Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • बजेट
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • बजेट 2026
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • ajit pawar plane crash |
  • Gold Rate |
  • budget 2026 |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Union Budget 2026: ‘मुघल-ए-आझम’पासून ते ‘बाहुबली’ अर्थसंकल्पावर मीम्सचा पाऊस; बजेटवर नेटिझन्सची मजेशीर क्रिएटिव्ही

सलग नववा अर्थसंकल्प सादर करताना, अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी महत्वाच्या घोषणा केल्या आहेत. तर दुसरीकडे अर्थसंकल्प २०२६ मुळे ऑनलाइनवर मीम्सचा पाऊस पडल्याने सर्वत्र हशा पिकला आहे.

  • By Priti Hingane
Updated On: Feb 01, 2026 | 04:44 PM
Union Budget 2026: 'मुघल-ए-आझम’पासून ते 'बाहुबली' अर्थसंकल्पावर मीम्सचा पाऊस; बजेटवर नेटिझन्सची मजेशीर क्रिएटिव्ही

Union Budget 2026: 'मुघल-ए-आझम’पासून ते 'बाहुबली' अर्थसंकल्पावर मीम्सचा पाऊस; बजेटवर नेटिझन्सची मजेशीर क्रिएटिव्ही

Follow Us
Close
Follow Us:
  • आर्थिक वर्ष २०२६-२७ चे अर्थसंकल्प सादर
  • अर्थसंकल्पावर मीम्सचा पाऊस; मजेशीर मीम्स होतायत व्हायरल
  • ‘मुघल-ए-आझम’,’मुन्नाभाई’,’बाहुबली’ नेटिझन्सची मजेशीर क्रिएटिव्ही
Union Budget 2026: अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी रविवारी सलग नववे अर्थसंकल्प सादर केले. या अर्थसंकल्पात राज्ये आणि देशातील सर्व क्षेत्रांमध्ये पायाभूत सुविधा, विकास आणि प्रगतीवर लक्ष केंद्रित करण्यात आले. त्यांनी २०२७ च्या आर्थिक वर्षासाठी १२.२ लाख कोटी रुपयांची भांडवली खर्च योजना जाहीर केली. नवीन माल-वाहतूक कॉरिडॉर बांधण्यासाठी आणि ग्रामीण उद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी ‘महात्मा गांधी ग्राम स्वराज’ उपक्रमाचीही त्यांनी सुरुवात केली. पुढील पाच वर्षांत २० नवीन राष्ट्रीय जलमार्ग बांधण्यासारखे प्रकल्प देखील राबवले जातील.

Budget 2026: देशात धावणार ७ नवीन बुलेट ट्रेन! मुंबई, पुण्यासह ‘या’ ८ शहरांचा कायापालट होणार; पाहा सरकारचा मेगा प्लॅन

सोशल मीडियावर मीम्सचा पूर आला 

TWEETER HAS CHANGED THE LIKES BUTTON SPORT to#NirmalaSitharaman FOR UNION BUDGET 2026-2027
IN LOKE SABHA
TODAY
TAPE ON 💗#Budget2026#UnionBudget#NirmalaSitharaman pic.twitter.com/73d84whKPa
— Naresh Jat (@nareshk181) February 1, 2026

याउलट मात्र, सोशल मीडियावर अर्थसंकल्पासंबधित मीम्सचा पाऊस पडत आहे. नेटिझन्सनी ट्विटरवर मीम्स आणि मजेदार पोस्टद्वारे अर्थसंकल्पावर प्रतिक्रिया दिल्या आहेत. काही वापरकर्त्यांनी त्यांच्या भावना व्यक्त करण्यासाठी बॉलिवूड चित्रपटांमधील दृश्ये शेअर केली. विशेषतः “मुघल-ए-आझम” चित्रपटातील एक दृश्य सोशल मीडियावर व्हायरल झाले.

Sab log excited the tax slab badhega, standard deduction milega, lekin experts bol rahe hain “no major relief for salaried class” – to memes mein Nirmala Sitharaman ko villain bana diya gaya hai. Classic ones jaise:
“Utho Anarkali, budget aane wala hai” wala old movie scene edit… pic.twitter.com/WGuRbSzWv7
— DesiMemeLord (@VotekaChor) February 1, 2026

तसेच, भारताचे अर्थमंत्री अर्थसंकल्प सादर करत असताना अचानक शेअर बाजारात मोठी घसरण झाली. यामुळे गुंतवणूकदारांचे मोठे नुकसान तर झालेच पण बाजारात अस्थिरता निर्माण झाल्याने बाजारावर दबाव वाढल्याचे दिसले. त्यावर देखील ‘धमाल’ चित्रपटातील एका  विनोदी दृश्याचा वापर करण्यात आला.

