Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 16 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

सगळंच संपलं! Anil Ambani यांना ईडीचा मोठा दणका; थेट घरावर केली जप्तीची कारवाई

प्रसिद्ध उद्योगपती अनिल अंबानी यांना मोठा धक्का बसला आहे. ईडीने त्यांच्यावर मोठी कारवाई केली आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Feb 25, 2026 | 08:14 PM
सगळंच संपलं! Anil Ambani यांना ईडीचा मोठा दणका; थेट घरावर केली जप्तीची कारवाई
Follow Us
Follow Us:

उद्योगपती अनिल अंबानी यांच्यावर कायदेशीर कारवाई 
मुंबई हायकोर्टाने देखील अनिल अंबानींना दिलेला दणका 
Abode घरावर ईडीने आणली जप्ती

प्रसिद्ध उद्योगपती अनिल अंबानी यांना मोठा धक्का बसला आहे. ईडीने त्यांच्यावर मोठी कारवाई केली आहे. ईडीने उद्योगपती अनिल अंबानी यांच्या Abode या घरावर तात्पुरती जप्तीची कारवाई केली आहे. या घराची किंमत अंदाजे साडेतीन हजार कोटींच्या असल्याचे समोर येत आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, ईडीने ही कारवाई मनी लॉन्ड्रिंग कायद्यानंतर्गत केल्याचे समजते आहे.

अनिल अंबानी यांचे घर हे मुंबईच्या पाली हिल परिसरात असल्याचे समोर येत आहे. Abode असे त्यांच्या घराचे नाव असून अनेक मजल्यांची इमारत असल्याचे समोर आले आहे. ईडीने ही कारवाई तात्पुरती केली असल्याचे समोर येत असले तरी देखील अनिल अंबानी यांच्या अडचणी वाढताना दिसून येत आहेत. पुन्हा एकदा ईडी अनिल अंबानी यांची चौकशी करण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

अनिल अंबानींच्या अडचणीत वाढ

उद्योगपती अनिल अंबानी यांना कायदेशीर धक्का बसला आहे. सोमवारी मुंबई उच्च न्यायालयाने एक महत्त्वाचा निर्णय दिला, ज्यामध्ये बँकांना फसवणुकीसाठी त्यांच्याविरुद्ध कारवाई करण्यापासून रोखलेला अंतरिम दिलासा रद्द करण्यात आला. या निर्णयामुळे आता बँकांना त्यांची खाती फसवी म्हणून वर्गीकृत करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

ED Raids: ईडी’चा दणका! अनिल अंबानी समूहाच्या मालमत्तेसह १०,००० कोटींहून अधिकची मालमत्ता जप्त

स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) आणि इतर बँकांनी अनिल अंबानींच्या कंपन्यांना ‘कारणे दाखवा’ नोटिस जारी केल्याने वाद सुरू झाला. ऑडिट अहवालांमध्ये आढळलेल्या त्रुटींच्या आधारे, बँकांनी त्यांची खाती फसवी घोषित करण्याची प्रक्रिया सुरू केली. अंबानी यांनी न्यायालयात अपील केले, त्यानंतर डिसेंबर २०२५ मध्ये एकल खंडपीठाने बँकांच्या कारवाईला स्थगिती दिली.

Anil Ambani ED Investigation: अंबानी दाम्पत्याच्या अडचणीत वाढ; ED ने अनिल आणि टीना अंबानींना बजावले समन्स


अनिल अंबानी यांचा मुख्य युक्तिवाद असा होता की बँकांच्या कृती नैसर्गिक न्यायाच्या तत्त्वांचे पालन करत नाहीत आणि त्यांना त्यांची बाजू मांडण्याची पुरेशी संधी देण्यात आली नाही. तथापि, आरबीआयने २०२४ मध्ये त्यांच्या मास्टर सर्क्युलरमध्ये सुधारणा करून स्पष्ट केले की कोणतेही खाते फसवे असल्याचे घोषित करण्यापूर्वी पक्षांना वैयक्तिक सुनावणीची संधी देणे अनिवार्य आहे. तथापि, सध्याच्या प्रकरणात, तांत्रिक कारणे आणि ऑडिट अहवालाचे गांभीर्य लक्षात घेऊन न्यायालयाने दिलासा सुरू ठेवण्यास नकार दिला.

Web Title: Enforcement directorate seized at anil ambani abode house business news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 25, 2026 | 07:46 PM

Topics:  

  • anil ambani
  • Business News
  • Enforcement Directorate

संबंधित बातम्या

कारखाने बंद, ग्राहक गायब…चीनमध्ये ऐतिहासिक मंदी! 3 वर्षांतील सर्वात वाईट काळ, GDP ग्रोथ रेटमध्ये भारतानेही टाकलं मागे
1

कारखाने बंद, ग्राहक गायब…चीनमध्ये ऐतिहासिक मंदी! 3 वर्षांतील सर्वात वाईट काळ, GDP ग्रोथ रेटमध्ये भारतानेही टाकलं मागे

शेतकऱ्यांसाठी गूड न्यूज! मंत्रिमंडळाच्या बैठकीत युरियाबाबत मोठा निर्णय, नव्या धोरणात कोणते 3 मोठे बदल?
2

शेतकऱ्यांसाठी गूड न्यूज! मंत्रिमंडळाच्या बैठकीत युरियाबाबत मोठा निर्णय, नव्या धोरणात कोणते 3 मोठे बदल?

Real Estate: रिअल इस्टेट क्षेत्रात मोठा फेरबदल! DLF च्या साम्राज्याला गौतम अदानींचा धक्का; थेट पहिल्या स्थानावर झेप
3

Real Estate: रिअल इस्टेट क्षेत्रात मोठा फेरबदल! DLF च्या साम्राज्याला गौतम अदानींचा धक्का; थेट पहिल्या स्थानावर झेप

बाप रे! जगातील महागडी कॉफी बनते मांजराच्या मळापासून? किंमत ऐकून डोळे पांढरे पडतील
4

बाप रे! जगातील महागडी कॉफी बनते मांजराच्या मळापासून? किंमत ऐकून डोळे पांढरे पडतील

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.