• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Business »
  • Fedex Expands Air Network By Launching 5 New Flights

फेडएक्सने ५ नवीन उड्डाणे सुरू करून एअर नेटवर्कमध्ये केली वाढ; देशासाठी मोठा फायदा

फेडएक्सने ५ नवीन उड्डाणे सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. फेडएक्सच्या या निर्णयाने एयर नेटवर्कमध्ये वाढ होणार आहे. इंटरनॅशनल आणि चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर, एअरलाइन फेडएक्स रिचर्ड डब्ल्यू. स्मिथ यांनी यावर भाष्य केले आहे.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Nov 20, 2024 | 04:36 PM
फेडएक्सने ५ नवीन उड्डाणे सुरू करून एअर नेटवर्कमध्ये केली वाढ; देशासाठी मोठा फायदा
Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

फेडरल एक्सप्रेस कार्पोरेशन या जगातील सर्वात मोठ्या एक्सप्रेस वाहतूक कंपनीने धोरणात्मक विस्तार करत दक्षिण भारताची एशिया-पॅसिफिक प्रांतातील महत्त्वाच्या इंपोर्ट्सपर्यंतची पोहोच वाढवली आहे आणि युरोप आणि US मधील निर्यातीस प्रोत्साहन दिले आहे. या नवीन उड्डाण सेवा लॉजिस्टिक्स आणि पुरवठा साखळ्या इष्टतम करतील, जागतिक व्यापारात दक्षिण भारताची भूमिका सशक्त करतील, ग्राहकांच्या मागण्या पूर्ण करण्याची फेडएक्सची वचनबद्धता बळकट करतील आणि जागतिक पुरवठा साखळीतील भारताच्या क्षमता खुल्या करतील.

एसपीजेआयएमआरकडून लघु व्‍यवसाय उद्योजकांना सक्षम करण्‍यासाठी उपक्रम ‘सशक्‍त’ लॉंच

चीफ ऑपरेटिंग ऑफिसर, इंटरनॅशनल आणि चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर, एअरलाइन फेडएक्स रिचर्ड डब्ल्यू. स्मिथ म्हणाले, “आज भारत ही जगातील एक अत्यंत रोमांचक आर्थिक विकास गाथा आहे आणि त्यामुळे फेडएक्ससाठी एक महत्त्वपूर्ण विकास बाजाराचे प्रतिनिधित्व करत आहे. या गतिशील आणि झपाट्याने बदलत असलेल्या प्रांतातील संधींच्या बाबतीत मी उत्साही आहे आणि येथील स्थानिक व्यवसायांना जगाशी जोडून भारताविषयीची आमची बांधिलकी मजबूत करताना मला अभिमान वाटत आहे.”

फेडएक्स, मिडल ईस्ट, इंडिया सबकॉन्टिनेन्ट आणि आफ्रिकाचे अध्यक्ष कामी विश्वनाथन म्हणाले, “भारताच्या विकास गाथेत दक्षिण भारताची महत्त्वाची भूमिका आहे. ऑटोमोटिव्ह, इलेक्ट्रॉनिक्स आणि EV उत्पादनात देशाच्या काही आघाडीच्या कंपन्या दक्षिण भारतात आहेत. ही नवीन उड्डाण सेवा म्हणजे या प्रांताची वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी फेडएक्सने उचललेले धोरणात्मक पाऊल आहे. ही नवी सेवा समय-निबद्ध मागण्या पूर्ण करण्यास आणि जागतिक बाजारपेठांशी सहजपणे कनेक्ट होण्यास सक्षम करेल आणि जागतिक उत्पादनाचे आणि निर्यातीचे केंद्र म्हणून भारताचे स्थान आणखी पुढे घेऊन जाईल.”

ही नवीन उड्डाण सेवा गुआंगझोउला थेट बंगळूरशी जोडते आणि हा मधल्या अनेक प्रवासांचा अवधी एक कारभारी दिवासाने कमी करते. या उड्डाणामुळे बंगळूरातील फेडएक्स संचालन आणखी मजबूत झाले आहे. यामध्ये आता या शहरातून जाणारी आणि शहरात येणारी 22 साप्ताहिक उड्डाणे आहेत. हे उड्डाण लिथियम-आयन बॅटरी आणि कॉम्पोनंटसारख्या महत्त्वाच्या इंपोर्ट्सपर्यंत जलद पोहोच सुनिश्चित करते. ऑटोमोटिव्ह आणि इलेक्ट्रॉनिक्ससारख्या क्षेत्रांसाठी हे इंपोर्ट्स महत्त्वाचे आहेत. शिवाय, हे उड्डाण युरोप आणि US पर्यंतची निर्यात क्षमता वाढवते आणि त्यायोगे हेल्थकेअर, इंजिनियरिंग, ऑटोमोटिव्ह आणि ई-कॉमर्समधील व्यवसाय सशक्त करते आणि विश्वसनीय आणि कार्यक्षम लॉजिस्टिक्ससह जागतिक मागण्या पूर्ण करते.

