Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 6 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

बापरे…एकाच दिवसात 45 अब्ज डॉलर कमावले; Elon Musk ची जगातील पहिला ‘ट्रिलियनेअर’ बनण्याच्या दिशेने वाटचाल, आणखी संपत्ती…

जगातील काही लोकांची कमाई इतक्या प्रचंड वेगाने वाढत आहे की, एखाद्या सामान्य व्यक्तीला त्याची कल्पना करणेही कठीण होऊन बसेल. जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असलेल्या इलॉन मस्क यांच्या संपत्तीत पुन्हा एकदा वेगाने वाढ झाली आहे. गुरुवारी म्हणजेच काल त्यांच्या एकूण Net Worth मध्ये एकाच दिवसांता सुमारे 45 अब्ज डॉलर्सची वाढ झाली.

  • By Ankita Karangutkar
Updated On: May 22, 2026 | 12:44 PM
फोटो सौजन्य : सोशल मीडिया

फोटो सौजन्य : सोशल मीडिया

Follow Us
Follow Us:
  • जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असलेल्या इलॉन मस्क
  • यांच्या संपत्तीत आणखी वेगाने वाढ
  • ‘या’ कारणामुळे संपत्तीत आणखी वाढीची शक्यता
Elon Musk Net Worth: जगातील काही लोकांची कमाई इतक्या प्रचंड वेगाने वाढत आहे की, एखाद्या सामान्य व्यक्तीला त्याची कल्पना करणेही कठीण होऊन बसेल. जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असलेल्या इलॉन मस्क यांच्या संपत्तीत पुन्हा एकदा वेगाने वाढ झाली आहे. गुरुवारी म्हणजेच काल त्यांच्या एकूण Net Worth मध्ये एकाच दिवसांता सुमारे 45 अब्ज डॉलर्सची वाढ झाली, ज्यामुळे त्यांची एकूण मालमत्ता ७२२ अब्ज डॉलर्सवर पोहोचली आहे. या वाढीमुळे मस्क यांचे स्थान आणखीच बळकट झालं आहे. त्यामुळे आता ‘ट्रिलिनेअर क्लब’च्या दिशेने वेगाने वाटचाल करताना दिसत आहेत. पण ही संपत्ती आणखी वेगाने वाढण्याची चिन्ह दिसत आहे. असं कोणतं कारण आहे की त्याची संपत्ती इतकी वेगाने वाढत आहे. जाणून घेऊयात.

Share Market Today: हिरव्या रंगात उघडणार बाजार! कोणते स्टॉक्स देणार कमाईची संधी? तज्ज्ञांनी दिले संकेत

मस्क यांच्या संपत्तीत विक्रमी वाढ

ब्लूमबर्ग बिलिनियर्स इंडेक्सनुसार, या वर्षात आतापर्यंत इलॉन मस्क यांच्या संपत्तीत प्रचंड वाढ झाली आहे. त्यांच्या संपत्तीच्या तुलनेत इतर अब्जाधीशांची संपत्ती नगण्य भासते. या अहवालानुसार, दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या लॅरी पेज यांची एकूण संपत्ती मस्क यांच्या संपत्तीच्या निम्म्यापेक्षाही कमी आहे.

‘यामुळे’ संपत्तीत आणखी वाढ होण्याची शक्यता

या सगळ्यात आणखी एक महत्त्तवाची गोष्ट आहे की, इलॉन मस्क यांची कंपनी असलेल्या SpaceX ने सध्या अमेरिकेत आपला IPO आणण्याची तयारी सुरू केली आहे. यानंतर, गुंतवणूकदारांना कंपनीचे शेअर्स खरेदी आणि विक्री करणे शक्य होईल. SpaceX ही कंपनी आपल्या रॉकेट्ससाठी आणि ‘Starlink’ या उपग्रह-आधारित इंटरनेट सेवेसाठी जगभर प्रसिद्ध आहे. हा IPO ‘वॉल स्ट्रीट’च्या म्हणजे अमेरिकन शेअर बाजाराच्या इतिहासातील सर्वात मोठ्या IPO पैकी एक ठरू शकतो, असे मानले जात आहे. विविध अहवालांनुसार, SpaceX चे शेअर बाजारातील लिस्टिंग जे ‘SPCX’ या टिकर सिम्बॉल अंतर्गत होईल. येत्या महिन्यापासूनच सुरू होण्याची शक्यता आहे. या घडामोडीमुळे इलॉन मस्क यांच्या एकूण संपत्तीमध्ये लक्षणीय वाढ होण्याची शक्यता आहे.

अंबानी आणि अदानी यांच्याशी तुलना

सर्वात विशेष बाब म्हणजे, इलॉन मस्क यांनी या वर्षात आपल्या संपत्तीमध्ये $१०३ अब्जाहून अधिक रकमेची भर घातली आहे. ही रक्कम भारतातील अनेक नामांकित अब्जाधीशांच्या ‘संपूर्ण’ संपत्तीपेक्षाही अधिक आहे. याची अधिक स्पष्ट कल्पना यावी यासाठी सांगायचे तर, मुकेश अंबानी यांची एकूण संपत्ती अंदाजे $८८.१० अब्ज इतकी आहे, तर गौतम अदानी यांची संपत्ती सुमारे $१०८ अब्ज इतकी आहे.

Todays Gold-Silver Price: सोन्या – चांदीच्या दरातील चढउतार सुरुच; एका क्लिकवर जाणून घ्या तुमच्या शहरातील किंमती

Web Title: Elon musk to become worlds first trillionaire earned 45 billion dollars in one day

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 22, 2026 | 12:44 PM

Topics:  

  • Business News
  • elon musk
  • Marathi News
  • millionaires

संबंधित बातम्या

World News : तेल बाजारातील अस्थिरता अनेक वर्षे कायम राहण्याची शक्यता; अधिकाऱ्यांचा इशारा
1

World News : तेल बाजारातील अस्थिरता अनेक वर्षे कायम राहण्याची शक्यता; अधिकाऱ्यांचा इशारा

Yemen News : येमेनमध्ये हुथींविरोधात मोठी कारवाई; सरकारी दलांचा बाब-अल-मंदेबकडे जोरदार पलटवार
2

Yemen News : येमेनमध्ये हुथींविरोधात मोठी कारवाई; सरकारी दलांचा बाब-अल-मंदेबकडे जोरदार पलटवार

Satara News: :दुष्काळाच्या कचाट्यात शेतकरी; दूध व्यवसायानेही सोडली साथ!
3

Satara News: :दुष्काळाच्या कचाट्यात शेतकरी; दूध व्यवसायानेही सोडली साथ!

Wai News : बिबट्याच्या वाढत्या वावराने पश्चिम वाईत भीती; पिंजरे-कॅमेरे बसवण्याची मागणी
4

Wai News : बिबट्याच्या वाढत्या वावराने पश्चिम वाईत भीती; पिंजरे-कॅमेरे बसवण्याची मागणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.