Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 11 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

लोकांचे पैसे बुडवले अन् स्वतः स्वित्झर्लंडच्या बर्फात हनीमून… हैदराबादच्या जोडप्याचा कारनामा ऐकून थक्क व्हाल!

हैदराबादमध्ये गुंतवणुकीच्या नावाखाली कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. यासगळ्या प्रकारानंतर फरार होत थेट स्वित्झर्लंडमध्ये मौजमजा करणाऱ्या 'बंटी-बबली' सध्या चांगल्याच चर्चेत आहे.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Jul 11, 2026 | 06:58 PM
(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:
  • लोकांचे पैसे बुडवले
  • स्वतः स्वित्झर्लंडच्या बर्फात हनीमून…
  • हैदराबादच्या जोडप्याचा कारनामा डेंजर कारनामा
गुंतवणूकीतून आकर्षक रिटर्न मिळणार असेल तर कोणाला आपलासा वाटणार नाही. याच मोहाला बरेच जण फसतात. आताची ही घटना तर डोकं चक्रवणारी आहे. हैदराबादमधील एका जोडप्याच्या अचानक बेपत्ता होण्याच्या प्रकरणामुळे पोलीस आणि जनता दोघेही गोंधळात पडले आहेत. सुरुवातीला, हे प्रकरण एक जोडपे बेपत्ता झाल्याचे प्रकरण म्हणून नोंदवले गेले होते, परंतु तपासात एक धक्कादायक रहस्य उघड झाले. या तपासात कोट्यवधी रुपयांच्या गुंतवणूक घोटाळ्याचा पर्दाफाश झाला आहे. नेमकं काय प्रकरण आहे?

हवाई प्रवाशांचा जीव धोक्यात! सुरक्षा नियमांकडे दुर्लक्ष केल्याने IndiGo ला लागली मोठी फटकार; किती भरावा लागला दंड?

जोडपं परदेशात पसार?

गुंतवणूकदारांकडून मोठी रक्कम उभारून हे जोडपे परदेशात पळून गेले असल्याचा पोलिसांना संशय आहे. सध्या, पोलीस संपूर्ण प्रकरणाचा सर्व बाजूंनी तपास करत आहेत. हे जोडपे खरोखरच स्वित्झर्लंडला पोहोचले आहे का, याचाही ते शोध घेत आहेत.

संपूर्ण प्रकरण काय आहे?

चेरलापल्ली येथील रहिवासी असलेले ५१ वर्षीय पब्बा चंद्रशेखर आणि त्यांची ४२ वर्षीय पत्नी पब्बा स्वप्ना हे बेपत्ता झाल्याची तक्रार त्यांच्या मुलीने केली आहे. तक्रारीनुसार, मुलीने सांगितले की, तिचे आई-वडील सुट्टीसाठी स्वित्झर्लंडला जात असल्याचे सांगून घरातून निघून गेले. त्यांच्या सहलीनंतर, हे जोडपे कुटुंबाच्या संपर्कात होते, परंतु काही काळानंतर त्यांचे मोबाईल फोन बंद झाले आणि त्यांच्याशी संपर्क पूर्णपणे तुटला.

गुंतवणुकीच्या नावाखाली कोट्यवधी उभारल्याचा आरोप

जेव्हा पोलिसांनी या प्रकरणाचा तपास केला, तेव्हा असे आढळून आले की, दोन्ही जोडपी एका चिट फंडाच्या माध्यमातून लोकांकडून गुंतवणूक मागत होती. त्यांनी लोकांना मोठ्या नफ्याचे आश्वासन देऊन त्यांचा विश्वास संपादन केला. त्यानंतर त्यांनी गुंतवणूकदारांकडून कोट्यवधी रुपये गोळा केले. यामुळेच पोलिसांना संशय आहे की, एवढी मोठी रक्कम गोळा केल्यानंतर ते अचानक गायब झाले.

पोलीसांचा तपास सुरु?

जोडप्याच्या प्रवासाच्या कागदपत्रांची आणि इमिग्रेशनच्या नोंदींची तपासणी करणे.
ते जोडपे खरोखरच स्वित्झर्लंडमध्ये आले होते का, हे तपासणे.
गुंतवणूकदारांची ओळख पटवणे आणि त्यांचे जबाब घेणे.

Forex Reserves Update: भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! परकीय चलन साठ्यात मोठी वाढ, सरकारी तिजोरी 674.19 अब्ज डॉलर्सवर

Web Title: Hyderabad bunty babli couple arrested for investment fraud marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 11, 2026 | 06:50 PM

Topics:  

  • Business News
  • investment
  • Marathi News
  • online fraud
  • switzerland

संबंधित बातम्या

America News : अमेरिकेत गोळ्या झाडून फाशीच्या शिक्षेचे थेट प्रक्षेपण? पोप लिओ चौदाव्यांचा मृत्युदंडाला विरोध
1

America News : अमेरिकेत गोळ्या झाडून फाशीच्या शिक्षेचे थेट प्रक्षेपण? पोप लिओ चौदाव्यांचा मृत्युदंडाला विरोध

Israel News : गाझा युद्धाच्या निषेधार्थ लंडनमध्ये हजारोंचा मोर्चा; पॅलेस्टाईनच्या समर्थनार्थ रस्त्यावर उतरले नागरिक
2

Israel News : गाझा युद्धाच्या निषेधार्थ लंडनमध्ये हजारोंचा मोर्चा; पॅलेस्टाईनच्या समर्थनार्थ रस्त्यावर उतरले नागरिक

World News : नोबेल शांतता पुरस्कार न मिळाल्याने ट्रम्प संतप्त; नॉर्वेच्या नोबेल समितीवर देशाची प्रतिमा मलिन केल्याचा आरोप
3

World News : नोबेल शांतता पुरस्कार न मिळाल्याने ट्रम्प संतप्त; नॉर्वेच्या नोबेल समितीवर देशाची प्रतिमा मलिन केल्याचा आरोप

Russia-Ukraine War : रशियन डिझेलवरील निर्बंध शिथिल; झेलेन्स्कींचा अमेरिकेला संतापजनक सवाल, निर्णयाला ‘पुतिन यांना भेट’ म्हटले
4

Russia-Ukraine War : रशियन डिझेलवरील निर्बंध शिथिल; झेलेन्स्कींचा अमेरिकेला संतापजनक सवाल, निर्णयाला ‘पुतिन यांना भेट’ म्हटले

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.