Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Online Digital Life Certificate : जीवन प्रमाणपत्र सादर करताना घ्या काळजी..; नाहीतर सायबर चोरांकडून होऊ शकते आर्थिक फसवणूक

केंद्र सरकारने ऑनलाईन जीवन प्रमाणपत्र सुविधा पेन्शनधारकांची गैरसोय टाळावी म्हणून सुरू केली आहे. मात्र, बनावट वेबसाइट्समुळे आर्थिक फसवणूक होऊ शकते, त्यामुळे सावध रहा.!

  • By Priti Hingane
Updated On: Nov 13, 2025 | 05:18 PM
Be careful while submitting life certificate..

Be careful while submitting life certificate..

Follow Us
Close
Follow Us:
  • घरबसल्या बनवा तुमचं डिजिटल जीवन प्रमाणपत्र
  • जीवन प्रमाणपत्र सादर करताना घ्या काळजी
  • बनावट वेबसाइट्समुळे होऊ शकते आर्थिक फसवणूक

Online Digital Life Certificate : कोणत्याही अडथळ्याशिवाय दरमहा पेन्शन सुरु ठेवण्यासाठी पेन्शनधारकाला दरवर्षी जीवन प्रमाणपत्र सादर करावे लागते. पेन्शनधारकाची धावपळ होऊ नये म्हणून आता घरबसल्या jivan प्रमाणपत्र तुम्ही बनवू शकता. मात्र, बनावट वेबसाइट्समुळे आर्थिक फसवणूक होण्याची शक्यता असते. त्यामुळे थोडासा निष्काळजी देखील तुम्हाला महागात पडू शकतो. या वर्षी नोव्हेंबरच्या सुरुवातीला पेन्शन आणि पेन्शनधारक कल्याण विभागाने (DoPPW) डिजिटल जीवन प्रमाणपत्र मोहीम 4.0 सुरू केली, जी 30 नोव्हेंबर 2025 पर्यंत सुरू असणार आहे. वृद्ध पेन्शनधारकांची सोय झाली मात्र, यामुळे सायबर फसवणुकीचा धोका वाढला आहे.  बनावट वेबसाइट, कॉल वृद्धांना लक्ष्य करून फसवणूक करत आहेत.

कशी काळजी घ्यावी? 

  • आधार क्रमांक, बँक तपशील किंवा गोपनीय संबंधित अज्ञात व्यक्तीला देऊ नये.
  • फक्त सरकारी वेबसाइट किंवा अधिकृत ॲप वापरा.
  • कोणतेही संशयास्पद कॉल किंवा लिंक टाळा.
  • आढल्यास सरकारी पोर्टल cybercrime.gov.in वर तक्रार दाखल करा.

हेही वाचा : Digital Life Certificate : पोस्ट ऑफिस आणि ईपीएफओतर्फे पेन्शनधारकांना मोठी भेट..! घरबसल्या मोफत जमा करता येणार ‘हे’ प्रमाणपत्र

जीवन प्रमाणपत्र  सादर करताना घ्या काळजी.. 

  • (jeevanpramaan.gov.in) या वेबसाइट वापरा.
  • मोबाइल ॲप, पोस्ट ऑफिस ॲप किंवा आधार फेस आरडी ॲपद्वारे सबमिट करा.
  • गोपनीय माहिती कधीही कोणासोबतही शेअर करू नका.
  • गोपनीय माहिती विचारण्यासाठी कॉल किंवा ई-मेल आल्यास त्याकडे दुर्लक्ष करा.
  • सुरक्षित इंटरनेट कनेक्शन वापरा, सार्वजनिक वाय-फाय टाळा.

हेही वाचा : LNG Project: दहशतवादी हल्ल्यामुळे थांबलेला मोझांबिक एलएनजी प्रकल्प 53 महिन्यांनंतर पुन्हा मार्गावर; या प्रकल्पात भारताचा मोठा वाटा

डीएलसी आधी ही कागदपत्रे ठेवा तयार 

  • मोबाइल नंबर (आधारशी लिंक्ड)
  • आधार क्रमांक
  • पीपीओ क्रमांक आणि पेन्शन वितरण एजन्सीची माहिती
  • बँक/पोस्ट ऑफिसमधील पेन्शन खात्याची माहिती

तुम्ही आधी DLC असल्यावर त्याची माहिती सिस्टममध्ये आपोआप दिसून येईल ज्यामुळे तुमचं काम आणखी लवकर होईल. पेन्शनधारकाची फसवणूक टाळण्यासाठी या सर्व गोष्टी लक्षात ठेवा. जर तुम्ही तुमची गोपनीय माहिती सांभाळून ठेवली तर तुमचे आर्थिक नुकसान टाळता येईल. जर चुकूनही तुमच्या सोबत सायबर गुन्हा घडला तर तुम्ही सरकारी पोर्टल cybercrime.gov.in वर तक्रार दाखल करू शकता.

Web Title: Digital life certificate guidelines jeevan pramaan patra 2025

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 13, 2025 | 05:18 PM

Topics:  

  • cyber crime
  • digital

संबंधित बातम्या

ऑनलाइन फ्रॉडमध्ये नेहा कक्करचं नाव, वरळी बीडीडीतील महिला अडचणीत; नेमकं प्रकरण काय?
1

ऑनलाइन फ्रॉडमध्ये नेहा कक्करचं नाव, वरळी बीडीडीतील महिला अडचणीत; नेमकं प्रकरण काय?

Digital Fraud Alert : सायबर फसवणुकीचे पैसे परत मिळवण्यासाठी RBI ने उभारली ‘म्यूल-हंटर टीम’ — जाणून घ्या प्रक्रिया
2

Digital Fraud Alert : सायबर फसवणुकीचे पैसे परत मिळवण्यासाठी RBI ने उभारली ‘म्यूल-हंटर टीम’ — जाणून घ्या प्रक्रिया

Digital Rupee Wallet: आता पेमेंट होणार अजून सोपे, RBI वॉलेट नोंदणी करण्याची पद्धत घ्या जाणून
3

Digital Rupee Wallet: आता पेमेंट होणार अजून सोपे, RBI वॉलेट नोंदणी करण्याची पद्धत घ्या जाणून

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.