Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Devendra Fadnavis On Budget 2025: “… हा निर्णय मैलाचा दगड ठरेल”; ‘बजेट’वर CM फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया

देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज सर्वसाधारण अर्थसंकल्प सादर केला. दरम्यान या अर्थसंकल्पांत अनेक घोषणा करण्यात आल्या आहेत. करदात्यांना देखील मोठा दिलासा देण्यात आला आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Feb 01, 2025 | 01:23 PM
Devendra Fadnavis On Budget 2025: "... हा निर्णय मैलाचा दगड ठरेल"; 'बजेट'वर CM फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया

Devendra Fadnavis On Budget 2025: "... हा निर्णय मैलाचा दगड ठरेल"; 'बजेट'वर CM फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया

Follow Us
Close
Follow Us:

देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज सर्वसाधारण अर्थसंकल्प सादर केला. दरम्यान या अर्थसंकल्पांत अनेक घोषणा करण्यात आल्या आहेत. करदात्यांना देखील मोठा दिलासा देण्यात आला आहे. दरम्यान करदात्यांसाठी आनंदाची बातमी आहे. १२ लाखांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त करण्यात आलं आहे. तिसऱ्या टर्मच्या पहिल्याच अर्थसंकल्पातून मोदी सरकारकडून मध्यमवर्गीय नागरिकांना मोठं गिफ्ट देण्यात आलं आहे. दरम्यान या अर्थसंकल्पावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

LIVE | Interaction with media on #ViksitBharatBudget2025

🕐 12.57pm | 1-2-2025 📍 Mumbai.#Maharashtra #Mumbai #ViksitBharatBudget25 https://t.co/2HCkh1mHZW

— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) February 1, 2025

अर्थसंकल्पावर बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, “इन्कम टॅक्सची मर्यादा 7 लाखांवरून थेट 12 लाखांपर्यंत नेलेली आहे. त्यामुळे 12 लाख रुपये उत्पन्न असणाऱ्या लोकांना कोणताही कर भरावा लागणार नाही. याचा मोठा फायदा नोकरदारांना, मध्यमवर्गीय वर्गाला होणार आहे.  भारताच्या आर्थिक इतिहासामध्ये हा निर्णय  मैलाचा दगड ठरेल, असे माझे मत आहे.

“शेती क्षेत्रात 100 जिल्हे ठरवून त्यामध्ये शेती विकासाची मोठी योजना राबवली जाण्याची योजना, जलजीवन मिशन असेल. शेती क्षेत्रात विविध प्रकारची गुंतवणूक सरकारने घोषित केली आहे. किसान क्रेडिट कार्डची मर्यादा वाढवण्यात आली आहे. महाराष्ट्र हे देशाचे स्टार्टअप कॅपिटल झालेले आहे. 21 व्या शतकातील हा अर्थसंकल्प विकसित भारताचा अर्थसंयकल्प आहे. देशाला पुढे नेणारा अर्थसंकल्प आहे”, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

बजेटमध्ये काय काय घोषणा?

शेतकऱ्यांसाठी विशेष घोषणा

पंतप्रधान धनधान्य कृषी योजनेअंतर्गत १ कोटीपेक्षा जास्त शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. डाळींसाठी ६ वर्षांची आत्मनिर्भरता योजना लागू. यात फळ आणि भाजी उत्पादकांवर विशेष लक्ष असणार आहे. योजनेअंतर्गत 100 जिल्ह्यावर लक्ष देणार. उत्पादन वाढवणं आणि वितरण करणे यावर सुद्धा सरकारचे विशेष लक्ष असणार आहे. मखाण्याचे उत्पादन वाढवणार असे देखील अर्थमंत्रीनी सांगितले आहे. कापूस उत्पदनावर सुद्धा विशेष लक्ष देणार आहे.

