Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bihar Assembly Election Result |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Bihar Election Result Market Impact: बिहारमध्ये NDA चा ‘विजयी’ झेंडा..! तरीही, शेअर बाजार का लाल रंगात? गुंतवणूकदार झाले सावध

बिहारमध्ये NDA चा 'विजयी' झेंडा फडवकण्याची शक्यता असली तरीही, शेअर बाजार घसरले आहे. बिहारमधील निवडणुकीतील मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर शेअर मार्केट स्थिर नसल्याचे दिसून येत आहे. याबद्दल जाणून घेऊया सविस्तर.. 

  • By Priti Hingane
Updated On: Nov 14, 2025 | 03:27 PM
NDA's Mission compleated in Bihar still the stock market down why?

NDA's Mission compleated in Bihar still the stock market down why?

Follow Us
Close
Follow Us:
  • बिहारमध्ये NDA ‘विजयी’ झेंडा फडवकण्याची शक्यता
  • बिहार मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर शेअर मार्केट अस्थिर
  • अदानी पोर्ट्स, एशियन पेंट्स आणि ट्रेंट यांचे शेअर्स वाढले

Bihar Election Result Market Impact: बिहारमध्ये NDA चा ‘विजयी’ झेंडा फडवकण्याची शक्यता असली तरीही, शेअर बाजार घसरले आहे. बिहारमधील निवडणुकीतील मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर शेअर मार्केट स्थिर नसल्याचे दिसून येत आहे. भारतीय बेंचमार्क सेन्सेक्स आणि निफ्टी50 14 नोव्हेंबरला घसरली आहे. बिहार निवडणूक मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर शेअर मार्केट अस्थिर दिसून येत आहे. त्यामुळे बाजार उघडताच बेंचमार्क निफ्टी घसरला असून त्याचा व्यवहार जवळपास 25,850 असा होत आहे. आदल्या दिवशीपेक्षा 30 अंकांनी मागे आहे. तसेच, सेन्सेक्सचा व्यवहार सुद्धा 84,060 वर होत आहे.

सुरुवातीच्या व्यवहारात  बिहार विधानसभा निवडणुकीच्या निकालांमुळे शेअर बाजारात मंदी दिसत होती. मात्र, दुपारनंतर बिहारमधील परिस्थिती जशी स्पष्ट होत गेली तरीही बाजारात विक्री सुरू आहे. यामुळे बिहारमध्ये NDA भाजपच्या नेतृत्वाखाली पूर्ण बहुमत मिळवणार असूनही नेमकं काय चाललंय असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

हेही वाचा : Vi Share Market Update: 10 रुपयांचा छोटा स्टॉक ठरतोय ‘बडा धमाका’ गुंतवणूकदारांची लॉटरी लागणार?

पण सेन्सेक्स-निफ्टीला धक्का का?

बिहारच्या सत्तेमध्ये एनडीए आघाडीवर असूनही गुंतवणूकदार सावधगिरी बाळगताना दिसत आहेत. कारण, निवडणुकीभोवती फिरत असलेली अनिश्चितता आणि राजकीय वातावरणाचा परिणाम स्पष्टपणे शेअर मार्केटवर होताना दिसत आहे. यामुळे शुक्रवारी सुरुवातीच्या व्यवहारात मार्केट उघडताच बाजार निर्देशांक सेन्सेक्स आणि निफ्टी घसरून लाल रंगात होते.

बिहार राज्यात एनडीएचा सत्ता स्थापन करायचा मार्ग जरी मोकळा झाला असला तरी जागतिक बाजार कमकुवत झाल्याने आणि परदेशी कंपन्या बाहेर पडल्याने त्यांनी बाजाराला खाली खेचले आहे. त्यातही, गुंतवणूकदार बिहार निवडणुकीच्या निकालावर लक्ष केन्द्रित करून बसले आहेत. जर, एनडीएची सत्ता स्थापित झाली तर शेअर मार्केटमध्ये लक्षणीय लाट येऊ शकते. ज्यामुळे गुंतवणूकदार आनंदित होऊ शकतात.

हेही वाचा : Online Digital Life Certificate : जीवन प्रमाणपत्र सादर करताना घ्या काळजी..; नाहीतर सायबर चोरांकडून होऊ शकते आर्थिक फसवणूक

इन्फोसिस, टाटा स्टील आणि टेक महिंद्रा यांसारख्या कंपन्यांचे सेन्सेक्समध्ये शेअर्स घसरले आहे. याउलट अदानी पोर्ट्स, एशियन पेंट्स आणि ट्रेंट या कंपन्यांच्या शेअर्स मध्ये मात्र वाढ झाली आहे. यासोबतच जिओ फायनान्शियल यांचे ही भाव वधारले आहेत. यामुळे बाजारात संमिश्र वातावरण निर्माण झाले होते. जागतिक हालचाली, FII रोख विक्री आणि बिहार निवडणुकीच्या अंतिम निकालांपूर्वी गुंतवणूकदार सावध राहिल्याने त्याचा थेट परिणाम शेअर्स बाजारावर झाला.

Web Title: Bihar election result market impact ndas victorious flag in bihar still why is the stock market in red

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 14, 2025 | 03:27 PM

Topics:  

  • Adani Group
  • Ambani Group
  • bihar assembly election
  • Bihar Assembly Election Result
  • NIFTY 50
  • sensex
  • share market
  • share market news
  • Tata Group

संबंधित बातम्या

Bihar Election मध्ये देवेंद्र फडणवीसांचा जलवा! ‘या’ मतदारसंघात एनडीएच्या उमेदवारांची आघाडी
1

Bihar Election मध्ये देवेंद्र फडणवीसांचा जलवा! ‘या’ मतदारसंघात एनडीएच्या उमेदवारांची आघाडी

Bihar election result 2025: बिहारचा ‘सत्ताधारी ठरवणारे’ ते ६ मतदारसंघ कोणते; 1977 पासूनचा पायंडा
2

Bihar election result 2025: बिहारचा ‘सत्ताधारी ठरवणारे’ ते ६ मतदारसंघ कोणते; 1977 पासूनचा पायंडा

Bihar Election Result 2025 : नितीश कुमार दहाव्यांदा मुख्यमंत्री होणार! महिला रोजगार योजनेमुळे बिहारमध्ये वारं फिरलं?
3

Bihar Election Result 2025 : नितीश कुमार दहाव्यांदा मुख्यमंत्री होणार! महिला रोजगार योजनेमुळे बिहारमध्ये वारं फिरलं?

Vi Share Market Update: 10 रुपयांचा छोटा स्टॉक ठरतोय ‘बडा धमाका’, गुंतवणूकदारांची लॉटरी लागणार?
4

Vi Share Market Update: 10 रुपयांचा छोटा स्टॉक ठरतोय ‘बडा धमाका’, गुंतवणूकदारांची लॉटरी लागणार?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.