Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 25 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

गुंतवणूकदारांची चांदी! तब्बल 100% प्रीमियमसह 3 नवे IPO बाजारात धडकणार; कोणत्या कंपनीचा किती आहे GMP?

पुढील आठवड्यात शेअर बाजारात गुंतवणूक करणाऱ्यांसाठी कमाईची मोठी संधी चालून आली आहे. बाजारात तीन नवीन IPO खुले होत आहेत. या IPOना ग्रे मार्केटमध्ये तब्बल १००% पर्यंतचा बंपर प्रीमियम मिळत आहे.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Jul 11, 2026 | 07:30 PM
(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:
  • गुंतवणूकदारांची चांदी!
  • 3 नवे IPO बाजारात धडकणार
  • कोणत्या कंपनीचा किती GMP?
IPO बाजारात गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी एक आनंदाची बातमी आहे. पुढील आठवड्यात एक नाही दोन नाही तर तब्बल तीन IPO एकाच वेळा बाजारात धडकणार आहेत. देशाच्या प्राथमिक बाजारात सुमारे ११,९८० कोटी रुपयांचे IPO खुले होत आहेत. या IPO चा मोठा फायदा होणार आहे. नेमके कोणते IPO आहेत जे मार्केटमध्ये उतरत आहेत सविस्तर जाणून घेऊयात.

हवाई प्रवाशांचा जीव धोक्यात! सुरक्षा नियमांकडे दुर्लक्ष केल्याने IndiGo ला लागली मोठी फटकार; किती भरावा लागला दंड?

यामध्ये SBI फंड्स मॅनेजमेंट आणि अल्पाइन टेक्सवर्ल्ड यांच्या दोन मेनबोर्ड इश्यूंचा समावेश आहे. SBI फंड्स मॅनेजमेंट IPO (OFS) द्वारे ११,६९३ कोटी रुपये उभारण्याची योजना आखत आहे. अल्पाइन टेक्सवर्ल्ड एका नवीन इश्यूद्वारे १२६.२५ कोटी रुपये उभारणार आहे, तर मिलवर्क्स टेक्नॉलॉजीज एसएमई (SME) विभागात १६०.३४ कोटी रुपयांचा इश्यू आणत आहे. हे तिन्ही इश्यू १४ जुलै रोजी वर्गणीसाठी खुले होतील.

SBI फंड्स मॅनेजमेंट IPO

एसबीआय फंड्स मॅनेजमेंट हा या आठवड्यातील सर्वात मोठा इश्यू असेल. तो १४ जुलै रोजी खुला होईल आणि १६ जुलैपर्यंत बोली खुली राहील. कंपनीने प्रति शेअर ₹५४५-₹५७४ असा प्राइस बँड निश्चित केला आहे. लॉट साईज २६ शेअर्सचा आहे. अप्पर बँडवर, किरकोळ गुंतवणूकदारांना प्रति लॉट ₹१४,९२४ गुंतवावे लागतील. कंपनीचा जीएमपी (GMP) इश्यू किमतीच्या तुलनेत २०% आहे.

अल्पाइन टेक्सवर्ल्ड IPO

मेनबोर्डवरील दुसरा इश्यू अल्पाइन टेक्सवर्ल्डचा आहे. या वस्त्र प्रक्रिया कंपनीचा आयपीओ देखील १४ जुलै रोजी उघडेल आणि १६ जुलै रोजी बंद होईल. कंपनीने प्रति शेअर ₹१००-१०५ चा प्राइस बँड निश्चित केला असून, लॉट साईज १४२ शेअर्स आहे. किरकोळ गुंतवणूकदारांना उच्च दराने एका लॉटसाठी ₹१४,९१० लागतील. कंपनीचा ₹१२६.२५ कोटींचा आयपीओ हा पूर्णपणे १.२० कोटी शेअर्सचा नवीन इश्यू आहे. हे शेअर्स २१ जुलै रोजी बीएसई आणि एनएसईवर सूचीबद्ध होण्याची शक्यता आहे.

SME विभाग

Millworks Technologies चा SME विभागातील इश्यू १४ जुलै रोजी खुला होईल आणि १६ जुलै रोजी बंद होईल. कंपनीने प्रति शेअर ₹३१५-३३१ चा प्राइस बँड निश्चित केला आहे. कंपनी ₹१६०.३४ कोटी उभारण्याची योजना आखत आहे. हा इश्यू बीएसई एसएमईवर सूचीबद्ध केला जाईल. ग्रे मार्केटमध्ये मिलवर्क्सच्या शेअर्सना मोठी मागणी असून, असूचीबद्ध बाजारात त्याचा GMP १००% पेक्षा जास्त आहे.

Forex Reserves Update: भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! परकीय चलन साठ्यात मोठी वाढ, सरकारी तिजोरी 674.19 अब्ज डॉलर्सवर

Web Title: Three new ipos opening next week with high gmp marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 11, 2026 | 07:30 PM

Topics:  

  • Business News
  • IPO
  • IPO News
  • Marathi News
  • SBI
  • SBI Bank
  • share market
  • Share Market Big Update

संबंधित बातम्या

High Court on Aashirvaad Atta : तुम्हीही ‘आशीर्वाद’ आटा वापरता? दिल्ली हायकोर्टाकडून मोठी बातमी; दिला मोठा निर्णय?
1

High Court on Aashirvaad Atta : तुम्हीही ‘आशीर्वाद’ आटा वापरता? दिल्ली हायकोर्टाकडून मोठी बातमी; दिला मोठा निर्णय?

Infection Before Organ Transplant: इन्फेक्शन झालंय? ऑर्गन ट्रान्सप्लांट थांबू शकतो का? जाणून घ्या डॉक्टरांचं मत
2

Infection Before Organ Transplant: इन्फेक्शन झालंय? ऑर्गन ट्रान्सप्लांट थांबू शकतो का? जाणून घ्या डॉक्टरांचं मत

Quantum Mutual Fund : क्वांटम म्युच्युअल फंडाचा नवा ‘फ्लेक्सी कॅप फंड’ लाँच! 21 ऑगस्टपासून NFO खुला
3

Quantum Mutual Fund : क्वांटम म्युच्युअल फंडाचा नवा ‘फ्लेक्सी कॅप फंड’ लाँच! 21 ऑगस्टपासून NFO खुला

Bhau Kadam: भाऊ कदम पुन्हा रंगभूमीवर! ‘पहिली लग्नाची.. दुसरी प्रेमाची’चा पुण्यात रंगणार पहिला प्रयोग
4

Bhau Kadam: भाऊ कदम पुन्हा रंगभूमीवर! ‘पहिली लग्नाची.. दुसरी प्रेमाची’चा पुण्यात रंगणार पहिला प्रयोग

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.