Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 23 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mumbai Real Estate Market : तब्बल 711 कोटींची डील! फ्लॅट नव्हे तर अख्खा टॉवरच केला खरेदी…

Mumbai Real Estate Market : एँजल वनचे संस्थापक दिनेश ठक्कर यांनी मुंबई जुहू येथिल तारा रोड परिसरात ‘एम्बेसी टेराझा’मध्ये तब्बल 712 कोटींची मालमत्ता खरेदी केली आहे. 'एम्बेसी टेराझा' या अलिशान टॅावर आहे. ही खरेदी त्यांनी स्वतःसाठी आणि त्यांच्या कुटुंबासाठी केली आहे.

  • By Sanman Jadhav
Updated On: Sep 23, 2026 | 02:57 PM
फोटो सौजन्य सोशल मिडिया

फोटो सौजन्य सोशल मिडिया

Follow Us
Follow Us:
  • ही खरेदी कोणासाठी ……
  • कारपेट एरिया वैशिष्टये
  • बॉलीवूड सेलिब्रिटी व बड्या उद्योगपतींची घरे …
  • कोण आहेत दिनेश ठक्कर ?
Mumbai Real Estate Market :  मुंबई रियल इस्टेडने मार्केट मध्ये एक वेगळा टप्पा गाठला आहे. तब्बल 712 कोटींची खरेदी करण्यात आली आहे. मुंबईच्या जुहू तारा मध्ये जिथे मोठं-मोठे सेलिब्रेटी आणि फिल्म इंडस्ट्री मधले अभिनेते राहता. तब्बल ग्राऊंड पासून 07 मजल्या पर्यंक खरेदी करण्यात आली आहे. ही खरेदी केली आहे. ही खरेदी केली आहे, ‘एंजेल वन’ चे  संस्थापक दिनेश ठक्कर यांनी केली आहे.

मुंबईच्या जुहू येथे तब्बल 712 कोटींमध्ये ही खरेदी करण्यात आली आहे. ही खरेदी देशातील सर्वात किंमतीची आणि सर्वात मोठी डील मानली जात आहे. या मध्ये एम्बेसी टेराझा प्रकल्पातील 63,000 हजार कारपेट चा एरिया असून या टॉवर मध्ये लक्झरी सुविधा आहे. मुंबई रिअल इस्टेटमधील ही खरेदी ऐतिहासिक मानली आहे.

‘एंजेल वन’ चे  संस्थापक दिनेश ठक्कर यांनी मुंबईतील जुहू तारा रोड येथील ‘एम्बेसी टेराझा’ या अलिशान टॅावर मध्ये तब्बल 712 कोटी मध्ये इमारत खरेदी केली असून या खरेदीचे मुख्य तपशील खालीलप्रमाणे आहेत.

कोण आहेत दिनेश ठक्कर ?

दिनेश ठक्कर हे स्वता:हा एक भारतीय व्यवसायिक असून ते वित्तीय व शेअर मार्केट आणि ब्रोकिंग कंपनीचे ते संस्थापक आहेत. त्यांची ‘एंजेल वन’ नावाची कंपनी असून त्या कंपनीचे चेअरमन आणि व्यवस्थापकीय संचालक आहेत. त्याचा प्रवास अधिक प्रेरणादायी आहे. सामान्य कापड व्यावसायिक कुटुंबातून येतात.

त्यांनी 90 च्या दशकात शेअर मार्केट बाजारात पाऊल ठेवले, त्यांनी पारंपारिक ब्रोकिंगचे रूपांतर डिजिटल तंत्रज्ञानात केले. कोणतीही मोठी पार्श्वभूमी नसताना स्वतःचे व्यावसायिक साम्राज्य उभे केले आहे.

Bank Strike: बँकेच्या संपाची बोंबाबोंब! कोणत्या दिवशी राहणार बंद, UPI-ATM वर परिणाम होणार की नाही

ही खरेदी कोणासाठी ……

‘एंजेल वन’  संस्थापक दिनेश ठक्कर यांनी मुंबईतील जुहू तारा रोड येथील ‘एम्बेसी टेराझा’ या अलिशान टॅावर मध्ये तब्बल 712 कोटींची इमारत खरेदी केली असून ही खरेदी त्यांनी स्वतःसाठी आणि त्यांच्या कुटुंबासाठी केली आहे. जी देशातील सर्वात महागड्या निवासी व्यवहारांपैकी एक आहे.

कारपेट एरिया वैशिष्टये

या इमारती मध्ये एकूण कारपेट एरिया 63,000 स्क्वेअर फूट असून याची रचना तळमजल्यापासून ते 07 मजल्यापर्यंत त्यांनी खरेदी केले. त्यांच्या साठी ही एक प्रकारची, त्यांची स्वता:ची अशी खासगी वास्तू आहे.

PF Withdrawal: PF काढण्यापूर्वी EPFO मध्ये ‘या’ 6 गोष्टी तपासा; छोटी चूकही अडकवू शकते तुमचे पैसे, कसं ते जाणून घ्या

बॉलीवूड सेलिब्रिटी व बड्या उद्योगपतींची घरे …

मुंबईच्या जुहू तार रोड या परिसरात प्रामुख्याने बॉलीवूड सेलिब्रिटी आणि मोठ्या उद्योगपतींची घरे आहेत. या इमारतीमध्ये अत्याधुनिक सुरक्षा, प्रायव्हेट पार्किंग, लक्झरी डिझाइन आणि अनेक जागतिक दर्जाच्या सुख-सुविधा उपलब्ध आहेत.

मुंबईच्या रिअल इस्टेट मध्ये प्रीमियम आणि लक्झरी घरांची मागणी किती वेगाने वाढत आहे. हेच या ऐतिहासिक डीलवरून दिसून येते.

Web Title: Dinesh thakkar 712 crore juhu property deal mumbai real estate

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 23, 2026 | 02:57 PM

Topics:  

  • Local in Mumbai
  • real estate

संबंधित बातम्या

Embassy-Tower : अबब…! ‘या’ दिग्गज स्टॉकब्रोकर्सने 700 कोटींना विकत घेतले मुंबईतील आलिशान टॉवर, ठरला देशातील सर्वात मोठा व्यवहार
1

Embassy-Tower : अबब…! ‘या’ दिग्गज स्टॉकब्रोकर्सने 700 कोटींना विकत घेतले मुंबईतील आलिशान टॉवर, ठरला देशातील सर्वात मोठा व्यवहार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.