• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Political news |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Business »
  • Eaving It Job To Pursue Organic Farming

आयटी नोकरी सोडून जैविक शेतीचा मार्ग; ‘श्रेष्ठ’ ऑर्गेनिक स्टोअरमधून आरोग्यदायी अन्नाचा प्रसार

आयटी क्षेत्रातील नोकरी सोडून के. मणिकंता आणि दुर्गा पावनी या दांपत्याने जैविक शेती व 'श्रेष्ठ' ऑर्गेनिक स्टोअर सुरू केलं.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Jul 03, 2025 | 07:44 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

आंध्र प्रदेशमधील एका तरुण दांपत्याने ‘सुखी नोकरी म्हणजेच यश’ या संकल्पनेला छेद देत, काहीतरी वेगळं करण्याचा निर्णय घेतला. आयटी क्षेत्रात यशस्वी कारकीर्द असतानाही त्यांनी ती सोडून जैविक शेती आणि ऑर्गेनिक उत्पादन विक्रीचा व्यवसाय सुरू केला. त्यांचा उद्देश फक्त पैसा कमावणे नव्हता, तर लोकांना आरोग्यदायी अन्न देणे आणि शेतकऱ्यांना मदत करणे हा होता.

भारतातील ई-कॉमर्स शेअर्समध्ये प्रचंड वाढ! नफ्याच्या शर्यतीत ‘या’ देशांना टाकल मागे

के. मणिकंता आणि नागा वेंकट दुर्गा पावनी या दोघांनीही बी.टेक पूर्ण करून अनुक्रमे इंफोसिस आणि अ‍ॅक्सेंचर या नामांकित आयटी कंपन्यांमध्ये नोकरी केली. मात्र, काहीतरी अपूर्ण असल्याची भावना त्यांच्या मनात सतत राहत होती. मणिकंता म्हणाले की, “आयटी क्षेत्रात चांगली पगार असूनही अनेक कर्मचारी आजारी असतात.” पावनीनेही म्हटले की, “लाइफस्टाइल चुकीची असल्याने अनेक आजार होतात. त्यामुळे आम्ही ठरवलं की, लोकांच्या आरोग्यासाठी काहीतरी वेगळं करायचं.”

या विचारातूनच त्यांनी ‘श्रेष्ठ’ या नावाने एक ऑर्गेनिक स्टोअर सुरू केलं. सुरुवातीला त्यांच्याकडे शेतीचा काही अनुभव नव्हता. पण त्यांनी सुभाष पाळेकर नैसर्गिक शेती पद्धतीची (SPNF) प्रशिक्षण घेतलं. मणिकंता आठवड्याच्या शेवटी चेन्नईहून आपल्या मूळगावी जाऊन प्रशिक्षण घेत असत. अनेक महिन्यांच्या तयारीनंतर 2017 मध्ये त्यांनी नोकरी सोडून पूर्णवेळ शेती आणि व्यवसाय करण्याचा निर्णय घेतला. आपली संपूर्ण बचत १७ लाख रुपये त्यांनी ‘श्रेष्ठ’मध्ये गुंतवले. सुरुवातीला दुकान नसतानाही मणिकंता स्वतः शेतकऱ्यांकडून माल खरेदी करून ग्राहकांपर्यंत पोचवत असत. त्यांनी आंबा, बाजरी पीठ, तूर डाळ, हेल्थ मिक्स अशा काही ऑर्गेनिक उत्पादनांची विक्री सुरू केली.

जागतिक तणावाच्या काळातही भारतीय गुंतवणूकदारांनी रिअल इस्टेटमध्ये दाखवली ताकद, देशांतर्गत गुंतवणूक ५३ टक्के वाढली

‘श्रेष्ठ’चा मुख्य उद्देश होता शेतकऱ्यांना चांगल्या दराने उत्पादन विक्रीचा पर्याय देणे. कृष्णा जिल्ह्यातील शेतकरी महालक्ष्मण यांनी सांगितले की, याआधी त्यांना त्यांच्या ऑर्गेनिक आंब्यांना योग्य भाव मिळत नव्हता. आता ते एका हंगामात ४ लाख रुपये कमवत आहेत, जे पूर्वी फक्त २ लाख होते. पाच वर्षांत ‘श्रेष्ठ’ने दरमहा सुमारे ७.५ लाख रुपये कमाई आणि ९० लाखांचा टर्नओव्हर गाठला आहे. मात्र मणिकंता आणि पावनीसाठी खरी यशस्वीता म्हणजे लोकांच्या आरोग्यात सकारात्मक बदल घडवणे. त्यांना आनंद आहे की ते लोकांना हेल्दी लाईफस्टाईलकडे वळण्यास मदत करत आहेत.

