Be careful while submitting life certificate.. (फोटो-सोशल मीडिया)
Online Digital Life Certificate : कोणत्याही अडथळ्याशिवाय दरमहा पेन्शन सुरु ठेवण्यासाठी पेन्शनधारकाला दरवर्षी जीवन प्रमाणपत्र सादर करावे लागते. पेन्शनधारकाची धावपळ होऊ नये म्हणून आता घरबसल्या jivan प्रमाणपत्र तुम्ही बनवू शकता. मात्र, बनावट वेबसाइट्समुळे आर्थिक फसवणूक होण्याची शक्यता असते. त्यामुळे थोडासा निष्काळजी देखील तुम्हाला महागात पडू शकतो. या वर्षी नोव्हेंबरच्या सुरुवातीला पेन्शन आणि पेन्शनधारक कल्याण विभागाने (DoPPW) डिजिटल जीवन प्रमाणपत्र मोहीम 4.0 सुरू केली, जी 30 नोव्हेंबर 2025 पर्यंत सुरू असणार आहे. वृद्ध पेन्शनधारकांची सोय झाली मात्र, यामुळे सायबर फसवणुकीचा धोका वाढला आहे. बनावट वेबसाइट, कॉल वृद्धांना लक्ष्य करून फसवणूक करत आहेत.
कशी काळजी घ्यावी?
जीवन प्रमाणपत्र सादर करताना घ्या काळजी..
डीएलसी आधी ही कागदपत्रे ठेवा तयार
तुम्ही आधी DLC असल्यावर त्याची माहिती सिस्टममध्ये आपोआप दिसून येईल ज्यामुळे तुमचं काम आणखी लवकर होईल. पेन्शनधारकाची फसवणूक टाळण्यासाठी या सर्व गोष्टी लक्षात ठेवा. जर तुम्ही तुमची गोपनीय माहिती सांभाळून ठेवली तर तुमचे आर्थिक नुकसान टाळता येईल. जर चुकूनही तुमच्या सोबत सायबर गुन्हा घडला तर तुम्ही सरकारी पोर्टल cybercrime.gov.in वर तक्रार दाखल करू शकता.






