब्लिक सेक्टर के बँक  तुलनेने कमी व्याजदर देतात. जून २०२६ च्या नवीन अपडेटनुसार, Shivalik Small Finance Bank  आणि Equitas Small Finance Bank ज्येष्ठ नागरिकांसाठी निवडक कालावधीकरिता FD वर ८.५% पर्यंतचे सर्वाधिक व्याजदर देतात.

उच्च व्याजदर देणाऱ्या काही स्मॉल फायनान्स बँका

इक्विटास स्मॉल फायनान्स बँक तीन वर्षे आणि एक दिवसाच्या ‘मॅक्सिमा एफडी’वर ८.५% पर्यंतचा सर्वाधिक व्याजदर देईल.
शिवालिक स्मॉल फायनान्स बँक २३ ते २७ महिन्यांसाठी ८.५% व्याजदर देतेय.
जना स्मॉल फायनान्स बँक दोन वर्षांपेक्षा जास्त आणि तीन वर्षांपर्यंतच्या ठेवींवर ८.३% व्याजदर देत आहे.
सूर्योदय स्मॉल फायनान्स बँक ५ वर्षांपर्यंतच्या ठेवींवर ८.२५% पर्यंतचा व्याजदर देत आहे.
उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँक ३ वर्षांपर्यंतच्या ठेवींवर ८.३०% पर्यंतचा व्याजदर देत आहे.
उज्जीवन स्मॉल फायनान्स बँक ३ वर्षांपर्यंतच्या ठेवींवर ८.२५% पर्यंतचा व्याजदर देत आहे.

तुमच्या ठेवीवर किती रिटर्न मिळणार?

जर एखाद्या ज्येष्ठ नागरिकाने ८.५०% व्याजदराने १० लाख रुपये गुंतवले, तर त्यांना वार्षिक ८५,००० रुपयांपर्यंत व्याज मिळेल. ज्येष्ठ नागरिकांसाठी गुंतवणुकीची सर्वात महत्त्वाची चिंता ही आहे की, जर त्यांच्या एफडीवरील परतावा एका आर्थिक वर्षात ५०,००० रुपयांपेक्षा जास्त झाला, तर बँक TDS कापेल. हे टाळण्यासाठी, तुम्ही Form 15H भरणे आवश्यक आहे.

Amazon चा भारतात तब्बल $ 48,000,000,000 गुंतवणुकीचा मेगा प्लॅन, 38 लाख नोकऱ्या; 1.5 कोटी व्यवसाय अन्…

Web Title: Bank increases fd fixed deposit interest rates up to 8 point 5 percent see more details

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 26, 2026 | 01:59 PM

Topics:  

  • Bank
  • Business News
  • FD
  • Marathi News

संबंधित बातम्या

Syria News : दारामध्ये पुन्हा इस्रायली सैन्याची धडक; वाडी अल-रुक्कदमध्ये गोळीबारानंतर हालचाली वाढल्या
1

Syria News : दारामध्ये पुन्हा इस्रायली सैन्याची धडक; वाडी अल-रुक्कदमध्ये गोळीबारानंतर हालचाली वाढल्या

भारतातील Data Center विस्तारामुळे रोजगाराची मोठी संधी! 1 लाख इंजिनिअरिंग नोकऱ्या अन् 300 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक
2

भारतातील Data Center विस्तारामुळे रोजगाराची मोठी संधी! 1 लाख इंजिनिअरिंग नोकऱ्या अन् 300 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक

Nepal Flood :जग तापतंय, संकट वाढतंय! UN मध्ये नेपाळच्या पंतप्रधानांनी हवामान न्यायाचा मुद्दा मांडला
3

Nepal Flood :जग तापतंय, संकट वाढतंय! UN मध्ये नेपाळच्या पंतप्रधानांनी हवामान न्यायाचा मुद्दा मांडला

Trump-Zelensky News : युक्रेनला मिळणार Patriotची ताकद; ट्रम्प यांनी घेतला ‘अंतिम निर्णय’!
4

Trump-Zelensky News : युक्रेनला मिळणार Patriotची ताकद; ट्रम्प यांनी घेतला ‘अंतिम निर्णय’!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.