Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 27 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Bridgestone India कडून Rajarshi Moitra यांची मॅनेजिंग डायरेक्टर पदासाठी नियुक्ती

ब्रिजस्टोन इंडिया प्रायव्हेट लिमिटेडने राजर्षी मोइत्रा यांची व्यवस्थापकीय संचालकपदी म्हणजेच मॅनेजिंग डायरेक्टर पदासाठी नियुक्ती जाहीर केली आहे.

  • By मयुर नवले
Updated On: Nov 15, 2025 | 07:50 PM
Bridgestone India कडून Rajarshi Moitra यांची मॅनेजिंग डायरेक्टर पदासाठी नियुक्ती

Bridgestone India कडून Rajarshi Moitra यांची मॅनेजिंग डायरेक्टर पदासाठी नियुक्ती

Follow Us
Follow Us:
  • Bridgestone India कडून महत्वपूर्ण घोषणा
  • कंपनीकडून राजर्षी मोइत्रा यांची व्यवस्थापकीय संचालकपदी निवड
  • जाणून घ्या राजर्षी मोइत्रा यांच्या अनुभवाबद्दल
ब्रिजस्टोन इंडिया प्रायव्हेट लिमिटेडने आपल्या नेतृत्व रचनेत महत्वपूर्ण बदल करत राजर्षी मोइत्रा यांची व्यवस्थापकीय संचालकपदी नियुक्ती जाहीर केली आहे. ही नियुक्ती १ जानेवारी २०२६ पासून लागू होणार आहे. सध्या ते कंपनीचे व्यवस्थापकीय उपसंचालक म्हणून कार्यरत आहेत.

ते हिरोशी योशिझाने यांच्या जागी पदभार स्वीकारतील. श्री. योशिझाने जानेवारी 2024 पासून ब्रिजस्टोन इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक आहेत आणि मे 2025 पासून BSAPIC (Bridgestone Asia Pacific, India, China) समूहाध्यक्ष म्हणूनही कार्यरत आहेत.

१ जानेवारी २०२६ पासून योशिझाने यांची ब्रिजस्टोन कॉर्पोरेशनचे उपाध्यक्ष आणि वरिष्ठ अधिकारी म्हणून पदोन्नती होणार आहे. ते पुढेही BSAPIC समूहाध्यक्ष, ब्रिजस्टोन इंडिया संचालक मंडळाचे अध्यक्ष आणि ATMA (Automotive Tyre Manufacturers Association) चे उपाध्यक्ष या पदांवर काम करत राहतील.

Real Estate क्षेत्रात 16000 रोजगार संधी! ₹४,५०० कोटींची होणार गुंतवणूक

राजर्षी मोइत्रा यांनी आपल्या नियुक्तीबद्दल आनंद व्यक्त करत सांगितले की, “ब्रिजस्टोन इंडियाचे नेतृत्व स्वीकारणे माझ्यासाठी सन्मानाची बाब आहे. ‘उत्कृष्ट दर्जासह समाजाची सेवा’ या ब्रिजस्टोनच्या ध्येयाशी सुसंगत राहून आम्ही ग्राहक, ओईएम भागीदार आणि समुदायासाठी अधिक मूल्य निर्माण करण्याचे लक्ष्य ठेवणार आहोत.”

योशिझाने यांनी मोइत्रांच्या नेतृत्वावर ठेवला विश्वास

आपल्या संदेशात योशिझाने म्हणाले, “ब्रिजस्टोन इंडिया हे कंपनीच्या जागतिक वाढीतील महत्त्वाचे केंद्र आहे. आम्ही एकत्रितपणे व्यवसाय प्रक्रिया मजबूत केल्या, सुरक्षा व दर्जा उंचावला आणि R&D व शाश्वत उपक्रमांत मोठी प्रगती केली. राजर्षी यांच्या नेतृत्वाखाली कंपनी आणखी पुढे जाईल, याचा मला विश्वास आहे.”

Gautam Adani : बिहार निवडणुकीत अदानींचे नाव चर्चेत, निकालानंतर फायदा झाला की तोटा?

राजर्षी मोइत्रांचा अनुभव

मोइत्रा यांना २० वर्षांपेक्षा जास्त अनुभव असून बिझनेस स्ट्रॅटजी, सेल्स, मार्केटिंग, प्रॉफिट सेंटर मॅनेजमेंट आणि मोठ्या परिवर्तनाचे नेतृत्व यामध्ये त्यांनी उल्लेखनीय कार्य केले आहे.

  • 2019: ब्रिजस्टोन इंडियाच्या कंझ्युमर बिझनेस विभागात प्रवेश
  • 2024: कार्यकारी संचालक – सेल्स आणि मार्केटिंग
  • 2025: व्यवस्थापकीय उपसंचालक
या काळात त्यांनी कंझ्युमर, कमर्शियल, सोल्यूशन बिझनेस तसेच लॉजिस्टिक्स आणि सप्लाय चेन विभागांचे नेतृत्व केले.

कंपनीचे पुढील लक्ष्य – शाश्वत उपाययोजनांकडे वाटचाल

ब्रिजस्टोन इंडिया शाश्वत मूल्यनिर्मितीच्या दिशेने पुढील वाटचाल करत असून “Bridgestone E8 Commitment” या मूल्यांनुसार कार्यरत आहे. या अंतर्गत एनर्जी, इकोलॉजी, एफिशिअन्सी, इकोनॉमी, एक्स्टेन्शन, ईझ, इमोशन आणि एम्पॉवरमेंट या आठ मूल्यमंत्रांचा समावेश आहे.

कंपनीने व्यवस्थापन संरचना अधिक परिणामकारक बनवून शाश्वत समाजनिर्मिती आणि दीर्घकालीन व्यवसाय वृद्धी साध्य करण्याचे ध्येय ठेवले आहे.

Web Title: Bridgestone india appoints rajarshi moitra as managing director

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 15, 2025 | 07:50 PM

Topics:  

  • Business
  • Business News
  • Marathi News

संबंधित बातम्या

सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री? विमान प्रवास आणखी महागण्याची शक्यता; ICRA ने दिला धोक्याचा इशारा
1

सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री? विमान प्रवास आणखी महागण्याची शक्यता; ICRA ने दिला धोक्याचा इशारा

US – Iran करारानंतर भारताचं चित्र बदलणार… गोल्डमन सॅक्सने दिली Good News, सामान्यांना फायदा होणार?
2

US – Iran करारानंतर भारताचं चित्र बदलणार… गोल्डमन सॅक्सने दिली Good News, सामान्यांना फायदा होणार?

पालघरमधील शिक्षण व्यवस्थेचा कायापालट होणार! मोतीलाल ओसवाल फाउंडेशन आणि जिल्हा परिषदेमध्ये 3 वर्षांचा ऐतिहासिक करार
3

पालघरमधील शिक्षण व्यवस्थेचा कायापालट होणार! मोतीलाल ओसवाल फाउंडेशन आणि जिल्हा परिषदेमध्ये 3 वर्षांचा ऐतिहासिक करार

Varanasi सिनेमा थेट IMAX फॉरमॅटमध्ये! दिग्दर्शक राजामौली यांनी आगामी प्रोजेक्टबाबत केला मोठा खुलासा
4

Varanasi सिनेमा थेट IMAX फॉरमॅटमध्ये! दिग्दर्शक राजामौली यांनी आगामी प्रोजेक्टबाबत केला मोठा खुलासा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.