
(फोटो सौजन्य: chatgpt)
पुरी रथयात्रेत फॉर्च्युनचा अनोखा उपक्रम; एमआर-व्हीआर अनुभवासह भाविकांना तंत्रज्ञानाची मेजवानी
खरं तर, जंतर मंतरला पोहोचण्याचा सर्वात सोपा मार्ग असलेली सर्व मेट्रो स्टेशन्स पण सध्या गर्दीच्या ओघामुळे आणि पडणाऱ्या ताणामुळे बंद करुन ठेवले आहेत. परिणामी, लोक ऑनलाइन कॅब बुकिंग सेवांचा आधार घेत आहेत. त्यामुळे, ओला, उबर आणि रॅपिडोसारख्या प्रमुख राइड-हेलिंग कंपन्यांनी भाडेवाढ केली आहे. हे माहित असणं गरजेचं आहे की जेव्हा एखाद्या विशिष्ट जागी किंवा भागात प्रवाशांची संख्या अचानक वाढते. तेव्हा त्या भागात किंवा त्या भागाकडे जाणाऱ्या वाहनांची संख्या कमी असते. या परिस्थितीमुळे जास्त मागणीमुळे ऑनलाइन कॅब बुकिंग नेहमीपेक्षा जास्त वाढते आणि तितकीच ती महागही होते. अशा परिस्थितीत भाडं वाढवलंच जातं.
बाईकने: २५० ते ३०० रुपये
कॅब इकॉनॉमी – ५०० ते ५५० रुपये
कॅब प्रायोरिटी – ६०० ते ६५० रुपये
कॅब प्रीमियम – ६५० ते ७०० रुपये
कॅब एक्सएल – ९०० ते १००० रुपये
बाईकने: २०० ते २५० रुपये
ऑटो एनसीआर – ३०० ते ३५० रुपये
कॅब इकॉनॉमी – ४५० ते ५०० रुपये
कॅब प्रायोरिटी – ५०० ते ५५० रुपये
कॅब प्रीमियम – ५५० ते ६५० रुपये
कॅब एक्सएल – ७५० ते ८०० रुपये
बाईकने: ३५० ते ४०० रुपये
कॅब इकॉनॉमी ५५० ते ६०० रुपये
कॅब प्रायोरिटी – ५८० ते ६५० रुपये
कॅब प्रीमियम – ६०० ते ७५० रुपये
कॅब एक्सएल – ८५० ते ९०० रुपये
जर तुम्हाला गाझियाबाद, नोएडा किंवा गुरुग्राम येथून जंतर मंतरला पोहोचायचं असेल, तर तुम्ही जंतर मंतरच्या जवळ असलेल्या आणि सुरू असलेल्या सर्वात जवळच्या मेट्रो स्टेशनपर्यंत जाऊ शकता. त्यानंतर तुम्ही तेथून जंतर मंतरला पोहोचण्यासाठी ऑटो किंवा कॅब बुक करू शकता. पण यासाठी तुम्हाला जास्त खर्च येऊ शकतो.