Web Title: Eaving it job to pursue organic farming

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Jul 03, 2025 | 07:44 PM

Topics:  

  • Agriculture Success Story

ताज्या बातम्या

पुढे वाचा
अमेरिकेच्या Minuteman-3 ला  ‘Doomsday Missile’ का म्हणतात? जाणून घ्या तिची विनाशक क्षमता

अमेरिकेच्या Minuteman-3 ला ‘Doomsday Missile’ का म्हणतात? जाणून घ्या तिची विनाशक क्षमता

Nov 29, 2025 | 11:23 PM
Satara Municipal Election: साताऱ्यात 77 अपक्षांचा झंझावात; प्रचार मुदतवाढीने निवडणुकीत नव्या रंगत

Satara Municipal Election: साताऱ्यात 77 अपक्षांचा झंझावात; प्रचार मुदतवाढीने निवडणुकीत नव्या रंगत

Nov 29, 2025 | 10:00 PM
चाहत्यांना मोठा धक्का! Faf du Plessis ने सोडले ‘IPL’; आता ‘या’ स्पर्धेत खेळण्याचा निर्णय

चाहत्यांना मोठा धक्का! Faf du Plessis ने सोडले ‘IPL’; आता ‘या’ स्पर्धेत खेळण्याचा निर्णय

Nov 29, 2025 | 09:20 PM
Maharashtra Politics: महायुती तुटण्याच्या मार्गावर? रामदास आठवलेंच्या ‘त्या’ विधानाने चर्चेला उधाण

Maharashtra Politics: महायुती तुटण्याच्या मार्गावर? रामदास आठवलेंच्या ‘त्या’ विधानाने चर्चेला उधाण

Nov 29, 2025 | 08:30 PM
पूजाच्या घरी लगीनसराईला सुरुवात! हातावर रंगली सोहमच्या नावाची मेहंदी

पूजाच्या घरी लगीनसराईला सुरुवात! हातावर रंगली सोहमच्या नावाची मेहंदी

Nov 29, 2025 | 08:26 PM
Winter Skiing : Mountains are calling! हिमवर्षावात प्लॅन करताय स्कीइंगचा? मग भारतातील ‘ही’ ठिकाणे ठरतील खास निवड

Winter Skiing : Mountains are calling! हिमवर्षावात प्लॅन करताय स्कीइंगचा? मग भारतातील ‘ही’ ठिकाणे ठरतील खास निवड

Nov 29, 2025 | 08:00 PM
TET पेपरफुटीचे प्रकरण; ९ जणांच्या टोळीवर गुन्हा दाखल, SIT चौकशीची मागणी

TET पेपरफुटीचे प्रकरण; ९ जणांच्या टोळीवर गुन्हा दाखल, SIT चौकशीची मागणी

Nov 29, 2025 | 07:57 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Wardha Local Body Elections : उमेदवाराने केला पोस्टरमधून व्यंगचित्राचा वापर

Wardha Local Body Elections : उमेदवाराने केला पोस्टरमधून व्यंगचित्राचा वापर

Nov 29, 2025 | 07:18 PM
Pune Leopard : बिबट्याच्या दहशतीने जिल्ह्यात उमेदवारांसमोर रात्रीच्या प्रचाराचा प्रश्न

Pune Leopard : बिबट्याच्या दहशतीने जिल्ह्यात उमेदवारांसमोर रात्रीच्या प्रचाराचा प्रश्न

Nov 29, 2025 | 07:05 PM
Nashik : तपोवन झाडतोडीचा मुद्दा तापला, सयाजी शिंदे यांची आक्रमक भूमिका

Nashik : तपोवन झाडतोडीचा मुद्दा तापला, सयाजी शिंदे यांची आक्रमक भूमिका

Nov 29, 2025 | 05:49 PM
Thane News : निवडणूक कार्यालयाचा भोंगळ कारभार राष्ट्रवादीचा पर्दाफाश

Thane News : निवडणूक कार्यालयाचा भोंगळ कारभार राष्ट्रवादीचा पर्दाफाश

Nov 29, 2025 | 05:01 PM
Dombivali : डोंबिवली गणेश नगरमध्ये भीषण पाणीटंचाई

Dombivali : डोंबिवली गणेश नगरमध्ये भीषण पाणीटंचाई

Nov 29, 2025 | 04:40 PM
Parbhani : रत्नाकर गुट्टेना पैसा गप्प बसू देत नाही, Dhananjay Munde यांचा गंगाखेड मध्ये हल्लाबोल

Parbhani : रत्नाकर गुट्टेना पैसा गप्प बसू देत नाही, Dhananjay Munde यांचा गंगाखेड मध्ये हल्लाबोल

Nov 29, 2025 | 04:30 PM
RATANAGIRI : मोदींचे फोटो नसलेल्या पत्रकांबाबत बिपिन बंदरकरांचा खुलासा

RATANAGIRI : मोदींचे फोटो नसलेल्या पत्रकांबाबत बिपिन बंदरकरांचा खुलासा

Nov 29, 2025 | 04:10 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.