Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 19 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Share Market Today: शेअर बाजारात काय घडणार? कोणते स्टॉक्स देणार कमाईची संधी? जाणून घ्या

Share Market Update: भारतीय शेअर बाजारात आज सपाट सुरुवात होणार असून गुंतवणूकदारांनी व्यवहार करताना सावधगिरी बाळगावी, असा सल्ला बाजारातील तज्ज्ञांनी दिला आहे. तसेच आज गुंतवणूकदारांना खरेदी करण्यासाठी प्राइम फोकस, विप्रो, नायका, झायडस लाइफसायन्सेससह आणखी काही स्टॉक्सची शिफारस करण्यात आली आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jun 17, 2026 | 08:21 AM
Share Market Today: शेअर बाजारात काय घडणार? कोणते स्टॉक्स देणार कमाईची संधी? जाणून घ्या

Share Market Today: शेअर बाजारात काय घडणार? कोणते स्टॉक्स देणार कमाईची संधी? जाणून घ्या

Follow Us
Follow Us:
  • गिफ्ट निफ्टी २४,००४ च्या पातळीवर व्यवहार करत असून आज बाजाराची सुरुवात सपाट राहण्याची शक्यता आहे.
  • तज्ज्ञांनी एम्बसी डेव्हलपमेंट्स, बंधन बँक, कॉनकॉर, एनसीएल इंडस्ट्रीज आणि एडीएफ फूड्ससह अनेक शेअर्सवर लक्ष ठेवण्याचा सल्ला दिला आहे.
  • सेन्सेक्स आणि निफ्टीने सलग तिसऱ्या सत्रात तेजी कायम ठेवत अनुक्रमे ७६,८०८ आणि २३,९८९ पातळीवर बंद होण्याची नोंद केली.
India Share Market Update:  जागतिक बाजारातील मिश्र संकेतांचा विचार केला तर आज बुधवारी, १७ जून रोजी भारतीय शेअर बाजाराचे प्रमुख निर्देशांक, सेन्सेक्स आणि निफ्टी ५०, बुधवारी सपाट पातळीवर उघडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. गिफ्ट निफ्टीमधील ट्रेंड्स देखील भारतीय बेंचमार्क निर्देशांकाची सुरुवात संथ असल्याचे दर्शवतात. गिफ्ट निफ्टी, निफ्टी फ्युचर्सच्या मागील क्लोजपेक्षा जवळपास ३ पॉइंट्सच्या प्रीमियमवर, २४,००४ च्या पातळीवर व्यवहार करत होता. त्यामुळे आजच्या व्यवहारात सावध भुमिका बाळगून गुंतवणूकदार कोणते शेअर्स खरेदी करण्यावर फोकस करू शकतात, याबाबत आता जाणून घेऊया.

Todays Gold-Silver Price: सोनं-चांदी झालं स्वस्त! खरेदीपूर्वी तपासा तुमच्या शहरातील नवीन दर

मंगळवारी, भारतीय शेअर बाजाराने सलग तिसऱ्या सत्रातही तेजी कायम ठेवली, आणि बेंचमार्क निफ्टी ५० २४,००० च्या पातळीजवळ बंद झाला. सेन्सेक्स ५४४.१५ अंकांनी, म्हणजेच ०.७१ टक्क्यांनी वाढून ७६,८०८.४८ अंकांवर बंद झाला, तर निफ्टी ५० १३५.२५ अंकांनी, म्हणजेच ०.५७ टक्क्यांनी वाढून २३,९८९.१५ अंकांवर स्थिरावला. मंगळवारी बँक निफ्टी निर्देशांक ९८.३५ अंकांनी, म्हणजेच ०.१७ टक्क्यांनी वाढून ५७,२९७.१५ वर बंद झाला. (फोटो सौजन्य – Pinterest)

प्रभुदास लिलाधरच्या तांत्रिक संशोधन विभागाच्या उपाध्यक्ष वैशाली पारेख यांनी दिलेल्या सल्ल्यानुसार आज बुधवारी भारतीय शेअर बाजारात व्यवहार करताना गुंतवणूकदार एम्बसी डेव्हलपमेंट्स, बंधन बँक आणि कंटेनर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया हे तीन शेअर्स खरेदी आणि विक्री करण्याचा विचार करू शकतात. चॉईस ब्रोकिंगचे कार्यकारी संचालक सुमीत बागडिया यांनी आज गुंतवणूकदारांना पाच शेअर्सची खरेदी करण्याची शिफारस केली आहे. ज्यामध्ये एनसीएल इंडस्ट्रीज, सविता ऑइल टेक्नॉलॉजीज, ॲपटेक, एडीएफ फूड्स आणि प्रेकवायर यांचा समावेश आहे.

