Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

BLS International News: बीएलएस इंटरनॅशनल आणि रिपब्लिक ऑफ सायप्रस उच्चायुक्तालयाचा ग्लोबल व्हिसा करार! ७० हून अधिक देशांत कार्यरत

बीएलएस इंटरनॅशनलने दक्षिण आफ्रिकेमधील रिपब्लिक ऑफ सायप्रसच्‍या उच्‍चायुक्‍तालयासोबत व्हिसा आऊटसोर्सिंग करारावर स्‍वाक्षरी केली. या करारामधील अटींनुसार बीएलएस इंटरनॅशनल दक्षिण आफ्रिका आणि शेजारील १० देशांत लक्ष ठेवेल.

  • By Priti Hingane
Updated On: Jan 07, 2026 | 01:32 PM
BLS International News: बीएलएस इंटरनॅशनल आणि सायप्रस उच्चायुक्तालयाचा ग्लोबल व्हिसा करार! ७० हून अधिक देशांत कार्यरत

BLS International News: बीएलएस इंटरनॅशनल आणि सायप्रस उच्चायुक्तालयाचा ग्लोबल व्हिसा करार! ७० हून अधिक देशांत कार्यरत

Follow Us
Follow Us:
  • बीएलएस इंटरनॅशनल आणि सायप्रस उच्चायुक्तालयामध्ये ग्लोबल व्हिसा करार
  • या करारांतर्गत सर्वसमावेशक व्हिसा आऊटसोर्सिंग सेवा देणार
  • दक्षिण आफ्रिका आणि शेजारील १० देशांमध्ये व्हिसा कामकाजावर देखरेख ठेवेल
 

BLS International News: जानेवारी २०२६ मध्ये बीएलएस इंटरनॅशनल या सरकार व राजनैतिक मोहिमांसाठी विश्वसनीय जागतिक तंत्रज्ञान-सक्षम सेवा सहयोगीने दक्षिण आफ्रिकेमधील रिपब्लिक ऑफ सायप्रसच्‍या उच्‍चायुक्‍तालयासोबत करारावर स्‍वाक्षरी केली आहे, ज्‍याअंतर्गत सर्वसमावेशक व्हिसा आऊटसोर्सिंग सेवा देण्‍यात येतील. या करारामधील अटींनुसार बीएलएस इंटरनॅशनल दक्षिण आफ्रिका आणि शेजारील १० देश लेसोथो, एस्वाटिनी, मॉरिशस, बोत्सवाना, झिम्बाब्वे, झांबिया, नामिबिया, मादागास्कर, मलावी आणि मोझांबिकमध्ये सायप्रस व्हिसा अर्ज प्रक्रियेच्‍या कामकाजावर देखरेख ठेवेल. कंपनी या व्‍यापक प्रांतामध्‍ये सुव्‍यवस्थित, सुरक्षित व ग्राहक-अनुकूल व्हिसा सेवा देईल. या सहयोगाचा भाग म्‍हणून बीएलएस इंटरनॅशनल सर्व ११ देशांमधील अर्जदारांना सर्वोत्तम सेवा देण्यासाठी दक्षिण आफ्रिकेत धोरणात्‍मकरित्‍या व्हिसा अर्ज केंद्रे स्‍थापित करेल.

हेही वाचा: Venezuela-US War Impact: अमेरिकेने व्हेनेझुएलावर केलेल्या कारवाईचा शेअर बाजारावर होणार गंभीर परिणाम? मायकेल बरी यांची भविष्यवाणी

तंत्रज्ञान-केंद्रित व्हिसा सेवांव्‍यतिरिक्‍त ही केंद्रे अर्जदारांना मूल्‍यवर्धित प्रीमियम सेवा देतील, ज्‍या ग्राहकांचा प्रवास सोपा करण्‍यासाठी डिझाइन करण्‍यात आल्‍या आहेत. पर्यायी प्रीमियम सेवा आहेत डॉक्‍यूमेंटेशन सेवा, ट्रॅकिंग सेवा, कुरिअर सेवा, प्रवास विमा सुविधा, परकीय चलन सेवा, प्राइम टाइम अपॉइंटमेंट सेवा, अर्ज भरण्यासाठी सहाय्य आणि सल्लामसलत सेवा. या सर्व सेवा बीएलएस इंटरनॅशनलच्‍या डिजिटल प्‍लॅटफॉर्ममध्‍ये एकीकृत करण्‍यात आल्‍या आहेत, ज्‍यामधून वास्‍तविक कनेक्‍टेड अनुभव मिळेल.

