Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 14 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Bank of Baroda 400 Days FD: पैसे 400 दिवसांसाठी FDमध्ये ठेवले तर किती परतावा मिळेल? Bank of Baroda चे व्याज गणित पाहा

Bank of Baroda 400 Days FD: दिलेल्या माहितीनुसार, ५९ वर्षांपर्यंतच्या ग्राहकांना ६.२५%, ६० वर्षे किंवा त्याहून अधिक वयाच्या ज्येष्ठ नागरिकांना ६.७५%, तर ८० वर्षे किंवा त्याहून अधिक वयाच्या सुपर सीनियर नागरिकांना ६.८५% व्याज मिळते. या FDमध्ये कमाल ₹३ कोटींपर्यंत गुंतवणूक करता येते.

  • By Riddhi Vanne
Updated On: Sep 14, 2026 | 07:08 PM
Bank of Baroda 400 Days FD: ( फोटो सौजन्य-सोशलमीडिया)

Bank of Baroda 400 Days FD: ( फोटो सौजन्य-सोशलमीडिया)

Follow Us
Follow Us:

बँक ऑफ बडोदा सध्या 7 दिवसापासून ते 10 वर्षापर्यंत FD ची सुविधा देत आहे. यावर 3.50 टक्के पासून ते 7.35 टक्के पर्यंत व्याज मिळत आहे. पण यात सगळ्यात जास्त चर्चा आहे ती 400 दिवसांच्या FD ची.

400 दिवसांच्या FD वर किती व्याज मिळणार?

बँक ऑफ बडोदाच्या 400 दिवसांच्या स्पेशल FD वर तुम्हाला चांगलं व्याज मिळतंय. यात वयानुसार व्याज वेगळं आहे.जर तुमचं वय 59 वर्षापर्यंत असेल तर तुम्हाला 6.25% व्याज मिळेल. जर तुम्ही ज्येष्ठ नागरिक असाल, म्हणजे 60 वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त वय असेल तर तुम्हाला 6.75% व्याज मिळेल. जर तुमचं वय 80 वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त असेल, ज्यांना सुपर सिनियर सिटिझन म्हणतात, त्यांना तर 6.85% इतकं बंपर व्याज मिळणार आहे.या स्कीममध्ये तुम्ही जास्तीत जास्त 3 कोटी रुपयांपर्यंत पैसे गुंतवू शकता. म्हणजे ज्यांच्याकडे मोठी रक्कम आहे त्यांच्यासाठी पण हा चांगला पर्याय आहे. Bank of Baroda 400 Days FD:

ज्येष्ठ नागरिकांसाठी जास्त फायदा

नेहमीप्रमाणे बँक ऑफ बडोदा ज्येष्ठ नागरिकांची जास्त काळजी घेते. सामान्य माणसापेक्षा ज्येष्ठ नागरिकांना 0.50% जास्त व्याज दिलं जातं. आणि सुपर सिनियर नागरिकांना तर ज्येष्ठ नागरिकांपेक्षा पण 0.10% जास्त व्याज मिळतं. त्यामुळे वयस्कर लोकांसाठी ही FD एकदम फायद्याची आहे.

Jio, Airtel ची Vi विरुद्ध तक्रार! Vodafone Idea च्या अडचणी वाढल्या, TRAI कडून चौकशी; नेमकं प्रकरण काय?

व्याजदर कधी बदलले?

बँक ऑफ बडोदाने यंदा जून महिन्यातच आपले FD चे व्याजदर बदलले होते. तुम्हाला माहितीच असेल की सगळ्या बँका RBI चा रेपो रेट बघून आपले व्याजदर ठरवतात. रेपो रेट कमी-जास्त झाला की FD चे दर पण बदलतात.त्यामुळे जर तुम्ही FD करायचा विचार करत असाल तर हीच योग्य वेळ आहे. कारण व्याजदर कधी कमी होतील सांगता येत नाही.

Global Market Crash : नशीब… भारतातील शेअर बाजार आज बंद! शेजारील देशांच्या बाजारात हाहाःकार, काय नेमकी परिस्थिती?

FD का करावी?

आजकाल शेअर मार्केटमध्ये रिस्क खूप आहे. पैसा कधी वाढेल आणि कधी कमी होईल सांगता येत नाही. पण FD मध्ये तुमचा पैसा 100% सुरक्षित राहतो. सरकारी बँक असल्यामुळे तर टेन्शनच नाही. वरून तुम्हाला दर महिन्याला किंवा दर तीन महिन्याला व्याज पण मिळू शकतं.400 दिवस म्हणजे एक वर्ष आणि थोडे जास्त दिवस. जास्त काळ पैसे अडकवायचे नाहीत आणि चांगलं व्याज पण हवंय, अशा लोकांसाठी ही स्कीम बेस्ट आहे.तुम्हाला जर ही FD उघडायची असेल तर तुम्ही जवळच्या बँक ऑफ बडोदा शाखेत जाऊन चौकशी करू शकता किंवा मोबाईल बँकिंगवरून पण लगेच FD उघडू शकता. जास्त माहितीसाठी बँकेच्या वेबसाईटवर जा.

Web Title: Bank of baroda 400 days fd interest rates

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 14, 2026 | 07:08 PM

Topics:  

  • Bank OF Baroda
  • Business News
  • Marathi News

संबंधित बातम्या

Maharashtra Film City Projects: बॉलिवूडसाठी मोठी बातमी! नाशिक आणि रामटेकमध्ये उभारणार नवी फिल्म सिटी; सरकारची योजना काय?
1

Maharashtra Film City Projects: बॉलिवूडसाठी मोठी बातमी! नाशिक आणि रामटेकमध्ये उभारणार नवी फिल्म सिटी; सरकारची योजना काय?

Promptची गरज नाही! अवघ्या 1 मिनिटात बनवा 80s रेट्रो लूकमधला बाप्पांसोबतचा फोटो; फक्त 4 स्टेप्स फॉलो करा
2

Promptची गरज नाही! अवघ्या 1 मिनिटात बनवा 80s रेट्रो लूकमधला बाप्पांसोबतचा फोटो; फक्त 4 स्टेप्स फॉलो करा

Rishi Panchami 2026: सप्तर्षींचं स्मरण करताना म्हणा ‘हा’ श्लोक; जाणून घ्या धार्मिक महत्त्व
3

Rishi Panchami 2026: सप्तर्षींचं स्मरण करताना म्हणा ‘हा’ श्लोक; जाणून घ्या धार्मिक महत्त्व

मार्केट हादरणार! NSE चा बहुप्रतिक्षित IPO ‘या’ दिवशी येणार; गुंतवणूकदारांची दिवाळी आधीच साजरी होणार?
4

मार्केट हादरणार! NSE चा बहुप्रतिक्षित IPO ‘या’ दिवशी येणार; गुंतवणूकदारांची दिवाळी आधीच साजरी होणार?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.