#budget #meme@WeekendInvestng pic.twitter.com/N9sGT1OHup — K (@kaushiknhs) February 1, 2026

अगदी बाहुबली आणि मुन्नाभाई यांचा देखील उपयोग करून मजेशीर मीम्स तयार करण्यात आले.

*Budget 2026 exists*
Me to my commerce friend #Budget2026 pic.twitter.com/jz8p4wcBy4
— Vivek Gautam (@Imvivek04) February 1, 2026
Government to salary tax payer ….#BudgetSession2026 pic.twitter.com/M8fFVyoBSD — Memeoverlord_kk (@MemeOverlord_kk) February 1, 2026

अर्थसंकल्प २०२६-२७ मध्ये तंबाकू उत्पादन आणि दारू यांचे दर वाढवण्यात आल्याने तळीरामांना मोठा धक्का बसला. यावर देखील मजेशीर क्रिएटिव्ह मीम्स तयार करण्यात आले. ज्यामुळे सोशल मिडियावर हास्याचे फवारे उडाले.

Cigarettes and Tobacco in every year’s Budget #Budget2026 pic.twitter.com/xmrDj0CGu4 — Sarcasm (@sarcastic_us) February 1, 2026

अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी प्रमुख शहरांना जोडणारे सात हाय-स्पीड रेल्वे कॉरिडॉर देशाच्या विकासाचे प्रमुख चालक म्हणून वर्णन केले. वाराणसी आणि पटना येथे जलमार्गांसाठी जहाज दुरुस्ती केंद्रे बांधली जातील. स्टील आणि सिमेंट उद्योगांमध्ये कार्बन कमी करण्यासाठी आणि वापरण्यासाठी २०,००० कोटी रुपयांची तरतूद करण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला आहे.

Union Budget 2026: अर्थमंत्र्यांच्या घोषणेमुळे कंटेंट क्रिएटर्सचा होणार फायदा, AVGC सेक्टरमध्ये मिळणार लाखो नोकऱ्या

त्यांनी २०२७ च्या आर्थिक वर्षात इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनावरील खर्च ४०,००० कोटी रुपयांपर्यंत वाढवण्याची योजना जाहीर केली. त्यांनी खनिज समृद्ध राज्यांसाठी मदत, तीन नवीन केमिकल पार्क आणि सेमीकंडक्टर मिशन २.० ची घोषणा देखील केली. अर्थसंकल्पात आरोग्यसेवेसह सहा प्रमुख क्षेत्रांमध्ये विशिष्ट उपक्रमांच्या योजनांचा समावेश आहे.

 

Web Title: Flood of memes on the budget netizens react with funny and creative responses

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 01, 2026 | 04:20 PM

Topics:  

  • budget 2026
  • Budget 2026-2027
  • Budget Session 2026
  • memes
  • Nirmala Sitaraman

संबंधित बातम्या

Union Budget 2026: कुठून येतो पैसा आणि कुठे होतो खर्च? कसे असते सरकारी तिजोरीचे गणित; वाचा सविस्तर…
1

Union Budget 2026: कुठून येतो पैसा आणि कुठे होतो खर्च? कसे असते सरकारी तिजोरीचे गणित; वाचा सविस्तर…

चाबहार प्रकल्पाला मोठा धक्का! २०२६ च्या अर्थसंकल्पात निधी ‘शून्य’, ट्रम्पच्या निर्बंधांपुढे झुकले मोदी सरकार?
2

चाबहार प्रकल्पाला मोठा धक्का! २०२६ च्या अर्थसंकल्पात निधी ‘शून्य’, ट्रम्पच्या निर्बंधांपुढे झुकले मोदी सरकार?

Kolhapur News: केंद्र सरकारचे बजेट म्हणजे शेतकऱ्यांच्या ताटात रिकामी थाळी; राजू शेट्टींची टिका
3

Kolhapur News: केंद्र सरकारचे बजेट म्हणजे शेतकऱ्यांच्या ताटात रिकामी थाळी; राजू शेट्टींची टिका

Union Budget 2026 : देशात २० नवीन जलमार्गांची घोषणा, या शहरांमध्ये होणार सेवा सुरु
4

Union Budget 2026 : देशात २० नवीन जलमार्गांची घोषणा, या शहरांमध्ये होणार सेवा सुरु

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.