Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 22 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • India vs Afghanistan |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

नवीन IPO बाजारात! ‘CSM Technologies’ मध्ये गुंतवणूक करण्याची संधी; ‘या’ तारखेला होणार खुला

'CSM टेक्नॉलॉजीज लिमिटेड'च्या आगामी IPO मार्केटमध्ये उतरत आहे. बुधवारी, 24 जून 2026 रोजी हा स्टॉक खुला होणार आहे.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Jun 22, 2026 | 06:40 PM
(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:

CSM Technologies IPO: CSM टेक्नॉलॉजीज लिमिटेड आपल्या इक्विटी शेअर्सच्या इनिशियल पब्लिक ऑफरिंगच्या (आयपीओ) संदर्भात आपली बिड / इश्यू बुधवार, २४ जून २०२६ रोजी खुली करेल आणि सोमवार, २९ जून २०२६ रोजी बंद करेल. ​या इश्यूपूर्वी आणि आजच्या तारखेपर्यंत ₹१० दर्शनी मूल्य असलेले ३,८७,०२,४७२ इक्विटी शेअर्स आऊटस्टॅडिंग आहेत. या इश्यूमध्ये ₹१० दर्शनी मूल्य असलेल्या १,२९,०१,००० पर्यंतच्या इक्विटी शेअर्सच्या ‘फ्रेश इश्यू’चा (Fresh Issue) समावेश आहे.

​ताज्या इश्यूमधून मिळणारा निधी कंपनीच्या खेळत्या working capital गरजा पूर्ण करण्यासाठी, कंपनीने घेतलेल्या ठराविक थकीत कर्जाची पूर्ण किंवा अंशतः पूर्वपेमेंट किंवा परतफेड करण्यासाठी, unidentified acquisitions आणि इतर धोरणात्मक उपक्रमांद्वारे inorganic growth साध्य करण्यासाठी आणि सामान्य कॉर्पोरेट उद्दिष्टांसाठी वापरला जाईल.

​’कीनोट फायनान्शियल सर्व्हिस लिमिटेड’ (Keynote Financial Services Limited) हे या इश्यूचे बुक रनिंग लीड मॅनेजर आहेत. तर ​’केफिन टेक्नॉलॉजीज लिमिटेड’ (KFin Technologies Limited) हे या इश्यूचे रजिस्ट्रार आहेत. हे इक्विटी शेअर्स कंपनीच्या १७ जून २०२६ रोजीच्या रेड हेरिंग प्रॉस्पेक्टसनुसार जारी केले जात आहेत, जे कटक येथील कंपन्यांचे रजिस्ट्रार, ओरिसा (“RoC”), आणि SEBI कडे १९ जून २०२६ रोजीच्या आरएचपीच्या शुद्धीपत्रकासह (corrigendum) दाखल केले गेले आहे. हे शेअर्स बीएसई लिमिटेड (“BSE”) आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेड (“NSE”, एकत्रितपणे “स्टॉक एक्सचेंजेस”) वर सूचीबद्ध (list) करण्याचे प्रस्तावित आहे.

​किंमतपट्टा: ₹१० दर्शनी मूल्य असलेल्या प्रति इक्विटी शेअरसाठी ₹१०७ – ₹११३ निश्चित करण्यात आला (“इक्विटी शेअर्स”).
​बिड/इश्यू : बुधवार, २४ जून २०२६ रोजी खुला होईल आणि सोमवार, २९ जून २०२६ रोजी बंद होईल. अँकर इन्व्हेस्टरसाठी बिडिंगची मंगळवार, २३ जून २०२६ असेल.
​किमान बोली : किमान १३२ इक्विटी शेअर्ससाठी आणि त्यानंतर १३२ इक्विटी शेअर्सच्या पटीत बोली लावता येऊ शकते.

