डिलिव्हरी कामगारांच्या सुरक्षेसाठी सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. कामगार मंत्रालयाने १० मिनिटांच्या डिलिव्हरीवर बंदी घातली आहे. या संदर्भात विभागाने स्विगी आणि झोमॅटोशीही चर्चा केली आहे.
जीवन प्रमाणपत्र सादर करण्याची अंतिम मुदत जवळ आली आहे. जर तुम्ही 30 नोव्हेंबरपर्यंत जीवन प्रमाणपत्र सादर केले नाही तर तुमची पेंशन बंद होऊ शकते. पूर्ण तपशीलसाठी वाचा ही बातमी..
केंद्र सरकारने ऑनलाईन जीवन प्रमाणपत्र सुविधा पेन्शनधारकांची गैरसोय टाळावी म्हणून सुरू केली आहे. मात्र, बनावट वेबसाइट्समुळे आर्थिक फसवणूक होऊ शकते, त्यामुळे सावध रहा.!
शासनाकडून कोणत्या सेवा नागरिकांना दिल्या जातात, याची शालेय जीवनातच विद्यार्थ्यांना या विषयाबाबत माहिती व्हावी यासाठी या अधिनियमाचा अभ्यासक्रमात समावेश करण्याची कार्यवाही करावी, अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या.