चॉईस ब्रोकिंगचे सुमीत बागडिया, आनंद राठी येथील तांत्रिक संशोधन विभागाचे वरिष्ठ व्यवस्थापक गणेश डोंगरे आणि प्रभुदास लिलाधर येथील तांत्रिक संशोधन विभागाचे वरिष्ठ व्यवस्थापक शिजू कुथुपालक्कल या शेअर बाजारातील तज्ज्ञांनी आज गुंतवणूकदारांना खरेदी आणि विक्री करण्यासाठी सात स्टॉक्सची शिफारस केली आहे. ज्यामध्ये टिटागड रेल सिस्टीम्स लिमिटेड, चंबळ फर्टिलायझर्स अँड केमिकल्स लिमिटेड, एसबीआय कार्ड्स अँड पेमेंट सर्व्हिसेस लिमिटेड, एचसीएल टेक्नॉलॉजीज लिमिटेड, ऑइल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन लिमिटेड (ओएनजीसी), एडब्ल्यूएल ॲग्री बिझनेस लिमिटेड, एनटीपीसी लिमिटेड आणि कॉनकॉर्ड एन्वायरो सिस्टीम्स लिमिटेड यांचा समावेश आहे.

सरकारकडून मोठा खुलासा… ओमान ते गुजरातपर्यंत टाकली जातेय पाण्याखालून गॅस पाइपलाईन? जाणून घ्या सविस्तर

तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्यानुसार आज भारतीय शेअर बाजारात व्यवहार करणारे गुंतवणूकदार जीआयसी, प्राइम फोकस, विप्रो, नायका, झायडस लाइफसायन्सेस, कृष्णा इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस, डोम्स इंडस्ट्रीज, भारत फोर्ज या शेअर्सवर त्यांचे लक्ष केंद्रीत करू शकतात.

(टीपः वरील लेखातील माहिती वैयक्तिक विश्लेषक आणि तज्ज्ञांच्या आधारे देण्यात आली आहे. Navarashtra.com कोणताही दावा करत नाही. आम्ही गुंतवणूकदारांना गुंतवणूकीबाबत कोणताही निर्णय घेण्यापूर्वी प्रमाणित तज्ञांकडून शेअर्सबाबत विचारणा करण्याचा सल्ला देतो.)

Web Title: Experts pick top stocks to buy today at 17 june 2026 as sensex nifty may open flat

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 17, 2026 | 08:21 AM

Topics:  

  • share market
  • Share Market Today
  • Share Market Update

संबंधित बातम्या

‘बिग बुल’ची निवृत्ती … 96 व्या वर्षी Warren Buffett यांचा मोठा निर्णय; 61 वर्षांत Share Market मधून कमावले तब्बल इतके कोटी
1

‘बिग बुल’ची निवृत्ती … 96 व्या वर्षी Warren Buffett यांचा मोठा निर्णय; 61 वर्षांत Share Market मधून कमावले तब्बल इतके कोटी

NSE IPO : NSE मधील गुंतवणुकीतून मालामाल! Soach Global विकणार 20% हिस्सा; मिळणार 25 पट रिटर्न
2

NSE IPO : NSE मधील गुंतवणुकीतून मालामाल! Soach Global विकणार 20% हिस्सा; मिळणार 25 पट रिटर्न

Share Market Today : सुसाट… कालच्या क्रॅशनंतर आज बाजारात तुफान तेजी! उघडताच ‘या’ शेअर्सनी मारली मोठी उसळी; गुंतवणूकदार खूश
3

Share Market Today : सुसाट… कालच्या क्रॅशनंतर आज बाजारात तुफान तेजी! उघडताच ‘या’ शेअर्सनी मारली मोठी उसळी; गुंतवणूकदार खूश

Multibagger Stock : 4 वर्षांत गुंतवणूकदार झाले करोडपती; कंडोम बनवणाऱ्या कंपनीचा शेअर सुसाट! 3 वेळा दिला बोनस
4

Multibagger Stock : 4 वर्षांत गुंतवणूकदार झाले करोडपती; कंडोम बनवणाऱ्या कंपनीचा शेअर सुसाट! 3 वेळा दिला बोनस

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.