नुकत्याच पार पडलेल्या बिहार विधानसभा निवडणुकीत 'M' फॅक्टर म्हणजेच महिला मतदारांनी एनडीएला भरघोस मतांनी जिंकवले. कशी ठरली नितीश कुमारांची योजना गेम-चेंजर..या योजनेमुळे महागठबंधनचा पराभव झाला. जाऊन घेऊया सविस्तर..
रोहिणी आचार्य यांच्या वागणुकीमुळे पक्षाला निवडणुकीत नकारात्मक संदेश गेल्याचा आरोप करण्यात येत असून त्यांना या खराब कामगिरीसाठी जबाबदार धरण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.
बिहारमध्ये NDA चा 'विजयी' झेंडा फडवकण्याची शक्यता असली तरीही, शेअर बाजार घसरले आहे. बिहारमधील निवडणुकीतील मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर शेअर मार्केट स्थिर नसल्याचे दिसून येत आहे. याबद्दल जाणून घेऊया सविस्तर..
मदन शाह यांनी राजद नेते तेजस्वी यादव यांचे जवळचे सहकारी संजय यादव यांच्यावरही गंभीर आरोप केले आहेत. बिहार विधानसभा निवडणुकीत संजय यादव तिकीट विकत असल्याचा आरोप केला आहे.
बिहारच्या एकूण लोकसंख्येपैकी सुमारे १५.५ टक्के हिंदू उच्च जाती — ब्राह्मण, राजपूत, भूमिहार आणि कायस्थ — आहेत. हा वर्ग परंपरेने राजकीयदृष्ट्या प्रभावी राहिला आहे.
बगाहा येथील जेडीयूचे प्रदेश सरचिटणीस डॉ. अभिषेक कुमार मिश्रा यांनी आरजेडीमध्ये प्रवेश केला. आरजेडीचे प्रदेशाध्यक्ष मंगणी लाल मंडल यांनी त्यांना पक्षात प्रवेश दिला, निवडणुकीपूर्वी नीतिशकुमारांना झटका
महाराजगंज विधानसभा मतदारसंघ सध्या भाजपकडे आहे. भाजपचे देवेशकांत सिंह सध्या या मतदारसंघाचे आमदार आहेत. या मतदारसंघात मुस्लिम मतदारांची संख्या सर्वाधिक आहे हे आपण सांगूया.
बिहार विधानसभा निवडणूक २०२५ ही राज्याच्या राजकारणात एक महत्त्वाचा वळण ठरणार आहे. ही निवडणूक भारतीय निवडणूक आयोगाकडून ऑक्टोबर २०२५ मध्ये आयोजित केली जाण्याची शक्यता आहे.
लवकरच बिहारमध्ये विधानसभा निवडणूक होणार आहे. या वर्षाअखेरीस बिहारमध्ये विधानसभा निवडणूक होणार आहे. त्यामुळे बिहारमधील सर्वच पक्षांनी जोरदार तयारी सुरु केली आहे.
काँग्रेसने या उपक्रमाला ‘पॅडमॅन’ चित्रपटातून प्रेरणा मिळाल्याचे सांगितले आहे. पक्ष नेत्यांच्या म्हणण्यानुसार, या मोहिमेअंतर्गत राज्यभरातील ५ लाख महिलांना मोफत सॅनिटरी पॅड देण्यात येणार आहेत
तीन महिन्यांत बिहारच्या संदर्भात अमित शहा यांचे हे दुसरे विधान आहे. जेव्हा त्यांनी पहिल्यांदाच एनडीएच्या मुख्यमंत्रिपदाच्या चेहऱ्याबाबत विधान केले तेव्हा जेडीयू नेत्यांवर त्यावर नाराजी व्यक्त केली होती.
दिल्ली फक्त एक झलक आहे, बिहार अजून बाकी आहे. बाहेर पडलेल्या निकालांचे संकेत एक्झिट पोलने दिले होते. १४ एक्झिट पोलपैकी १२ मध्ये भाजपला सहज विजय मिळेल असे दाखवले होते