Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 7 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

बॅगभरुन बाटल्या… Trainमधून Alcohol नेणं पडलं महागात! बिहारच्या तरुणीला अटक; काय सांगतो कायदा?

Indian Railways Alcohol Rules : ट्रेनमधून दारूची वाहतूक करताना बिहारच्या एका तरुणीला RPF ताब्यात घेतल्यानंतर भारतीय रेल्वेतील दारूबंदीचा नियम पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. भारतीय रेल्वे कायद्यानुसार ट्रेनमध्ये किंवा रेल्वे परिसरात दारू पिणे, बाळगणे किंवा तिची वाहतूक करणे हा गंभीर आणि अजामीनपात्र गुन्हा मानला जातो.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Sep 07, 2026 | 05:01 PM
(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:
  • Train मधून Alcohol नेणं पडलं महागात!
  • बिहारच्या तरुणीला अटक
  • काय सांगतो कायदा?
Indian Railways Alcohol Rules : गेल्याच आठवड्यात, बिहारमधील समस्तीपूर येथे रेल्वे पोलिसांनी एका तरुणीला सुपरफास्ट ट्रेनच्या फर्स्ट एसी डब्यात पकडले. तिच्याकडे दारूच्या अनेक बाटल्या होत्या. तिच्या जवळ असलेल्या सगळ्या बॅगांमध्ये दारुच्या बाटल्याच बाटल्या होत्या. यामुळे हा प्रश्न उभा राहतो की नेमके नियम काय सांगतात? ट्रेनमध्ये दारूवर बंदी आहे? नेमका नियम काय सांगतो? तुम्ही अशा परिस्थिती अडकू नयेत म्हणून हे आर्टिकल शेवटपर्यंत नक्की वाचा. ( Indian Railways Alcohol Rules ) 

असं का? भारतात धक्का देऊन UK मध्ये बंपर Hiring! Layoff नंतर TCS चा मेगाप्लॅन, 5000 नव्या नोकऱ्या देणार

रेल्वेचे नियम काय सांगतात?

जर तुमचा हा प्रश्न आहे की, “तुम्ही ट्रेनमध्ये दारूची बाटली घेऊन जाऊ शकता का?”, तेव्हा याचे सोपे उत्तर नाही असंच आहे. जर तुम्ही असं कृत्य केलं तर तुमच्यावर कारवाई होऊ शकते.. भारतीय रेल्वे कायदा १९८९ नुसार, कोणताही प्रवासी असा कोणताही पदार्थ सोबत बाळगू किंवा सेवन करू शकत नाही, ज्यामुळे इतरांना गैरसोय होऊ शकते. पण जेव्हा दारूचा विषय येतो, तेव्हा अधिकारी स्पष्ट सांगतात की सीलबंद बाटल्यांमध्ये दारू नेण्यावर कोणतेही बंधन नाही. पण काही खबरदारी घेणे आवश्यक आहे. उदाहरणार्थ, तुम्ही ज्या राज्यात प्रवास करत आहात, तिथे दारूवर बंदी आहे की नाही हे तपासा. याचा अर्थ असा की, ट्रेनमध्ये दारू नेल्यास केवळ रेल्वेचे नियमच नव्हे, तर संबंधित राज्याचे उत्पादन शुल्क नियम देखील लागू होतात. त्यामुळे त्यांचीही माहिती असणं फार गरजेचं आहे.

उदाहरणाने सविस्तर समजूया

समजा, मोहन मनोहर हा नवी दिल्लीहून वाराणसीला ट्रेनने प्रवास करत आहे. तो वैयक्तिक वापरासाठी एका सीलबंद बाटलीत दारू घेऊन जात आहे. उत्तर प्रदेशचे उत्पादन शुल्क नियम याला परवानगी देतात. पण जर तीच व्यक्ती बिहारला प्रवास करत असेल, तर तो दारूची बाटली घेऊन जाऊ शकत नाही. त्याचप्रमाणे, तो गुजरातमध्येही दारूची बाटली घेऊन जाऊ शकत नाही, कारण या राज्यांमध्ये दारूवर बंदी आहे.