हेही वाचा: Budget 2025: बजेटमध्ये स्वस्त झाल्या ‘या’ गोष्टी ; लिस्ट बघाच

आर्टिफिशियल इंटेलिजन्स बाबतीत मोठी घोषणा

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी अर्थसंकल्प सादर करताना एआय (AI) बाबत मोठ्या घोषणा केल्या आहेत. एआयच्या शिक्षणासाठी 500 कोटींची तरतूद केली जाणार आहे. ३ एआय एक्सलन्स सेंटर्स स्थापन करणार केले जाणार आहेत.

आता सर्वसामान्यांना मिळणार हक्काचं घर; अर्थसंकल्पात मोठी घोषणा

अर्थमंत्री निर्मला सीतारामन या आर्थिक वर्षाचा संपूर्ण अर्थसंकल्प सादर केला. याचदरम्यान आपले स्वतःचे एक घर असावे असे प्रत्येकाला वाटते. मात्र ते प्रत्येकाला शक्य होत नाही. कारण आता घराच्या किंमती सर्वसामान्यांच्या बजेटच्या बाहेर गेल्या आहेत.याचपार्श्वभूमीवर अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज (1 फेब्रुवारी) २०२५ च्या अर्थसंकल्पात ‘स्वामी निधी’ची घोषणा केली आहे. या निधीचा उद्देश रखडलेले गृहनिर्माण प्रकल्प पूर्ण करणे आणि मध्यम आणि निम्न उत्पन्न गटातील लोकांना परवडणारी घरे उपलब्ध करून देणे आहे.एकंदरित आता सर्वसामान्यांना परवडणारी घर उपलब्ध होणार आहे. काय आहे स्वामी निधी ?

हेही वाचा: खुशखबर! आता सर्वसामान्यांना मिळणार हक्काचं घर; अर्थसंकल्पात मोठी घोषणा

अर्थमंत्र्यांनी अर्थसंकल्पात ४०,००० रखडलेली आणि अपूर्ण घरे पूर्ण करण्याची घोषणा केली आहे. या योजनेच्या पहिल्या टप्प्यात आतापर्यंत ५०,००० घरे पूर्ण झाली आहेत आणि घर खरेदीदारांना त्यांच्या घरांच्या चाव्या दिल्या जात आहेत. हा प्रकल्प सरकारने तयार केलेल्या स्वामी निधी मधून तयार करण्यात आला आहे.

 

Web Title: Cm devendra fadnavis first reaction about budget 2025 12 lakh income tax relief latest marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 01, 2025 | 01:12 PM

Topics:  

  • Budget 2025
  • devendra fadanvis
  • income tax
  • Nirmala Sitharaman

संबंधित बातम्या

Income Tax Notice 2025: बँक खात्यात 10 लाख? आयकर विभाग पाठवू शकते नोटीस, वाचण्याची पद्धत
1

Income Tax Notice 2025: बँक खात्यात 10 लाख? आयकर विभाग पाठवू शकते नोटीस, वाचण्याची पद्धत

Mumbai News : बीडीडी चाळीतील रहिवाशांना हक्काचं घर; काय म्हणाले देवेंद्र फडणवीस, पाहा व्हिडीओ
2

Mumbai News : बीडीडी चाळीतील रहिवाशांना हक्काचं घर; काय म्हणाले देवेंद्र फडणवीस, पाहा व्हिडीओ

Income Tax Bill: आज लोकसभेत सादर होणार नवीन कर विधेयक, आयकर कायद्यात ऐतिहासिक सुधारणा होणार का?
3

Income Tax Bill: आज लोकसभेत सादर होणार नवीन कर विधेयक, आयकर कायद्यात ऐतिहासिक सुधारणा होणार का?

Income Tax Filing: मोठी बातमी! ITR – 5 Excel फॉर्म झाला Live; कोणत्या करदात्यांसाठी गरजेचा, घ्या जाणून
4

Income Tax Filing: मोठी बातमी! ITR – 5 Excel फॉर्म झाला Live; कोणत्या करदात्यांसाठी गरजेचा, घ्या जाणून

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.