​कंपनीबद्दल माहिती :
​१९९८ मध्ये स्थापन झालेली ही कंपनी अशा काही मोजक्या आयटी सोल्यूशन्स (IT solutions) कंपन्यांपैकी एक आहे, ज्यांनी सरकारी तसेच खाजगी क्षेत्रासाठी अशा प्रकारचे पहिलेच (first-of-its-kind) प्रकल्प राबवले आहेत. कंपनी गव्ह govern गव्हर्न्मेंट टेक सोल्यूशन्स (GovTech solutions) आणि डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन सेवा प्रदान करण्यातही विशेष प्राविण्य राखते. ​ही कंपनी खाणकाम आणि संबंधित सेवा, सरकारी आणि सार्वजनिक सेवा, कृषी आणि संबंधित सेवा, उद्योग आणि व्यापार सुलभता, शिक्षण, आरोग्य सेवा आणि पर्यटन यासारख्या क्षेत्रांमध्ये तंत्रज्ञान सोल्यूशन्स प्रदान करते. या सोल्यूशन्सचा उद्देश कामकाज सुव्यवस्थित करणे, डेटा-आधारित निर्णय प्रक्रियेत सुधारणा करणे आणि नागरिक-केंद्रित सेवा सुलभ करणे हा आहे. कंपनी कन्सल्टिंग आणि अ‍ॅडव्हायझरी (सल्लागार) सेवा देखील देते आणि सेल्फ-सर्व्हिस तंत्रज्ञान देखील प्रदान करते, जे सरकारी संस्था आणि कॉर्पोरेट ग्राहकांना सेल्फ-सर्व्हिस चॅनेलद्वारे ग्राहकांशी संबंधित व्यावसायिक प्रक्रियांचे स्थलांतर (migrate), ऑटोमेट आणि व्यवस्थापन करण्यास सक्षम करते (स्रोत: केअर रिपोर्ट).
​रेड हेरिंग प्रॉस्पेक्टसच्या तारखेपर्यंत, कंपनीने भारतातील २० शहरांमध्ये आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर १४ देशांमध्ये प्रकल्प राबवले आहेत.
​तसेच, कंपनीने भारतातील आणि इतर देशांमधील विविध आर्थिक आणि सामाजिक क्षेत्रांमध्ये सार्वजनिक डिजिटल पायाभूत सुविधांचा विकास आणि स्केलेबल ई-गव्हर्नन्स प्लॅटफॉर्मच्या अंमलबजावणीवर लक्ष केंद्रित करणारे अनेक प्रकल्प राबवले आहेत.
​३१ डिसेंबर २०२५ रोजी संपलेल्या नऊ महिन्यांत कंपनीचे कामकाजातील उत्पन्न ₹१६५.५ कोटी होते आणि निव्वळ नफा ₹१४.७ कोटी होता. आर्थिक वर्ष २५ (FY25) दरम्यान कंपनीचे कामकाजातील उत्पन्न ₹१९९.२४ कोटी होते, जे आर्थिक वर्ष २४ (FY24) दरम्यान ₹१९६.७१ कोटी होते.
​आर्थिक वर्ष २५ (FY25) दरम्यान कंपनीचा निव्वळ नफा ₹१४.०८ कोटी होता, जो आर्थिक वर्ष २४ (FY24) दरम्यान ₹१२.५४ कोटी होता.
​हा इश्यू बुक-बिल्डिंग प्रक्रियेद्वारे केला जात आहे, ज्यामध्ये इश्यूचा ५०% पेक्षा जास्त भाग पात्र संस्थात्मक खरेदीदारांना (qualified institutional buyers – QIB) वाटप केला जाणार नाही, कमीत कमी १५% भाग बिगर-संस्थात्मक बोलीदात्यांना (non-institutional bidders) आणि कमीत कमी ३५% भाग अनुक्रमे किरकोळ वैयक्तिक बोलीदात्यांना (retail individual bidders) वाटप केला जाईल.

Web Title: Csm technologies limited ipo opens on 24 june price band details marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 22, 2026 | 06:40 PM

Topics:  

  • bse
  • BSE Sensex
  • Business News
  • IPO
  • IPO News
  • Marathi News
  • sebi

संबंधित बातम्या

1 लाखाचे झाले तब्बल 1 कोटी… एकेकाळी 10 रुपयांपेक्षाही कमी होती किंमत, आता ‘हा’ स्टॉक बनला पैसे छापण्याची मशीन
1

1 लाखाचे झाले तब्बल 1 कोटी… एकेकाळी 10 रुपयांपेक्षाही कमी होती किंमत, आता ‘हा’ स्टॉक बनला पैसे छापण्याची मशीन

सुपरस्टार असला तरीही कायदा महत्त्वाचाच; अल्लू अर्जुनने न्यायालयीन सुनावणीत घेतला सहभाग!
2

सुपरस्टार असला तरीही कायदा महत्त्वाचाच; अल्लू अर्जुनने न्यायालयीन सुनावणीत घेतला सहभाग!

कोण आहेत सुप्रिया सुळे यांचे जावई Sarang Lakhani ? कोट्यवधींच्या बिझनेस ग्रुपचे वारस; इतकी आहे नेटवर्थ!
3

कोण आहेत सुप्रिया सुळे यांचे जावई Sarang Lakhani ? कोट्यवधींच्या बिझनेस ग्रुपचे वारस; इतकी आहे नेटवर्थ!

‘सोमनाथ स्वाभिमान पर्व’ निमित्त त्र्यंबकेश्वर येथे साकार होणार भक्ती, संस्कृती आणि परंपरेचा अद्वितीय संगम
4

‘सोमनाथ स्वाभिमान पर्व’ निमित्त त्र्यंबकेश्वर येथे साकार होणार भक्ती, संस्कृती आणि परंपरेचा अद्वितीय संगम

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.