• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Marathi News
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Business »
  • Investor Alert Tata Group Stock Sell Advice Target Price

शेअर्समध्ये होणार मोठी घसरण?, हा शेअर विकून टाका अन्यथा…, ब्रोकरेजचा मोठा इशारा

टाटा समूहातील महत्त्वाची आयटी कंपनी असलेल्या Tata Elxsi बद्दल ब्रोकरेजने सावधगिरीचा इशारा देत ‘Sell’ रेटिंग दिले आहे. सध्याच्या पातळीवरून शेअरमध्ये आणखी घसरण होण्याची शक्यता व्यक्त केली आहे.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Feb 21, 2026 | 07:08 PM
Stock sell Advice:
Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • Tata Elxsi या टाटा समूहातील कंपनीला Sell रेटिंग?
  • Tata Elxsiशेअरची मार्केटमध्ये काय स्थिती?
  • शेअरहोल्डिंग पॅटर्न नेमका काय?
TATA Group Stock sell Advice: टाटा ग्रुपमधील प्रमुख सॉफ्टवेअर कंपनी टाटा एलेक्सी (Tata Elxsi) चा शेअर्स विकण्याच्या परिस्थितीत येऊ शकतो. ब्रोकरेजच्या ताज्या अहवालानुसार, या शेअरमध्ये आगामी काळात मोठी विक्री (Sell-off) होण्याची शक्यता असल्याचं सांगितलं आहे. त्यांनी स्टॉकला ‘सेल’ (Sell) रेटिंग दिले आहे. याचा अर्थ, सध्याच्या किमतीला हा शेअर विकून गुंतवणूकदारांनी नफा कमवावा किंवा बाहेर पडावे, असा सल्ला दिला जात आहे.

जगात खळबळ माजणार? अनेक देशांच्या अडचणी वाढणार! ट्रम्प यांच्याकडे अजूनही आहे एक ‘ब्रह्मास्त्र…

Tata Elxsiशेअरची मार्केटमध्ये काय स्थिती?

Tata Elxsi च्या शेअरबद्दल बोलायचे झाले तर, मागील शुक्रवारी Rs 4839.90 च्या तुलनेत किंचित वाढ करून BSE वर तो Rs 4858.25 वर बंद झाला. शेअरची ट्रेडिंग रेंज 4908 ते 4790 रुपये दरम्यान होती. शेअरच्या 52 आठवड्यांच्या उच्चांकाबद्दल बोलायचे तर तो 6,733.50 रुपये आहे. तर, 52 आठवड्यांचा नीचांक 4,601.05 रुपये आहे. ब्रोकरेज आयसीआयसीआय सिक्युरिटीजने स्टॉकला विक्री रेटिंग दिले आहे आणि लक्ष्य किंमत 4400 रुपये ठेवली आहे. याचा अर्थ स्टॉक त्याच्या 52 आठवड्यांच्या नीचांकी खाली येऊ शकतो.

शेअरहोल्डिंग पॅटर्न नेमका काय?

शेअरहोल्डिंग पॅटर्नबद्दल बोलताना प्रवर्तकाकडे 43.90 टक्के इतका हिस्सा आहे. त्याचबरोबर पब्लिक शेअरहोल्डरकडे 56.10 टक्के इतका हिस्सा आहे. प्रमुख भागीदारी टाटा सन्सकडे आहे. टाटा सन्सचा हिस्सा 2,62,95,264 समभाग किंवा 42.21 टक्के इतका आहे. टाटा इन्व्हेस्टमेंट्सकडे 10,53,655 शेअर्स किंवा 1.69 टक्के हिस्सा आहे. पब्लिक शेअरहोल्डर्समध्ये, जनरल इन्शुरन्स कॉर्पोरेशनकडे 7,33,195 शेअर्स किंवा 1.18 टक्के हिस्सा आहे, LIC कडे 41,05,617 शेअर्स किंवा 6.59 टक्के हिस्सा आहे.

महत्त्वाच्या बैठकीत काय होणार ?