झोमॅटो की स्विगी..? कोणता शेअर बनवणार गुंतवणूकदारांना मालामाल! वाचा… एका किल्कवर

कनेक्टिव्हिटी वाढवण्याबरोबरच फेडएक्स भारताच्या वाढत्या व्यापार गरजांना समर्थन देण्यासाठी आपली डिजिटल ईकोसिस्टम निरंतर सुधारत आहे. फेडएक्स इम्पोर्ट टूल सारखी टूल्स गुंतगुंतीच्या आयात प्रक्रिया सोप्या करतात, तर फेडएक्स डिलिव्हरी मॅनेजर हे अधिक चांगल्या ग्राहक अनुभवासाठी डिलिव्हरी पर्यायांची यथायोग्य आखणी करण्यासाठी व्यापारांना सक्षम बनवते. फेडएक्स दिल्ली गेटवे हबच्या विस्तारामुळे आंतरराष्ट्रीय शिपिंग क्षमतेला प्रोत्साहन मिळाले आहे आणि भारतीय व्यापारांच्या वाढत्या मागण्या पूर्ण करण्यासाठी एक मजबूत पाया तयार झाला आहे. टेक्नॉलॉजी आणि इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये निरंतर गुंतवणूक करून फेडएक्स जागतिक उत्पादन आणि व्यापार पॉवरहाऊस बनण्याच्या भारताच्या आकांक्षेला समर्थन देण्यास वचनबद्ध आहे.

Web Title: Fedex expands air network by launching 5 new flights

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Nov 20, 2024 | 04:36 PM

Topics:  

  • Business News
  • FedEx

संबंधित बातम्या

मोठी बातमी! सौदी अरेबियाला जाणे झाले सुपरफास्ट; ‘डिजिटल KSA Visa Platform’ लाँच, आता मिनिटांत मिळेल व्हिसा
1

मोठी बातमी! सौदी अरेबियाला जाणे झाले सुपरफास्ट; ‘डिजिटल KSA Visa Platform’ लाँच, आता मिनिटांत मिळेल व्हिसा

गर्दीच्या नियंत्रणासाठी रेल्वेचा मोठा निर्णय, 76 स्टेशन्सवर होणार होल्डिंग एरिया; रेल्वेमंत्र्यांनी दिली मंजुरी
2

गर्दीच्या नियंत्रणासाठी रेल्वेचा मोठा निर्णय, 76 स्टेशन्सवर होणार होल्डिंग एरिया; रेल्वेमंत्र्यांनी दिली मंजुरी

Reliance आणि Google ची भागीदारी, जिओ युजर्सना मिळणार 18 महिन्यापर्यंत AI Access
3

Reliance आणि Google ची भागीदारी, जिओ युजर्सना मिळणार 18 महिन्यापर्यंत AI Access

फसव्या नोकरीच्या ऑफर वाढल्या; फेडएक्सचा जॉब सीकर्सना इशारा
4

फसव्या नोकरीच्या ऑफर वाढल्या; फेडएक्सचा जॉब सीकर्सना इशारा

ताज्या बातम्या

पुढे वाचा
पेट घेताच आगीचा गोळा बनली कार, 1 किलोमीटरपर्यंत जळती कार चालवत राहिला ड्रायव्हर… घटनेचा थरारक Video Viral

पेट घेताच आगीचा गोळा बनली कार, 1 किलोमीटरपर्यंत जळती कार चालवत राहिला ड्रायव्हर… घटनेचा थरारक Video Viral

Oct 31, 2025 | 09:03 AM
पोलिसांच्या नेमप्लेटवरून लवकरच आडनाव होणार गायब?; बीडच्या ‘त्या’ निर्णयाचे इतर जिल्हा पोलिसांकडूनही स्वागत…

पोलिसांच्या नेमप्लेटवरून लवकरच आडनाव होणार गायब?; बीडच्या ‘त्या’ निर्णयाचे इतर जिल्हा पोलिसांकडूनही स्वागत…

