Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Petrol Diesel News: पेट्रोल-डीझल २८ रुपयांनी महागणार? केंद्र सरकारने दिले स्पष्टीकरण; इंधन दरवाढीच्या बातम्यांवर मोठा खुलासा

पेट्रोल आणि डीझलच्या दरात २८ रुपयांनी वाढ होणार असल्याच्या बातम्या केंद्र सरकारने फेटाळल्या आहेत. ही 'फेक न्यूज' असून इंधन पुरवठा सुरळीत असल्याचे पेट्रोलियम मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Apr 23, 2026 | 03:22 PM
पेट्रोल-डीझल २८ रुपयांनी महागणार? केंद्र सरकारने दिले स्पष्टीकरण (Photo Credit- X)

पेट्रोल-डीझल २८ रुपयांनी महागणार? केंद्र सरकारने दिले स्पष्टीकरण (Photo Credit- X)

Follow Us
Follow Us:
  • पेट्रोल-डीझल २८ रुपयांनी महागणार?
  • केंद्र सरकारने दिले स्पष्टीकरण
  • इंधन दरवाढीच्या बातम्यांवर मोठा खुलासा
Petrol Diesel Price Hike News: विधानसभा निवडणुकीनंतर देशात पेट्रोल आणि डीझलच्या दरात २५ ते २८ रुपयांनी वाढ होणार असल्याच्या बातम्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहेत. मात्र, केंद्र सरकारने या सर्व बातम्या फेटाळून लावल्या असून त्या पूर्णपणे ‘फेक न्यूज’ (Fake News) असल्याचे स्पष्ट केले आहे.

सरकारी स्तरावर दरवाढीचा कोणताही प्रस्ताव नाही

पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘X’ वर पोस्ट करत या अफवांचे खंडन केले आहे. “काही प्रसारमाध्यमांमध्ये इंधन दरवाढीचे दावे केले जात आहेत, मात्र सरकारसमोर असा कोणताही प्रस्ताव विचाराधीन नाही,” असे मंत्रालयाने स्पष्ट केले आहे. नागरिकांमध्ये भीती आणि घबराट निर्माण करण्याच्या उद्देशाने अशा दिशाभूल करणाऱ्या बातम्या पसरवल्या जात असल्याचेही सरकारने म्हटले आहे.

FAKE NEWS There are some news reports suggesting a price hike of petrol and diesel. It is hereby clarified that there is no such proposal under consideration by the Government.
Such news items are designed to create fear and panic amongst the citizens and are mischievous and… pic.twitter.com/yTAfJdah2o
— Ministry of Petroleum and Natural Gas #MoPNG (@PetroleumMin) April 23, 2026

गेल्या ४ वर्षांत दरवाढ नाही

मंत्रालयाने आपल्या पोस्टमध्ये पुढे नमूद केले की, “भारत हा जगातील असा एकमेव देश आहे जिथे गेल्या चार वर्षांत पेट्रोल आणि डीझलच्या किमतीत वाढ झालेली नाही. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किमती वाढल्या असतानाही, भारत सरकार आणि सार्वजनिक क्षेत्रातील तेल कंपन्यांनी भारतीय नागरिकांना या दरवाढीपासून वाचवण्यासाठी सातत्याने पावले उचलली आहेत.”

LPG संदर्भात मोठी अपडेट! आता नवीन गॅस कनेक्शन मिळणार नाही! सरकारचा निर्णय, काय आहे कारण जाणून घ्या…

गॅस पुरवठा सुरक्षित; अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन

सरकारने स्पष्ट केले आहे की, देशात पेट्रोल, डीझल आणि एलपीजी (LPG) चा पुरवठा सुरळीत सुरू आहे. नागरिकांनी घाईघाईने इंधन खरेदीसाठी गर्दी करू नये आणि केवळ अधिकृत माहितीवरच विश्वास ठेवावा, असे आवाहन पेट्रोलियम मंत्रालयाने केले आहे.

घरगुती गॅस आणि PNG विस्तारावर भर

इंधन पुरवठ्याबाबत सरकारने काही महत्त्वाची आकडेवारी जाहीर केली आहे:

  • LPG सिलिंडर: २३ मार्च २०२६ पासून आतापर्यंत २० लाखांहून अधिक ५ किलोचे छोटे गॅस सिलिंडर (FTL) विकले गेले आहेत, ज्याचा मोठा फायदा स्थलांतरित मजुरांना होत आहे. सरकारने या सिलिंडरचा पुरवठा दुप्पट केला आहे.
  • PNG कनेक्शन: पाईप्ड नॅचरल गॅस (PNG) च्या विस्तारासाठी वेगाने काम सुरू आहे. मार्च २०२६ पासून ५.१० लाख नवीन कनेक्शन कार्यान्वित करण्यात आले असून ५.७७ लाख लोक नवीन कनेक्शनच्या प्रतीक्षेत आहेत.

प्रशासन सध्या कंपन्यांसोबत मिळून पीएनजी वापरण्यासाठी नागरिकांना प्रोत्साहित करत असून राज्यांना ही प्रक्रिया जलद करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

भारताच्या वस्त्र निर्यातीत झाली मोठी वाढ; 3.16 लाख कोटी रुपयांवर पोहोचली निर्यात

Web Title: Central govt dismisses petrol diesel price hike reports fake news alert

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 23, 2026 | 03:22 PM

Topics:  

  • Central Governement
  • Petrol Diesel Price Today

संबंधित बातम्या

Railway Loco Pilot Career: भारतीय रेल्वेत ‘लोको पायलट’ कसे व्हावे? जाणून घ्या पात्रता, निवड प्रक्रिया आणि ट्रेनिंगबद्दल!
1

Railway Loco Pilot Career: भारतीय रेल्वेत ‘लोको पायलट’ कसे व्हावे? जाणून घ्या पात्रता, निवड प्रक्रिया आणि ट्रेनिंगबद्दल!

8th Pay Commission : पेन्शन थेट पगाराइतकी होणार? 8 व्या वेतन आयोगाच्या शिफारशींपूर्वी केंद्र सरकारकडे मोठी मागणी
2

8th Pay Commission : पेन्शन थेट पगाराइतकी होणार? 8 व्या वेतन आयोगाच्या शिफारशींपूर्वी केंद्र सरकारकडे मोठी मागणी

8th Pay Commission: कर्मचारी आणि पेन्शनर्सना दिलासा! मेमोरेंडमची शेवटची तारीख बदलली, कधीपर्यंत करता येणार ऑनलाईन अर्ज
3

8th Pay Commission: कर्मचारी आणि पेन्शनर्सना दिलासा! मेमोरेंडमची शेवटची तारीख बदलली, कधीपर्यंत करता येणार ऑनलाईन अर्ज

IPS Officer Salary: आयपीएस अधिकाऱ्यांना सुरुवातीला किती पगार मिळतो? पगाराशिवाय मिळतात ‘या’ व्हीआयपी सुविधा!
4

IPS Officer Salary: आयपीएस अधिकाऱ्यांना सुरुवातीला किती पगार मिळतो? पगाराशिवाय मिळतात ‘या’ व्हीआयपी सुविधा!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.