Tata Elxsi चे प्रवर्तक Tata Sons यांची पुढच्या आठवड्यात मोठी बैठक होणार आहे. या बैठकीत एन चंद्रशेखरन यांना कार्यकारी अध्यक्ष रुपात तिसऱ्यांदा हंगामी अध्यक्षपदाच्या नियुक्तीसाठी तिसऱ्यांदा हिरवा कंदील दाखवण्यात येणार आहे. चंद्रशेखरन यांचा दुसरा कार्यकाल 1 वर्षानंतर संपणार आहे. एन चंद्रशेखरन यांच्याबद्दल बोलायचं तर ते टाटा समूहाच्या कंपन्यांचे प्रवर्तक टाटा सन्सचे अध्यक्ष आहेत. ऑक्टोबर 2016 मध्ये टाटा सन्सच्या बोर्डात सामील झाले आणि जानेवारी 2017 मध्ये त्यांची अध्यक्षपदी नियुक्ती झाली. ते टाटा स्टील, टाटा मोटर्स, टाटा पॉवर, एअर इंडिया, इंडियन हॉटेल्स कंपनी आणि टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेससह समूहाच्या अनेक ऑपरेटिंग कंपन्यांच्या मंडळाचे अध्यक्ष आहेत. अध्यक्ष होण्यापूर्वी ते टीसीएसचे मुख्य कार्यकारी अधिकारी होते. येथे चंद्रशेखरन यांनी 30 वर्षे सेवा बजावली आहे.

Highway वर प्रवास करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! १ एप्रिलपासून सरकारचा नवा प्लॅन, टोल नाक्यावर बदलणार ‘हे’ नियम!

Web Title: Investor alert tata group stock sell advice target price

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Feb 21, 2026 | 07:08 PM

Topics:  

  • bse
  • share
  • share market
  • Tata Group

संबंधित बातम्या

गुंतवणूकदार सावधान!  ट्रम्प टॅरिफबाबत कोर्टाचा मोठा निर्णय, शेअर बाजारात ‘भूकंप’ येणार?
1

गुंतवणूकदार सावधान! ट्रम्प टॅरिफबाबत कोर्टाचा मोठा निर्णय, शेअर बाजारात ‘भूकंप’ येणार?

Stock Market Today: घसरणीसह होणार शेअर बाजाराची सुरुवात… गिफ्ट निफ्टीवरील ट्रेंडने दिले संकेत
2

Stock Market Today: घसरणीसह होणार शेअर बाजाराची सुरुवात… गिफ्ट निफ्टीवरील ट्रेंडने दिले संकेत

Share Market Update: भारतीय शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स १,००० अंकांनी कोसळला
3

Share Market Update: भारतीय शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स १,००० अंकांनी कोसळला

Tata Group-Open AI Partnership: Tata Group-Open AI युती; भारताचे ‘एआय हब’ होण्याच्या दिशेने मोठे पाऊल
4

Tata Group-Open AI Partnership: Tata Group-Open AI युती; भारताचे ‘एआय हब’ होण्याच्या दिशेने मोठे पाऊल

ताज्या बातम्या

पुढे वाचा
शेअर्समध्ये होणार मोठी घसरण?, हा शेअर विकून टाका अन्यथा…, ब्रोकरेजचा मोठा इशारा

शेअर्समध्ये होणार मोठी घसरण?, हा शेअर विकून टाका अन्यथा…, ब्रोकरेजचा मोठा इशारा

Feb 21, 2026 | 07:08 PM
IMD Rain Alert: भयंकर घडणार! कमी दाबाचा पट्टा…; ‘या’ राज्यांना पाऊस अक्षरश: रडवणार

IMD Rain Alert: भयंकर घडणार! कमी दाबाचा पट्टा…; ‘या’ राज्यांना पाऊस अक्षरश: रडवणार

Feb 21, 2026 | 06:55 PM
Washim News : गाडगेबाबांच्या दशसूत्रीचे पालन करा! सात दिवसीय श्रमसंस्कार शिबिरात विविध विषयांवर मार्गदर्शन

Washim News : गाडगेबाबांच्या दशसूत्रीचे पालन करा! सात दिवसीय श्रमसंस्कार शिबिरात विविध विषयांवर मार्गदर्शन

Feb 21, 2026 | 06:48 PM
Amravati Assembly : अमरावतीत आमसभेत कचऱ्यावर रणधुमाळी; पहिलीच सभा गाजली; ३० मिनिटांत ११ प्रश्नांचा भडका