Oct 31, 2025 | 09:00 AM
वयाच्या ७१ व्या वर्षी टिकू तलसानियाचा बाईकवर धोकादायक स्टंट व्हायरल, मानसी पारेखसह अभिनेत्यावर गुन्हा दाखल

वयाच्या ७१ व्या वर्षी टिकू तलसानियाचा बाईकवर धोकादायक स्टंट व्हायरल, मानसी पारेखसह अभिनेत्यावर गुन्हा दाखल

Oct 31, 2025 | 08:56 AM
Zodiac Sign: वृद्धी योग आणि देवी लक्ष्मीच्या आशीर्वादाने या राशीचे लोक करतील भरपूर कमाई

Zodiac Sign: वृद्धी योग आणि देवी लक्ष्मीच्या आशीर्वादाने या राशीचे लोक करतील भरपूर कमाई

Oct 31, 2025 | 08:54 AM
महिला विश्वचषकाच्या इतिहासात पहिल्यांदाच, जगाला मिळणार नवा विजेचा संघ, IND W vs SA W फायनल कधी होईल? वाचा सविस्तर माहिती

महिला विश्वचषकाच्या इतिहासात पहिल्यांदाच, जगाला मिळणार नवा विजेचा संघ, IND W vs SA W फायनल कधी होईल? वाचा सविस्तर माहिती

Oct 31, 2025 | 08:52 AM
Share Market Today: गुंतवणूदारांनो आज सावध राहा! तज्ज्ञांनी दिलाय इशारा, चुकीचा निर्णय घेतला तर होईल मोठा तोटा

Share Market Today: गुंतवणूदारांनो आज सावध राहा! तज्ज्ञांनी दिलाय इशारा, चुकीचा निर्णय घेतला तर होईल मोठा तोटा

Oct 31, 2025 | 08:29 AM
IND W vs AUS W : भारताच्या संघाने उधळला फायनलचा गुलाल! हरमनप्रीत कौरचे अश्रु अनावर, Video Viral

IND W vs AUS W : भारताच्या संघाने उधळला फायनलचा गुलाल! हरमनप्रीत कौरचे अश्रु अनावर, Video Viral

Oct 31, 2025 | 08:28 AM

व्हिडिओ

पुढे बघा
Latur : जिल्ह्यात पावसाचा कहर; रेना नदीकाठच्या शेतकऱ्यांचे मोठे नुकसान

Latur : जिल्ह्यात पावसाचा कहर; रेना नदीकाठच्या शेतकऱ्यांचे मोठे नुकसान

Oct 30, 2025 | 08:17 PM
Ratnagiri : कोकणातील शेतकऱ्यांनाही मदत मिळणार- नारायण राणे

Ratnagiri : कोकणातील शेतकऱ्यांनाही मदत मिळणार- नारायण राणे

Oct 30, 2025 | 08:09 PM
Jain Boarding चा व्यवहार संगमताने असून हा घोटाळा उघड करा Ravindra Dhangekar ची पोलिसात तक्रार

Jain Boarding चा व्यवहार संगमताने असून हा घोटाळा उघड करा Ravindra Dhangekar ची पोलिसात तक्रार

Oct 30, 2025 | 08:03 PM
Parbhani : मनपा निवडणूकीत काँग्रेस बाजी मारणारच; बाबाजानी दुर्राणी यांचं वक्तव्य

Parbhani : मनपा निवडणूकीत काँग्रेस बाजी मारणारच; बाबाजानी दुर्राणी यांचं वक्तव्य

Oct 30, 2025 | 07:52 PM
Mira Road : मीरारोडच्या इंडियन ऑईल पेट्रोल पंपावर पेट्रोल चोरीचा आरोप

Mira Road : मीरारोडच्या इंडियन ऑईल पेट्रोल पंपावर पेट्रोल चोरीचा आरोप

Oct 30, 2025 | 07:30 PM
Buldhana : मतदार यादी दुरुस्त करा, शिवसेना ठाकरे पक्षाच्या प्रवक्त्या Jayshree Shelke यांची मागणी

Buldhana : मतदार यादी दुरुस्त करा, शिवसेना ठाकरे पक्षाच्या प्रवक्त्या Jayshree Shelke यांची मागणी

Oct 30, 2025 | 07:25 PM
Raigad : गुगल पे व्यवहारात चूक, पण महिलेने परत केली संपूर्ण रक्कम

Raigad : गुगल पे व्यवहारात चूक, पण महिलेने परत केली संपूर्ण रक्कम

Oct 30, 2025 | 03:14 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.