ट्रेनमध्ये दारूच्या किती बाटल्या नेण्याची परवानगी?

रेल्वेच्या नियमांनुसार, ट्रेनमध्ये दारूच्या बाटल्यांच्या संख्येवर कोणतीही विशिष्ट मर्यादा नाही. पण अनेक राज्यांचे उत्पादन शुल्क नियम एक विशिष्ट संख्या नमूद करतात. काही राज्यांनी ही संख्या दोनपर्यंत मर्यादित केली आहे. दिल्ली मेट्रोमध्येही फक्त दोनच बाटल्या दारू नेण्याची परवानगी आहे. याचा अर्थ, तुम्ही सीलबंद बाटलीत दारूच्या दोन बाटल्या सहजपणे घेऊन जाऊ शकता. जर तुम्ही यापेक्षा जास्त बाटल्या नेल्या, तर तुम्ही ज्या राज्यात प्रवास करत आहात तेथील उत्पादन शुल्क नियमांचा सल्ला घ्या, अन्यथा तुम्ही अडचणीत येऊ शकता.

ट्रेनमध्ये दारु पिऊ शकतो का?

भारतीय रेल्वेच्या गाड्यांमध्ये दारू पिण्यास मनाई आहे, कारण मद्यधुंद प्रवासी इतर प्रवाशांशी गैरवर्तन करू शकतात. त्यामुळे, अशा प्रवाशांवर रेल्वेच्या नियमांनुसार कारवाई केली जाते. रेल्वे कायदा १९८९ च्या कलम १४५ नुसार, असे करणाऱ्यांना ५०० रुपये दंड, सहा महिन्यांचा तुरुंगवास किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात.

सगळं शक्य होणार… भारताचा सर्वात मोठा Water Project! समुद्रात उभारणार 64 किमी लांब Dam; पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटणार

Web Title: Can you carry alcohol in train indian railways rules and penalties explained marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 07, 2026 | 05:01 PM

Topics:  

  • Alcohol
  • Indian Railway
  • new rules

संबंधित बातम्या

Indian Railways: रेल्वे स्थानक, जंक्शन, सेंट्रल आणि टर्मिनस म्हणजे काय? रेल्वे प्रवाशांनी जाणून घ्या यामागील फरक
1

Indian Railways: रेल्वे स्थानक, जंक्शन, सेंट्रल आणि टर्मिनस म्हणजे काय? रेल्वे प्रवाशांनी जाणून घ्या यामागील फरक

SBI बँकेत तुमचं अकाऊंट आहे का? तर आत्ताच Alert व्हा! बदलणार आहेत नियम; तुमच्या खिशावरही पडणार भार…
2

SBI बँकेत तुमचं अकाऊंट आहे का? तर आत्ताच Alert व्हा! बदलणार आहेत नियम; तुमच्या खिशावरही पडणार भार…

भारतीय रेल्वेच्या प्रवाशांसाठी महत्त्वाची अपडेट; 10 सप्टेंबरपासून ‘या’ मार्गावर 36 दिवसांचा असणार ब्लॉक, अनेक गाड्या होणार रद्द
3

भारतीय रेल्वेच्या प्रवाशांसाठी महत्त्वाची अपडेट; 10 सप्टेंबरपासून ‘या’ मार्गावर 36 दिवसांचा असणार ब्लॉक, अनेक गाड्या होणार रद्द

अरे देवा… ATM यूजर्सना मोठा झटका! सरकारी बँकांनी कमी केली Free Transaction ची लिमिट, Charges ही वाढवलेत
4

अरे देवा… ATM यूजर्सना मोठा झटका! सरकारी बँकांनी कमी केली Free Transaction ची लिमिट, Charges ही वाढवलेत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.