बीएलएस इंटरनॅशनलचे संयुक्‍त व्‍यवस्‍थापकीय संचालक शिखर अग्रवाल म्‍हणाले, ”या सहयोगाने राजनैतिक मोहिमांचा आमच्‍या तंत्रज्ञान-संचालित सोल्‍यूशन्‍सवर असलेला वाढता विश्वास अधिक दृढ केला आहे. आम्‍ही आर्टिफिशियल इंटेलिजन्‍स, बायोमेट्रिक ऑथेन्टिकेशन आणि क्‍लाऊड-आधारित प्रोसेसिंग सिस्‍टम्‍सचे पाठबळ असलेली प्रबळ डिजिटल परिसंस्‍था डिझाइन केली आहे, जी प्रत्‍येक टचपॉइण्‍टवर गती, सुरक्षितता व पारदर्शकतेची खात्री देते. आज आम्‍ही व्हिसा प्रक्रिया सेवा देत आहोत, तसेच आम्‍ही नाविन्‍यतेच्‍या माध्‍यमातून सीमेपलीकडे भावी गतीशीलता देत आहोत, सोल्‍यूशन्‍स देत आहोत, जे कार्यक्षमता व ग्राहक समाधानासाठी नवीन उद्योग मानके स्‍थापित करतात.”

हेही वाचा: Credit Card Limit Update: तुम्ही क्रेडिट कार्ड वापरता? मग ही माहिती तुम्हाला माहित असायलाच हवी; जाणून घ्या एक क्लिकवर

बीएलएस इंटरनॅशनलच्‍या प्रबळ विकासगतीला सादर करत रिपब्लिक ऑफ सायप्रसच्‍या उच्‍चायुक्‍तालयासोबत हा सहयोग मोठी झेप दर्शवतो. आर्थिक वर्ष २६ कंपनीसाठी धोरणात्‍मक विस्‍तारीकरणाचे ठरले आहे, जेथे बीएलएस इंटरनॅशनल चीनमध्‍ये भारताकडून, रशिया व कझाकिस्‍तानमध्‍ये सायप्रसकडून प्रमुख करार आणि स्‍लोव्‍हाकियाकडून जागतिक करार मिळवले आहेत. ही गती कंपनीच्‍या आतापर्यंतच्‍या प्रबळ तिमाही कामगिरीमधून दिसून आली. आर्थिक वर्ष २६ च्‍या दुसऱ्या तिमाहीत बीएलएस इंटरनॅशनलने एकत्रित ७३६.६ कोटी रूपये महसूलाची नोंद केली, ज्‍यामध्‍ये वार्षिक ४८.८ टक्‍के वाढ झाली, तसेच निव्‍वळ नफा वार्षिक २७.४ टक्‍के वाढीसह १८५.७ कोटी रूपयांपर्यंत पोहोचला. ७० हून अधिक देशांमध्‍ये उपस्थिती आणि आतापर्यंत ३६० दशलक्षहून अधिक अर्जांची प्रक्रिया करण्‍यासह बीएलएस इंटरनॅशनल कॉन्‍सुलर आऊटसोर्सिंग उद्योगामध्‍ये नेतृत्‍व करत आहे, जेथे नाविन्‍यता, अनुपालन आणि ग्राहक समाधानावर लक्ष केंद्रित केले आहे.

Web Title: Bls international and the cyprus high commissions global visa agreement

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 07, 2026 | 01:31 PM

Topics:  

  • Business News

संबंधित बातम्या

भारतातील Data Center विस्तारामुळे रोजगाराची मोठी संधी! 1 लाख इंजिनिअरिंग नोकऱ्या अन् 300 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक
1

भारतातील Data Center विस्तारामुळे रोजगाराची मोठी संधी! 1 लाख इंजिनिअरिंग नोकऱ्या अन् 300 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक

Jobs Announcement: सणासुदीला नोकरीची बंपर मागणी, Flipkart नंतर आता Myntra च्या देखील 26,000 नोकरीसाठी जागा
2

Jobs Announcement: सणासुदीला नोकरीची बंपर मागणी, Flipkart नंतर आता Myntra च्या देखील 26,000 नोकरीसाठी जागा

Sugar Import: कमी शुल्कात विकली जाणार अमेरिकेत भारतीय साखर, आयात कोट्यात वाढ
3

Sugar Import: कमी शुल्कात विकली जाणार अमेरिकेत भारतीय साखर, आयात कोट्यात वाढ

Aadhaar Update: 30 सप्टेंबरनंतर लागणार अधिक शुल्क? 5-17 वर्षांच्या मुलांसाठी कसे कराल अपडेट, मोफत सेवा
4

Aadhaar Update: 30 सप्टेंबरनंतर लागणार अधिक शुल्क? 5-17 वर्षांच्या मुलांसाठी कसे कराल अपडेट, मोफत सेवा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.