Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 11 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Petrol – Diesel च्या वाहनांचा Game Over! 2028 पासून येणार बंदी; दिल्ली सरकारचा Mega Plan…

दिल्लीतील पेट्रोल आणि डिझेल वाहनांची वाढ येत्या काही वर्षांत थांबण्याची शक्यता आहे. नवीन ईव्ही धोरण ईव्ही खरेदीसाठी भरीव अनुदान देत असले तरी, ते पेट्रोल आणि डिझेल वाहनांसाठी एक अंतिम मुदतही निश्चित केली आहे.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Apr 12, 2026 | 01:55 PM
(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:
  • राजधानी दिल्लीत इ-वाहनांसाठी नवे धोरण
  • २०२८ पासून पेट्रोल-डिझेल वाहनांवर बंदी
  • पेट्रोल-डिझेलवर चालणाऱ्या दुचाकींची नोंदणी बंद
Delhi Government EV Policy 2028 : दिल्लीतील पेट्रोल आणि डिझेल वाहनांची वाढ येत्या काही वर्षांत थांबण्याची शक्यता आहे. नवीन ईव्ही धोरण ईव्ही खरेदीसाठी भरीव अनुदान देत असले तरी, ते पेट्रोल आणि डिझेल वाहनांसाठी एक अंतिम मुदतही निश्चित केली आहे. देशाची राजधानी दिल्ली आता प्रदूषणाच्या विळख्यातून बाहेर पडण्यासाठी सज्ज झाली आहे. दिल्ली सरकारने आपले नवीन इलेक्ट्रिक वाहन (EV) धोरण जाहीर केले असून, यामध्ये पेट्रोल, डिझेल आणि सीएनजी वाहनांच्या नोंदणीवर पूर्णपणे बंदी घालण्याची ऐतिहासिक तरतूद करण्यात आली आहे. ‘प्रदूषणमुक्त दिल्ली’ हे स्वप्न साकारण्यासाठी सरकारने अत्यंत कठोर पण भविष्यासाठी आवश्यक पावले उचलली आहेत.

Bank Holiday : पुढच्या आठवड्यात बँका राहणार बंद, गैरसोय टाळण्यासाठी ‘या’ तारखा नोट करा

पेट्रोल-डिझेलवर चालणाऱ्या दुचाकींची नोंदणी होणार नाही

२०२८ पासून पेट्रोल आणि डिझेलवर चालणाऱ्या दुचाकींची नोंदणी होणार नाही. फक्त ई-वाहनांची नोंदणी केली जाईल, दिल्लीला प्रदूषणापासून मुक्त करण्यासाठी, दिल्ली सरकारने आपले नवीन इलेक्ट्रिक वाहन धोरण तयार केले आहे. नवीन मसुदा धोरण ३० दिवसांसाठी सार्वजनिक अभिप्रायासाठी उपलब्ध करून देण्यात आले आहे. याची अंमलबजावणी झाली, तर ईव्ही खरेदीदारांना फायदा होईल, तसेच जुन्या इंधन आणि सीएनजीवर चालणाऱ्या वाहनांवर अंकुश ठेवल्याने राजधानीची हवाही स्वच्छ होईल.

दिल्ली प्रदूषणमुक्त करण्यासाठी सरकारचं धोरण

दिल्लीला प्रदूषणमुक्त करण्यासाठी सरकारने ‘चॅरिटी बिगिन्स अॅट होम’ हे धोरण स्वीकारले आहे. आता, सरकारी विभागांमध्ये कोणतीही नवीन इंधन वाहने खरेदी केली जाणार नाहीत.

३०,००० पर्यंतचं अनुदान २.५ लाखांपर्यंतच्या ई-बाईक्सवर
५०,००० थेट अनुदान पहिल्या १०,००० इलेवट्रिक कारवर
५०,००0 नोंदणी शुल्क ३० लाखापेक्षा कमी किमतीच्या हायब्रीड वाहनावर

तीनचाकीवरही लागणार बंदी

डिझेल, पेट्रोल किंवा सीएनजीवर चालणाऱ्या वाहनांच्या नोंदणीबावत सरकारने कठोर भूमिका घेतली आहे. नवीन धोरणानुसार, २०२७ पासून दिल्लीत पेट्रोल, डिझेल आणि सीएनजीवर चालणाऱ्या तीन चाकी वाहनांची नोंदणी पूर्णपणे बंद केली जाईल. याचा अर्थ, २०२७ नंतर फक्त इलेक्ट्रिक तीन चाकी वाहनांचीच नोंदणी केली जाईल.

Dividend Stock : गुंतवणूकदारांची ‘बल्ले बल्ले’! ‘हा’ शेअर देतोय वर्षभरात 77% रिटर्न आणि प्रति शेअर 30 रुपये Dividend

Web Title: Delhi government ev policy 2028 petrol diesel vehicle registration ban marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 12, 2026 | 01:55 PM

Topics:  

  • Air Pollution in Delhi
  • Business News
  • Diesel Petrol Price
  • Marathi News

संबंधित बातम्या

World Energy Crisis : जगाची ८१% ऊर्जा अजूनही जीवाश्म इंधनांवर; युद्धामुळे पुरवठ्याची चिंता वाढली
1

World Energy Crisis : जगाची ८१% ऊर्जा अजूनही जीवाश्म इंधनांवर; युद्धामुळे पुरवठ्याची चिंता वाढली

Wai News : मांढरगडावर आदिशक्तीचा जागर! काळूबाई देवीच्या शारदीय नवरात्रोत्सवाला भक्तिमय वातावरणात प्रारंभ
2

Wai News : मांढरगडावर आदिशक्तीचा जागर! काळूबाई देवीच्या शारदीय नवरात्रोत्सवाला भक्तिमय वातावरणात प्रारंभ

Baramati News :सोमेश्वर कारखाना मतमोजणीचा वाहतुकीला फटका; शारदानगर ते राजहंस चौक मार्ग बंद, पर्यायी रस्त्यांचा वापर करा!
3

Baramati News :सोमेश्वर कारखाना मतमोजणीचा वाहतुकीला फटका; शारदानगर ते राजहंस चौक मार्ग बंद, पर्यायी रस्त्यांचा वापर करा!

India Business News : अंबानींच्या जिओला मस्क यांचे थेट आव्हान; भारतात स्वस्त स्टारलिंक आणण्याची तयारी!
4

India Business News : अंबानींच्या जिओला मस्क यांचे थेट आव्हान; भारतात स्वस्त स्टारलिंक आणण्याची तयारी!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.