Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 8 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

बीएलएस इंटरनॅशनलचा आंतरराष्ट्रीय स्तरावर विस्तार, कामकाज १०० हून अधिक देशांमध्ये सुरू

बीएलएस इंटरनॅशनलने आपले कामकाज १०० हून अधिक देशांमध्ये विस्तारत जागतिक स्तरावर महत्त्वाचा टप्पा गाठला आहे. कंपनी सध्या ४६ हून अधिक सरकारी ग्राहकांना व्हिसा, कॉन्सुलर आणि नागरिक सेवा पुरवत आहे.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Jul 17, 2026 | 08:01 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Follow Us:

सरकार आणि नागरिकांसाठी एआय व तंत्रज्ञान-सक्षम सेवा पुरवणारी बीएलएस इंटरनॅशनल कंपनी आता १०० हून अधिक देशांमध्ये कार्यरत झाली आहे. आशिया, युरोप, आफ्रिका आणि अमेरिका खंडांमध्ये विस्तार करत कंपनीने जागतिक स्तरावर आपले स्थान अधिक मजबूत केले आहे. सध्या कंपनी ४६ हून अधिक सरकारी ग्राहकांना व्हिसा, कॉन्सुलर आणि नागरिक सेवा पुरवत आहे.

Cognizant च्या वतीने गरुडझेप घेण्याची तयारी! लाभली प्रमाणित इंजिनिअर तसेच बिझनेस ऑपरेटरची साथ

कंपनीच्या मते, दोन दशकांहून अधिक काळ सातत्याने केलेल्या विस्तारामुळे आणि नवीन बाजारपेठांमधील भागीदारी, तंत्रज्ञानावर आधारित सेवा तसेच धोरणात्मक अधिग्रहणामुळे हा महत्त्वाचा टप्पा गाठता आला आहे. बीएलएस इंटरनॅशनलचे जॉइंट मॅनेजिंग डायरेक्टर शिखर अग्रवाल यांनी हा प्रवास सरकार आणि नागरिकांनी दाखवलेल्या विश्वासाचे प्रतीक असल्याचे सांगितले. भविष्यातही नाविन्यपूर्ण आणि तंत्रज्ञान-सक्षम उपाययोजनांमध्ये गुंतवणूक करून सरकारी सेवा अधिक सुलभ आणि कार्यक्षम करण्यावर कंपनीचा भर राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

या विस्तारासोबतच कंपनीने आर्थिक वर्ष २०२६ मध्येही विक्रमी आर्थिक कामगिरी नोंदवली आहे. वार्षिक आधारावर ३६.७ टक्के वाढीसह महसूल २,९९८ कोटी रुपये, तर ३४.१ टक्के वाढीसह निव्वळ नफा ७२४ कोटी रुपये झाला आहे. तसेच ईबीआयटीडीए ३०.१ टक्क्यांनी वाढून ८१९ कोटी रुपये झाला असून, कंपनीच्या कार्यक्षम व्यवस्थापनाची ही महत्त्वाची नोंद मानली जात आहे.

बाप रे! ‘ही’ पँट घातली की सरळ हॉस्पिटल गाठावं लागेल? Zara च्या नव्या ट्राउझरमुळे कित्येकांचे तुटले पाय; नक्की मॅटर काय?

बीएलएस इंटरनॅशनलने नवीन करार, करारांचे नूतनीकरण आणि जागतिक नेटवर्कचा विस्तार करत सेवा पोर्टफोलिओ अधिक मजबूत केला आहे. कंपनीने भविष्यातही सेवा गुणवत्ता, डेटा सुरक्षा, कार्यक्षमता आणि अर्जदारांचा अनुभव अधिक सुधारण्याची वचनबद्धता व्यक्त केली आहे.

Web Title: Bls internationals international expansion

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 17, 2026 | 08:01 PM

Topics:  

  • Business
  • Business News

संबंधित बातम्या

दुग्ध व्यवसाय क्षेत्रासाठी Findability Sciencesचे Lacta Insight लाँच; दुधाचे नुकसान टळणार आता बचत वाढणार
1

दुग्ध व्यवसाय क्षेत्रासाठी Findability Sciencesचे Lacta Insight लाँच; दुधाचे नुकसान टळणार आता बचत वाढणार

RBI Repo Rate Hike: कर्जदारांना मोठा झटका! घर-गाडीचं कर्ज महागणार, RBIने रेपो रेट 5.50 टक्क्यांवर नेला; EMIवर किती परिणाम?
2

RBI Repo Rate Hike: कर्जदारांना मोठा झटका! घर-गाडीचं कर्ज महागणार, RBIने रेपो रेट 5.50 टक्क्यांवर नेला; EMIवर किती परिणाम?

Business Success Story : 15 रुपयांच्या चहाने बदललं 3 मित्रांचं नशीब… नोकरीचा नाद सोडून उभी केली 100 कोटींचा बिझनेस
3

Business Success Story : 15 रुपयांच्या चहाने बदललं 3 मित्रांचं नशीब… नोकरीचा नाद सोडून उभी केली 100 कोटींचा बिझनेस

Swiggy Financial Services : अन्न उद्योजकांसाठी सुवर्णसंधी! Swiggy Instamart कडून ₹5 कोटींपर्यंत कर्ज; NOICE ब्रँडचा मेगाप्लॅन
4

Swiggy Financial Services : अन्न उद्योजकांसाठी सुवर्णसंधी! Swiggy Instamart कडून ₹5 कोटींपर्यंत कर्ज; NOICE ब्रँडचा मेगाप्लॅन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.