Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Bharat Taxi Launched in India: ओला-उबर टॅक्सीला ‘बाय बाय’! सरकार घेऊन आलीये ‘ही’ नवीन राईड; जाणून घ्या सविस्तर

सहकारी मॉडेलवर आधारित 'भारत टॅक्सी' ही नवीन राईड हेलिंग सेवा भारतात अधिकृतपणे सुरू झाली आहे. या लाँचमुळे कॅब अॅग्रीगेटर मार्केटमध्ये ओला आणि उबरला थेट आव्हान देण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

  • By Priti Hingane
Updated On: Feb 06, 2026 | 10:50 AM
Bharat Taxi Launched in India: ओला-उबर टॅक्सीला 'बाय बाय'! सरकार घेऊन आलीये 'ही' नवीन राईड; जाणून घ्या सविस्तर

Bharat Taxi Launched in India: ओला-उबर टॅक्सीला 'बाय बाय'! सरकार घेऊन आलीये 'ही' नवीन राईड; जाणून घ्या सविस्तर

Follow Us
Follow Us:
  • ओला-उबर टॅक्सीला मिळणार काटे-की-टक्कर 
  • अमित शाह यांच्या हस्ते ‘भारत टॅक्सी’चा शुभारंभ
  • या नवीन टॅक्सीमुळे मिळणार प्रवाशांना दिलासा
 

Bharat Taxi Launched in India: केंद्र सरकारच्या पुढाकाराने सहकारी मॉडेलवर आधारित ‘भारत टॅक्सी’ ही नवीन राईड हेलिंग सेवा भारतात अधिकृतपणे सुरू झाली आहे. या लाँचमुळे कॅब अॅग्रीगेटर मार्केटमध्ये ओला आणि उबरला थेट आव्हान देण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या सेवेमुळे ड्रायव्हर्सना जास्त कमाई आणि प्रवाशांना पारदर्शक भाडे मिळेल असा दावा त्यांनी केला आहे. नवी दिल्ली मध्ये असलेल्या विज्ञान भवन येथे आयोजित एका कार्यक्रमात केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह यांनी भारत टॅक्सीची औपचारिक सुरुवात केली. या लाँचच्या निमित्ताने भारत टॅक्सी रॅलीदेखील आयोजित करण्यात आली होती, ज्यामध्ये ड्रायव्हर्स आणि प्रवाशांनी भाग घेतला होता.

हे देखील वाचा: Bharti Airtel News: एअरटेलला मोठा झटका! वार्षिक नफ्यात झाली ५५% घसरण

केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह यांनी सांगितले की, भारत टॅक्सी ड्रायव्हर्सना नफा मिळविण्याचे अधिकार देते आणि त्यांना आदर आणि प्रतिष्ठा प्रदान करते. भारत टॅक्सीचे सीईओ विवेक पांडे यांच्या मते, सध्या ड्रायव्हर्सकडून कोणतेही शुल्क आकारले जात नाही. भविष्यात, ड्रायव्हर्सकडून दररोज २५-३० रुपये नाममात्र शुल्क आकारले जाऊ शकते, जे खाजगी अॅप्सद्वारे आकारल्या जाणाऱ्या कमिशनपेक्षा लक्षणीयरीत्या कमी असेल. ज्यामुळे ड्रायव्हर्सना मोठ्या प्रमाणात दिलासा मिळेल, आणि प्रवाशांसाठी देखील पारदर्शक भाडे असतील.

केंद्र सरकारच्या या नवीन ‘भारत टॅक्सी’ चे दर प्रवाशांच्या खिशाला परवडणारे असतील. किमान भाडे पहिल्या ४ किलोमीटर पर्यंत अंदाजे ३० रुपये असतील. त्यानंतर ४ ते १२ किलोमीटरचा प्रवास असेल तर त्याचे भाडे २३ रुपये प्रति किमी. असेल, आणि १२ किलोमीटर नंतर १८ रुपये प्रति किमी. टॅक्सीचे भाडे असेल जे ओला-उबेर पेक्षा कमी आहेत. ज्यामुळे प्रवाशांची आर्थिक बचत होईल. याव्यतिरिक्त इतर शुल्कामध्ये २० रुपये पिकअप चार्ज आणि ५ मिनिटांनंतर एक रुपया प्रति मिनिट वेटिंग चार्ज असे भाडे असेल, ट्रॅफिकच्या वेळी १५ टक्के कन्सेशन सरचार्ज देखील लागू होऊ शकतो.

हे देखील वाचा: Stock Market Today: गुंतवणूकदारांनो… एपीएल अपोलोसह ‘या’ शेअर्सवर ठेवा तुमचं लक्ष, बाजारातील तज्ज्ञांनी केली शिफारस

उबर व ओलासारख्या खाजगी कॅब एग्रीगेटर्सच्या तुलनेत भारत टॅक्सी स्वतःला ड्रायव्हर-फ्रेंडली आणि पारदर्शक म्हणून घोषित करते. ड्रायव्हर्सकडून कोणतेही कमिशन आकारले जाणार नाही. भारत टॅक्सी अॅप आता दिल्ली-एनसीआरमधील सर्व वापरकरयांसाठी उपलब्ध आहे, पूर्वी, ही सेवा या प्रदेशात पायलट प्रोजेक्ट म्हणून कार्यरत होती. त्यानंतर ही सेवा संपूर्ण देशभरात कार्यरत होणार आहे.

Web Title: Bharat taxi launched in india

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 06, 2026 | 10:50 AM

Topics:  

  • amit shaha
  • india
  • Ola
  • Ola Uber app
  • taxi

संबंधित बातम्या

Gondiya News: जादूटोण्याच्या संशयातून वृद्धाची हत्या; मुंडीपारच्या खुनाचा उलगडा! दोघांसह २ विधिसंघर्षग्रस्त ताब्यात
1

Gondiya News: जादूटोण्याच्या संशयातून वृद्धाची हत्या; मुंडीपारच्या खुनाचा उलगडा! दोघांसह २ विधिसंघर्षग्रस्त ताब्यात

Aadhar Housing Finance: आधार हाउसिंग फायनान्सला मोठे रेटिंग अपग्रेड; ICRA कडून ‘AA+/Stable’ मानांकन
2

Aadhar Housing Finance: आधार हाउसिंग फायनान्सला मोठे रेटिंग अपग्रेड; ICRA कडून ‘AA+/Stable’ मानांकन

Itel A300C Launch: वारंवार चार्जिंगची कटकट संपणार? 12GB पर्यंत RAM, Android 16 Go अन्…; 6000mAh बॅटरीसह itel A300C बाजारात
3

Itel A300C Launch: वारंवार चार्जिंगची कटकट संपणार? 12GB पर्यंत RAM, Android 16 Go अन्…; 6000mAh बॅटरीसह itel A300C बाजारात

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.