Amravati Assembly : अमरावतीत आमसभेत कचऱ्यावर रणधुमाळी; पहिलीच सभा गाजली; ३० मिनिटांत ११ प्रश्नांचा भडका

Feb 21, 2026 | 06:48 PM
Malaika Arora 19 वर्षांनी छोट्या बिजनेसमॅनसोबत रिलेशनशिपमध्ये? रोममध्ये व्हेकेशन एन्जॉय करतेय अभिनेत्री, पहिली रोमँटिक झलक चर्चेत

Malaika Arora 19 वर्षांनी छोट्या बिजनेसमॅनसोबत रिलेशनशिपमध्ये? रोममध्ये व्हेकेशन एन्जॉय करतेय अभिनेत्री, पहिली रोमँटिक झलक चर्चेत

Feb 21, 2026 | 06:48 PM
PAK vs NZ, T20 World Cup 2026 : Super 8 सामन्यांच्या थराराला सुरुवात! पाकिस्तानचा TOSS जिंकून फलंदाजीचा निर्णय

PAK vs NZ, T20 World Cup 2026 : Super 8 सामन्यांच्या थराराला सुरुवात! पाकिस्तानचा TOSS जिंकून फलंदाजीचा निर्णय

Feb 21, 2026 | 06:38 PM
Mumbai Metro 2B : मेट्रो २बी प्रकल्पाला गती! बीकेसी आणि कुर्ला प्रवाशांची वाहतूक कोंडीतून होणार सुटका

Mumbai Metro 2B : मेट्रो २बी प्रकल्पाला गती! बीकेसी आणि कुर्ला प्रवाशांची वाहतूक कोंडीतून होणार सुटका

Feb 21, 2026 | 06:27 PM

व्हिडिओ

पुढे बघा
MATHERAN : माथेरानमध्ये वनअधिकार कायद्याचे नियम धाब्यावर ; कुंपणामुळे प्राण्यांचा अधिवास धोक्यात

MATHERAN : माथेरानमध्ये वनअधिकार कायद्याचे नियम धाब्यावर ; कुंपणामुळे प्राण्यांचा अधिवास धोक्यात

Feb 21, 2026 | 03:54 PM
KARJAT : कर्जतमध्ये अखेर दुचाकी चोरांना बेड्या! फरार खुनाचा आरोपी पकडला

KARJAT : कर्जतमध्ये अखेर दुचाकी चोरांना बेड्या! फरार खुनाचा आरोपी पकडला

Feb 21, 2026 | 03:51 PM
Kirit Somaiya Fake Certificates :  ठिकठिकाणी अनेक बांग्लादेशी फेरीवाले फिरत असल्याचा सोमय्या यांचा दावा

Kirit Somaiya Fake Certificates : ठिकठिकाणी अनेक बांग्लादेशी फेरीवाले फिरत असल्याचा सोमय्या यांचा दावा

Feb 20, 2026 | 05:32 PM
Ajit Pawar Statue :  शहराचे प्रवेशद्वार असलेल्या शिरोली जकात नाका परिसरात उभारणार स्मारक

Ajit Pawar Statue : शहराचे प्रवेशद्वार असलेल्या शिरोली जकात नाका परिसरात उभारणार स्मारक

Feb 20, 2026 | 05:19 PM
Nashik News : वाहतूक कोंडीमुुळे रिक्षातच झाली महिलेची प्रसूती

Nashik News : वाहतूक कोंडीमुुळे रिक्षातच झाली महिलेची प्रसूती

Feb 20, 2026 | 03:36 PM
Solapur : महापालिकेत गोंधळ स्वीकृत सदस्यांच्या निवडीवरून सत्ताधारी–विरोधक आमनेसामने 

Solapur : महापालिकेत गोंधळ स्वीकृत सदस्यांच्या निवडीवरून सत्ताधारी–विरोधक आमनेसामने 

Feb 20, 2026 | 03:26 PM
Chagan Bhujbal : पुणेगाव दरसवाडी कालव्याची कामं पूर्ण करण्याचे भुजबळांचे निर्देश

Chagan Bhujbal : पुणेगाव दरसवाडी कालव्याची कामं पूर्ण करण्याचे भुजबळांचे निर्देश

Feb 20, 2026 | 03:19 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.